वसरणी येथील जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
16 आरोपी ताब्यात
01 चारचाकी व 02 दुचाकी जप्त
11 मोबाईल फोन जप्त
एकूण ₹10.17 लाखांचा मुद्देमाल जप्त!
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #MaharashtraPolice #PoliceAction
3
917
बळीरामपूर येथील अवैध जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
🔹 05 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
🔹 04 मोटारसायकली व 04 मोबाईल जप्त
🔹 ₹6,100 रोख रक्कम जप्त
एकूण ₹3,16,100 चा मुद्देमाल जप्त!
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.
#NandedPolice
1
4
648
12 सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश!
खंडणी, घरफोडी व गोवंश तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी 03 टोळ्यांवर नांदेड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई.
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर!
#NandedPolice
2
700
माहूर तालुक्यातील दहेगाव शिवारात कापूस व तुरीच्या पिकात लपवून केलेल्या अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
118 गांजाची झाडे जप्त, 88 किलो 280 ग्रॅम गांजा जप्त
माहूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
#NandedPolice #CrimeBranch #AntiDrugOperation
1
267
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी व शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
शहरातील विविध भागांत चार्ली व दामिनी पथकांकडून गस्तीदरम्यान कारवाई. संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 अन्वये कारवाई करण्यात आली.
नांदेड पोलीस सदैव तत्पर!
#PoliceAction
अवैध रेती उत्खनन वर नांदेड पोलिसांचा दणका!
नांदेड ग्रामीण, विमानतळ व धर्माबाद पोलिसांच्या 03 स्वतंत्र कारवायांत ₹71.01 लाखांचा मुद्देमाल जप्त!
01 जेसीबी व 03 वाहने जप्त
06 ब्रास अवैध रेती जप्त
04 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
#NandedPolice #MaharashtraPolice #IllegalSandMining
1
313
धनेगाव येथील तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
कारवाईत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 13 मोबाईल, 03 मोटारसायकली, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹9.83 लाखांचा मुद्देमाल जप्त!
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction
गोळेगाव येथील अवैध जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांची धडक कारवाई!
अवैध जुगारप्रकरणी 09 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. 04 मोटारसायकली, 06 मोबाईल, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹2,66,900 चा मुद्देमाल जप्त!
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice
2
4
655
तामसा हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस!
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने कौठा परिसरात सापळा रचून 02 आरोपींना अटक केली.
कारवाईत 02 मोटारसायकली, मोबाईल व रोख रकमेसह ₹1,02,900 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice
दिवाळीचा गोडवा जपा, सायबर फसवणुकीपासून सावध राहा!
लाडू गोड असतो, पण प्रत्येक आकर्षक लिंक सुरक्षित नसते!
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी खात्री करा.
#NandedPolice #CyberSafety #CyberAwareness #SafeDiwali #StayAlert
1
3
296
अवैध रेती वाहतुकीविरुद्ध सोनखेड पोलिसांची धडक कारवाई!
तीन स्वतंत्र कारवायांत 03 हायवा ट्रक व 15 ब्रास अवैध रेतीसह ₹1,20,85,000 चा मुद्देमाल जप्त. 05 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल.
अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction #IllegalSandMining
1
7
685
सराईत गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांचे विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’!
मोहिमेत 53 अधिकारी व 203 पोलीस अंमलदारांच्या सहभागातून 122 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #CombingOperation
6
393
दिवाळीसाठी बाहेरगावी जाताय? घराची सुरक्षा विसरू नका!
दरवाजे-खिडक्या नीट बंद करा.
मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा.
CCTV व बाहेरील दिवे सुरू ठेवा.
प्रवासाची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका.
सतर्क राहा, सुरक्षित दिवाळी साजरी करा!
#NandedPolice #DiwaliSafety #HomeSafety #SafeDiwali
1
206
गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर नांदेड पोलिसांची कारवाई!
मांडवी पोलिसांनी हस्सापूर टी-पॉईंट येथे कारवाई करत 09 गोवंश जनावरांची सुटका केली. ₹3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
#NandedPolice #PoliceAction #AnimalProtection #CrimePrevention #MaharashtraPolice
अवैध रेती वाहतुकीवर मुदखेड पोलिसांची कारवाई!
विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करत ₹40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice #नांदेडपोलीस #PoliceAction #IllegalSandMining
1
268
रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलीस दल चार्ली चा कडक पवित्रा ...
#nandedpolice #nanded #crime #news #policeaction
1
8
473
शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई
#nandedpolice #safenanded #news #crime #nandednews
अवैध रेती वाहतुकीवर मुदखेड पोलिसांची कारवाई!
विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करत ₹40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त.
अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice #नांदेडपोलीस #IllegalSandMining #PoliceAction
1
225
दुचाकी व मोबाईल चोरी करणारी टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात!
नांदेड, परभणी व हिंगोली येथील चोरीचे गुन्हे उघड; 04 मोटरसायकली व 01 मोबाईलसह ₹2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त. 1 आरोपी व 2 विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात.
#NandedPolice #नांदेडपोलीस #CrimeDetection #PoliceAction
3
256















