
Associate Senior Producer @Mumbaitak views are personal, retweets not endorsements.
Mumbai
Joined June 2011
- Tweets1.6K
- Following589
- Followers616
- Likes497
Proud of the Captain! @CaptSmitMachchh This is the true identity of an Indian someone who chooses to save a life. This is the true lesson that India teaches us: to value humanity above everything else. This is our real dharma the dharma of humanity.
18
Rohit Gole retweeted
Sangli: Patwardhan संस्थानच्या कुटुंबाने 16 वर्षांच्या मुलाला नेमलं उत्तराधिकारी, पाहा Maine Pyar Kiya वाल्या Bhagyashree मुळे कोणत्या वादाला सुरूवात?
@RohitGole2
Rohit Gole retweeted
मुंबईच्या दोन डॉक्टरांना पाकिस्तानचा 'निशान-ए-इम्तियाज', फाळणी अन् मोहम्मद अली जिन्नांच्या 'गुपिता'ची खरी कहाणी!
@RohitGole2
Thank you, @amitrthackeray ji for giving this exclusive interview! @mnsadhikrut
17
भाषण विसरल्यामुळे अमित ठाकरेंना ट्रोल करणं सुरू झालं.. त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले.. आईने काय मेसेज केला? बहिणीने कसं सावरलं? या आणि अनेक गोष्टी स्वतः अमित ठाकरेंनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितल्या आहेत.. आवर्जून पाहावी अशी मुलाखत @mnsadhikrut @amitrthackeray
1
1
24
Rohit Gole retweeted
Promo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंची Exclusive मुलाखत फक्त मुंबई Tak वर.. पाहा आज सांयकाळी 7 वाजता. @mnsadhikrut @amitrthackeray @RohitGole2
Rohit Gole retweeted
टीकाकार आणि ट्रोलर्स टार्गेट करतात अगदी शिव्या देतात त्याकडेही दुर्लक्ष होऊ शकतं पण पातळी सोडून जेव्हा लिहीणं ही मानसिक विकृती आहे @MumbaiPolice @BJP4Maharashtra कारवाई करतील ही अपेक्षा..
Replying to @BJP4Maharashtra
@BJP4Maharashtra @RaviDadaChavan तुम्ही यांच्या भाषेचं समर्थन करता का?
ह्या व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर कव्हर पिक्चरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. पक्षचिन्हं कमळदेखील आहे.
मुलाखत घेतली म्हणून ट्रोलिंग करताना त्यात महिलेला निवडायचं, तिच्यासाठी अभद्र, अश्लिल भाषा वापरायची ही तुमची संस्कृती आहे का? तुमचा हा कार्यकर्ता, पदाधिकरी असेल तर त्याची पाठराखण तुम्ही करणार आहात का?
@MahaCyber1 तुम्हीही याची दखल घेऊन कारवाई करावी अपेक्षा
Rohit Gole retweeted
Replying to @BJP4Maharashtra
@BJP4Maharashtra @RaviDadaChavan तुम्ही यांच्या भाषेचं समर्थन करता का?
ह्या व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर कव्हर पिक्चरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. पक्षचिन्हं कमळदेखील आहे.
मुलाखत घेतली म्हणून ट्रोलिंग करताना त्यात महिलेला निवडायचं, तिच्यासाठी अभद्र, अश्लिल भाषा वापरायची ही तुमची संस्कृती आहे का? तुमचा हा कार्यकर्ता, पदाधिकरी असेल तर त्याची पाठराखण तुम्ही करणार आहात का?
@MahaCyber1 तुम्हीही याची दखल घेऊन कारवाई करावी अपेक्षा
Rohit Gole retweeted
राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं भाषण करताना नेमकं चुकलं तरी काय? ट्रोलिंग आणि बरंच काही!
@RohitGole2
Rohit Gole retweeted
भूमिका आणि उद्देश स्पष्ट असतील तर ट्रोलर्सना पण माघार घ्यावी लागते …
जंतर मंतरवर CJPचं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मुंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
@AnujaDhakras21
#JantarMantar #CJPProtest #AbhijeetDipke #SonamWangchuk
Gen Z नसताना झालेली 3 आंदोलनं... अन् 3 मोठे धक्के! स्वातंत्र्यानंतरची 3 विद्यार्थी आंदोलनं ज्यांनी हादरवलं भारताचं राजकारण #मुंबईTak
1
20
Rohit Gole retweeted
Gen Z नसताना झालेली 3 आंदोलनं... अन् 3 मोठे धक्के! स्वातंत्र्यानंतरची 3 विद्यार्थी आंदोलनं ज्यांनी हादरवलं भारताचं राजकारण
@RohitGole2
Rohit Gole retweeted
Replying to @narendramodi
@narendramodi यांचे 'Blue Eyed Boy' असलेल्या @Dev_Fadnavis यांना महाराष्ट्रातून दिल्लीत नेणं इतकं सोपं आहे का?
@RohitGole2
Rohit Gole retweeted
पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले.. याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ-सोप्पा नाही! भेटीमागची भन्नाट Inside Story
#EknathShinde #SharadPawar #ShivSena #NCPSP #Maharashtrapolitics @RohitGole2
पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ नाही!
बड्या नेत्यांचं एक स्वप्न पण राजकारणात गेम ओव्हर!
संपूर्ण Video ची लिंकः youtu.be/d9SnKDujs_I?si=UfLk…












