राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
आज आझाद मैदानात तळ ठोकून बसलेल्या #एसटी_कामगार ह्यांना संबोधित करत असताना मनसे सरचिटणीस व प्रवक्ते श्री संदीप देशपांडे @SandeepDadarMNS ह्यांनी अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण असे मत व्यक्त केलंय. अभ्यास आणि आवेशाने ओतप्रोत असे एक उत्तम भाषण. 👌
लिंक ⤵️ teapawt.org/TV9Marathi/status/1459…
VIDEO : 6 व्या मजल्यावरुन मंत्री खाली उतरेल, असं CM Uddhav Thackaray म्हणाले होते, त्याचं काय झालं? | Sandeep Deshpande
@SandeepDadarMNS
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभ_दीपावली #HappyDiwali
आणि तुमच्या केक च्या वजनानुसार 😹😹😹
मनसे चे दादर वार्डचे नेते संदीप देशपांडे यांच्या भूमिका ऋतू बदलाव्या तशा बदलतात.फरक एवढाच ऋतू निसर्गाच्या नियमानुसार बदलतो संदीप देशपांडे मिठाईच्या वजनावर भूमिका बदलतात.
@SandeepDadarMNS
फुकटसेना, कुरकुरेचोर सेना, लाचारसेना, 100 कोटी ची वसूली गँग, 10 रुपये पण चालतात. 😂😂
फुकट नाही भावा तिथे २०० मध्ये न्याय मिळतो 😂😂😂
#मांडवली_राजा
#द्या_दोनशे_इंजिन_तुमचे 👈
अरे मूर्ख माणसा इथे त्यांच्या घरातल्या लोकांनी ऐकले नाही असे होते का? तुला कोणी शासकीय सेवेमध्ये घेतला आहे? जरा तरी अक्कल वापर.
मोठ्या भावाकडून छोट्या भावाने काही चांगल्या गोष्ठी शिकल्याच...तर त्यात काही कमीपणा असतो का ?
#मास्क_वापरा_करोना_टाळा
@kingsmanT11
#म
हे असले अर्ध्या डोक्याचे मूर्ख लोकं प्रशासनामध्ये असल्यावर बाकी काही बोलायलाच नको. अरे मुर्खा याने नेहमी मास्क वापरला होता तरी कसा झाला कोरोना? मंद बुद्धी आहेस का ?
जेंव्हा केंव्हा इतिहासात जाऊन #coronavirus विरुद्ध लढलेला इतिहास वाचला जाईल.. आणि त्यात मूर्खपणाचा कळस करणारी व्यक्ती कोण ? हे जेव्हा शोधले जाईल तेंव्हा नक्कीच #मनसे साहेब #overconfident म्हणून पाहिले आलेले दिसतील..😬 एकच नंबर बावळ्याचा बाजार..👎
@kingsmanT11
#मास्क_वापरा 🙏
1
भय्या पाटील ने हे ट्विट डिलिट केले आहे. मी त्या ट्विट चा स्टॅम्प घेऊन ठेवला आहे. @KrantiRedkar हे तुम्हाला पुरावा म्हणून वापरता येईल. त्यांच्यावर पोलिसांचे केस करून मानहानी चा दावा ठोका. 🙏🏻
teapawt.org/tweet_stamp/status/145… स्टॅम्प केलेले ट्विट.
1
5
१८४४ कोटींचा घोटाळा. शिवसेना आहे का घोटाळेसेना.
'सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासात तब्बल १८४४ कोटींचा घोटाळा' via @MiLOKMAT
:::
@kirtikumrshinde @ketnaikofficial @mnsadhikrut @mnsreport9 @mnsrepost @rajbhakt16 #मनसे @Mahasainikmns @ajinkyadharma
lokmat.com/mumbai/1844-crore…
1
हे यांची बुध्दी 😂😂😂 सणासाठी केलेले आंदोलन यांना कळतं नाही. तूम्ही वडापाव खा आणि शांत रहा.
This Post is from an account that no longer exists. Learn more
2
अरे बाबा हे त्या वरुण सरदेसाई ला का नाही रे सांगितलंस? रस्त्यावर राडा करत होता, युवासेनेचे मेळावे घेत होता त्यावेळी #कोरोना कुठं बिळात लपला होता की काय?
एक दहीहंडीचा मटका फोडण्यासाठी हजारो कुटुंबांच्या वारसदारांना मडके फोडायला भाग पाडणार का? मनसेचे @avinash_mns कोरोना रुग्ण वाढल्यास त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतः उचलणार का ?
@mnsadhikrut
#दहीहंडी #Dahihandi
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
सत्ताधारी शिवसेना पुरस्कृत आजच्या आंदोलनातून कोरोना पूर्णपणे गायब असेल याची समस्त महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घ्यावी!
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था "फाट्यावर"मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून "करोना हृदय सम्राट"गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
जंगी ‘सामना’… तंगी ‘प्रहार’
चिखलफेक x दगडफेक…
प्रेक्षक: लॅाकडाऊनने भरडला गेलेला सामान्य माणूस.
राजसाहेब ठाकरे समर्थक retweeted
जुहूमध्ये शिवसैनिकांना बेदम मारला म्हणे !!!
झोपवून, लोळवून, चप्पलेने हाणत फोडून केला एकेका लाचाराला 😊
तरीबी आमचे "कोरोना हृदय सम्राट " थंड 😊
@SandeepDadarMNS























