Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) header
Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) profile picture

MLC - Bhandara & Gondia

Nagpur, India Mumbai
Joined August 2017
Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)
लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रा..!! 📍नागपूर #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SaveDemocracy #SaveDemocracySaveIndia
1
1
99
कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो..!! धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #Dhanteras #धनत्रयोदशी #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
2
111
📍नागपूर नागपूर येथे भाजपा महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेत केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. @nitin_gadkari जी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. @Dev_Fadnavis जी साहेब आणि महसूल मंत्री मा.श्री. @cbawankule जी साहेब यांच्या समवेत सहभागी झालो. या पदयात्रेला देशभक्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानाचा सन्मान ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, हा संदेश या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भारतात सत्ताबदल हा केवळ जनतेच्या मतदानातून आणि संविधानाने निर्धारित केलेल्या लोकशाही प्रक्रियेतूनच होतो. लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला भाजपा महायुती ठामपणे विरोध करेल. भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. यावेळी भाजपा महायुतीचे मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SaveDemocracy #SaveDemocracySaveIndia
1
1
3
130
"संविधानविरोधी कृती खपवून घेतली जाणार नाही, त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू..!!" #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SaveDemocracy #SaveDemocracySaveIndia
2
4
227
📍नागपूर नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis जी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थित राहून स्नेहपूर्ण संवाद साधला. दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नागपूर भाजपा अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारीजी, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालजी, आमदार श्री. संजय भेंडेजी, आमदार श्री. प्रवीण दटकेजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #diwali #दिवाळी
3
14
304
मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या तमाम रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #marathitheatre #theatreday #DrParinayFuke #BJP4Maharashtra
2
2
78
वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #vasubaras #DrParinayFuke #BJP4Maharashtra
2
4
137
राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय. #CabinetDecisions #CabinetMeeting #DevendraFadnavis #DrParinayFuke #BJP4Maharashtra
85
नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (Dean) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. अविनाशजी गावंडे यांची नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान, अनुभव आणि रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, वैद्यकीय संशोधन आणि आरोग्यसेवेच्या सुविधा अधिक सक्षम होतील, तसेच सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हातून वैद्यकीय आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडो, हीच सदिच्छा! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #nagpur
2
2
108
लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ ! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #लोकतंत्र #democracy
1
1
72
‘एनडीआरएफ’चे निकष बदलून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाढीव मदत #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #NDRF #farmers
3
5
118
काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत नाही ! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #INC #RahulGandhi #AntiNationalCongress
2
4
97
राहुल गांधींमुळे दिवाळीच्या तोंडावर व्यापारांचे नुकसान #DrParinayFuke #BJP4Maharashtra #RahulGandhi #AntiNationalCongress #businessloss
2
2
63
विधानपरिषदेचे आमदार श्री. अमितजी गोरखे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
4
106
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #VasudevBalwantPhadke #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
69