
अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांसोबत पुस्तक वाचन ही मूलभूत गरज समजणारा एक #पुस्तकप्रेमी📚वाचकांनी वाचकांसाठी सुरु केलेला एक उपक्रम fb: https://teapawt.org/t.co/7D6oU4UYCy
insta👉 @pustak_premi
Joined October 2017
- Tweets1.4K
- Following0
- Followers2.1K
- Likes339
पुस्तकप्रेमी retweeted
खूप छान पुस्तक आहे सर,वरदाची शेवटी झालेली अवस्था बघून आयुष्यात माणसाला सगळं सुख मिळून सुद्धा खरं प्रेम करणारा एक परफेक्ट जोडीदार किती महत्वाचा असतो ते यातून बघायला मिळते.
#PP35
पुस्तक परिचय:
पुस्तक - अॅडम
लेखक - रत्नाकर मतकरी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 316
किंमत पेपरबॅक- 280₹, किंडल- 103₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा- उत्तम
#पुस्तकप्रेमी
छायाचित्र साभार- आंतरजाल
पुस्तकप्रेमी retweeted
Replying to @PustakPremi
मराठी ट्विटरवर #पुस्तक #वाचन या विषयावर अभ्यासपुर्ण लिहणारे तुमच्या आवडीचे हॅंडल्स कोणते आहेत?
#LetsReadIndia 📚📖 #मराठी #मराठीट्विटर
पुस्तकप्रेमी retweeted
इतकी मोठी कथा असतानाही सर्व घटनांमागील तर्क व साखळी कुठेही सैल पडत नाही हे महत्वाचे. कथेच नाव जरी चेटकीण असल तरी कथा ही चेटूक या गोष्टीपुरती मर्यादीत आहे. भयाचा अपव्यय झालेला नाही.
पुस्तक वाचनीय आहे.
पुस्तक समीक्षण: @Rokhthok_Onkar
#पुस्तकप्रेमी
पुस्तकप्रेमी retweeted
व आज्जीने सोनालीला वाडीवर आणण्याचा हट्ट का धरला या सर्व गोष्टी उलगडत जातात.
कोकणातील निसर्गसौदर्य, नातसबंध,पडक्या वाड्यामुळे कुटुंबीयांची होणारी घालमेल या सर्व गोष्टी सुरेखरित्या मांडल्या आहेत.
पुस्तकप्रेमी retweeted
आज्जीची नात सोनाली ही अमेरिकेवरुन पुण्यास आलेली असते व सहकुटुंब ते वाडीला भेट देतात. मग ती वाडी,तिथला एक पडका बंगला, दांडेकरांमधील प्रापंचिक कलह व त्याच रागात सोनालीच्या चुलत आजोबांनी सोनालीच्या आजोबा व वडीलमंडळी यांच्या वर केलेला जादूटोणा या सर्व गोष्टी तिला कशा समजतात
पुस्तकप्रेमी retweeted
जिथे सध्या फक्त एक थोरली आज्जी व तिची नोकर रखमा राहत असते. वृद्धापकाळाने आज्जी मरण पावतात व अखेरची इच्छा म्हणुन त्या तिच्या नातीस काही दिवस वाडीवर वास्तव्यास येण्याची गळ घालतात.
पुस्तकप्रेमी retweeted
आपण जरी दूर झालो तरी आपले त्या घटनासंबंधित विचारचक्र सुरु राहते व ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.
कथा ही दांडेकर नावाच्या पुण्यनगरीत स्थित कुटुंबाभोवती फिरते. दांडेकराची अलिबागपासुन काहीश्या अंतरावर एक ओसाड वाडी व २ बंगले असतात.
पुस्तकप्रेमी retweeted
मुळात त्या पुस्तकाने मला त्याच्यापासून दुर जाऊच दिले नाही. फार कमी लेखनात अशी खिळवुन ठेवण्याची शक्ती असते.
ही एक भयकथा किंवा भूतकथा आहे. ही कथा वाचायला तुम्ही सुरवात केलीत की ती तुम्हाला खिळवुन ठेवते,
पुस्तकप्रेमी retweeted
पुस्तक समीक्षण:
नारायण धारप हे नाव आपल्यातले बरेच जण ओळखुन आहेत. मराठीतील थरारकथा,रहस्यकथा,भयकता व भूतकथा लिहिण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
चेटकिण पुस्तक मला अॅमेझाॅन ईबुक विक्रीत सवलतीत मिळाले व मी ते विकत घेऊन झपाटल्यासारखे वाचून काढले.
पुस्तकप्रेमी retweeted
#PP36
पुस्तक परिचय:
पुस्तक: चेटकीण
लेखक: नारायण धारप
प्रकाशन: साकेत प्रकाशन
पृष्ठसंख्या: 210
किंमत पेपरबॅक: 200 ते 222 (सवलतीनुसार),
किंडल ईबुक 40 ₹
पुस्तक बांधणी पृष्ठ दर्जा: ठीक
#पुस्तकप्रेमी
छायाचित्र साभार: आंतरजाल
पुस्तकप्रेमी retweeted
Replying to @PustakPremi
@PustakPremi एक सुंदर पुस्तक, सहज आणि भावणारी मांडणी, मनाला साद घालणारे लिखाण
"एक होता कार्व्हर"
लेखिका, वीणा गवाणकर.
पुस्तकप्रेमी retweeted
Replying to @dukare_pawan
लहान वय म्हणाल तर खरंच मी वयानुसार विचार केलाच नाही कधी पण आवडीच हँडल म्हणाल तर @PustakPremi
पुस्तकप्रेमी retweeted
'भारतीय शस्त्रांचा' वैभवशाली इतिहास मांडण्यासाठी, मराठीमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर...
गिरिजा दुधाट लिखित, कॉन्टिनेन्टल प्रकाशन द्वारा प्रकाशित,
'शस्त्रवेध : मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व '
@PustakPremi
पुस्तकप्रेमी retweeted
‘‘किंमत मोजल्यावरच एखाद्या गोष्टीचा लाभ होतो असा दृष्टिकोन ठेवला, तर सौख्याला कडकडून भिडता येतं.’’
- वपु८५
भाई ! झेपत नाहीये..
सगळंच वेगळं आहे लेका
#पुस्तकप्रेमी – at Haveli, India
पुस्तकप्रेमी retweeted
Thread 👇🏽
Thank you #PP
#PP41
पुस्तक परिचय:
पुस्तक - देवबाभळी
लेखक - प्राजक्त देशमुख
प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या - 57
किंमत - 135₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा- उत्तम
#पुस्तकप्रेमी
पुस्तकप्रेमी retweeted
#PP41
पुस्तक परिचय:
पुस्तक - देवबाभळी
लेखक - प्राजक्त देशमुख
प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या - 57
किंमत - 135₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा- उत्तम
#पुस्तकप्रेमी
पुस्तकप्रेमी retweeted
Replying to @PustakPremi
एक नाही , सर्वांनी काही ना काहीतरी वेगळं
शिक्षण दिलें आहे 🙏👌


















