राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
आज आझाद मैदानात तळ ठोकून बसलेल्या #एसटी_कामगार ह्यांना संबोधित करत असताना मनसे सरचिटणीस व प्रवक्ते श्री संदीप देशपांडे @SandeepDadarMNS ह्यांनी अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण असे मत व्यक्त केलंय. अभ्यास आणि आवेशाने ओतप्रोत असे एक उत्तम भाषण. 👌
लिंक ⤵️ teapawt.org/TV9Marathi/status/1459…
VIDEO : 6 व्या मजल्यावरुन मंत्री खाली उतरेल, असं CM Uddhav Thackaray म्हणाले होते, त्याचं काय झालं? | Sandeep Deshpande
@SandeepDadarMNS
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभ_दीपावली #HappyDiwali
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
सत्ताधारी शिवसेना पुरस्कृत आजच्या आंदोलनातून कोरोना पूर्णपणे गायब असेल याची समस्त महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घ्यावी!
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था "फाट्यावर"मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून "करोना हृदय सम्राट"गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
जंगी ‘सामना’… तंगी ‘प्रहार’
चिखलफेक x दगडफेक…
प्रेक्षक: लॅाकडाऊनने भरडला गेलेला सामान्य माणूस.
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
जुहूमध्ये शिवसैनिकांना बेदम मारला म्हणे !!!
झोपवून, लोळवून, चप्पलेने हाणत फोडून केला एकेका लाचाराला 😊
तरीबी आमचे "कोरोना हृदय सम्राट " थंड 😊
@SandeepDadarMNS









