नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
🇮🇳 LIVE Now |
On the occasion of RashtriyaEktaDiwas, Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi offers floral tribute to Sardar Vallabhbhai Patel at the Statue of Unity, marking his 150th Birth Anniversary
Watch
youtube.com/live/CsuLp-TqV5Q…
RunForUnity
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
सरदार वल्लभभाई पटेल जी के 150वें जयंती वर्ष को पूरा देश हर्षोल्लास से मना रहा है। सरदार साहब की जयंती के उपलक्ष्य में देशभर में आयोजित हो रहे ‘Run for Unity’ कार्यक्रम में आप भी बढ़-चढ़कर शामिल हों और ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ के निर्माण में भागीदार बनें।
#RashtriyaEktaDiwas2025
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक बंधू बघिनींसह संवाद साधला.
खरंतर हेच आमचे मालक आहे, आम्ही त्यांचे सेवक आहोत.
यावेळी एका चिमुकलीशी बोलणे झाले, तिला शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा शब्द दिला.
#LadkiBahin #Gadchiroli
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक मे - २०२५ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ३९ | नशेने केला घात
Maharashtra Police Dakshata Magazine May 2025 : Best Detection Story - 39
youtu.be/drL9-I1KJA8?si=8Qaq…
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
Follow the star of safety this Christmas – because every journey deserves a joyful destination!
Stay alert, stay secure and spread the holiday cheer.
#MerryChristmas #StarOfSafety
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
लयबद्ध तालांचे जादूगार पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#RIPZakirHussain
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वती दोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२ व १४ डिसेंबर रोजी रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर (पू.) येथे @GRPMumbai व आर.पी.एफ. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बाल तस्करीचे समूळ उच्चाटन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमामध्ये मुंबई रेल्वे पोलीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांना पीडित आणि तस्करांना ओळखण्यासाठी व प्रभावीपणे हस्तक्षेप करण्यासाठी आणि बालकल्याण समिती सारख्या एजन्सींना सहकार्य करण्यासाठी माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेस पोलीस आयुक्त, रेल्वे, डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त (मध्य परिमंडळ, मुंबई रेल्वे) मनोज पाटील, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आर.पी.एफ., ऋषी कुमार शुक्ला, मानसशास्त्रज्ञ व देहबोली तज्ञ गौरव गिल उपस्थित होते.
#आपले_मपो
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
११/१२/२०२४ रोजी १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पोलीस फोटोग्राफी, वेहिकल सर्च, फॉरेन्सिक सायन्स लेखी परीक्षा, मेडिकोलेगल ओरल अश्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १५ विजेत्यांनी यश मिळवले. श्री. प्रशांत बुरडे अपर पोलीस महासंचालक (पुणे) यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२४
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
१०/१२/२०२४ रोजी १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. श्री. प्रशांत बुरडे अपर पोलीस महासंचालक (पुणे) यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
दि. ०९/१२/२०२४ रोजी १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा - २०२४ चा उद्घाटन समारंभ राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. २, पुणे येथील परेड मैदानावर पार पडला. याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., पुणे यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. स्पर्धेत सहभागी असणाऱ्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२४
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
#महापरिनिर्वाण_दिवस
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
२६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या सर्व सैनिकांना व नागरिकांना विनम्र आदरांजली!
#TributeToSacrifice
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
भारतीय संविधानाचा आदर्श ठेवून देशाच्या प्रगतीसाठी वाटचाल करूया. सर्व नागरिकांना भारतीय संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#भारतीय_संविधान_दिवस
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
Know Your Indicators, Know Your Safety!
Indicators are not just lights; they are lifesavers. Use them to prevent accidents and protect lives.
#MaharashtraPolice #KnowYourIndicators #RoadSafety
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
Your life is worth more than a few pills, choose to refuse and strive to rise above your addiction!
#NoDependenceOnSubstance
#DrugFreeMaharashtra
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४, दिनांक- २०/११/२०२४ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर निवडणूकीमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले.
Maharashtra Assembly Election -2024 successfully concluded on 20/11/2024 in which the highest ever voter turn out has been recorded. The election process was conducted without any untoward incident. The Chief Secretary, Maharashtra State and Director General of Police, Maharashtra State expressed gratitude to all police officers/ men in a programme held to felicitate all officers and personnel for successful completion of polling.
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
मतदान करूया, कर्तव्य बजावूया!
२० नोव्हेंबर या दिवशी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी नेमणूक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.
#AssemblyElections2024
#मतदान_महत्त्वाचे
नांदेड पोलीस - Nanded Police retweeted
मतदान करूया, कर्तव्य बजावूया!
२० नोव्हेंबर या दिवशी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी नेमणूक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.
#AssemblyElections2024
#मतदान_महत्त्वाचे


































