महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्री मा. आशिषजी शेलार साहेब कौटुंबिक भेटीसाठी वाकडमध्ये आले असता, त्यांची सदिच्छा भेट घेतली.
@ShelarAshish
@BJP4Maharashtra
#RahulKalate
#PimpriChinchwad
#Maharashtra
27
#भावपूर्ण_श्रद्धांजली!
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार श्री. रामरावजी वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक अनुभवी, समर्पित आणि संवेदनशील नेतृत्व हरपले असून, ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो!
ॐ शांती! 🙏
22
मा. आशिषजी शेलार साहेब,
आपले मनःपूर्वक आभार!🙏🏻
आज पुणे दौऱ्यावर असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक राहुल कलाटे यांनी सदिच्छा भेट घेतली.
#Maharashtra #Pune #AshishShelar
1
24
Nashik Phata–Khed 8-Lane Elevated Corridor moves forward.
With 100% land acquisition completed and the Letter of Award issued on 28 October 2026, the project has cleared a major implementation milestone.
The corridor is expected to significantly improve connectivity and ease traffic congestion across the Pimpri-Chinchwad–Chakan industrial belt.
#NashikPhataKhed #NHAI #PCMC #Pune
@NHAI_Official
42
प्रदेशाध्यक्ष मा. @RaviDadaChavan यांनी प्रदेश आयटी प्रकोष्ठाच्या संयोजकपदी श्री. अभिजित जोशी, तर सहसंयोजकपदी श्री. गिरीश नारखेडे, श्री. मोहित जैन, श्री. प्रसाद वक्ते पाटील आणि श्री. केतन गांधी यांची नियुक्ती केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे युवा कार्यकर्ते श्री. @Prasadwakte पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप आयटी प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी झालेल्या नियुक्तीसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐
तसेच प्रदेश आयटी प्रकोष्ठाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
@BJP4Maharashtra
युवा शक्ति का शानदार प्रदर्शन, भारतीय क्रिकेट के लिए गौरवशाली क्षण! 🇮🇳🏆
अंडर-19 एशिया कप 2026 के फाइनल में पाकिस्तान को हराकर ऐतिहासिक जीत दर्ज करनेवाली भारतीय क्रिकेट टीम को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ!
रिकॉर्ड नौवीं बार एशिया कप का खिताब जीतकर हमारे युवा खिलाड़ियों ने अपनी प्रतिभा, आत्मविश्वास और अदम्य साहस का परिचय दिया है।
देश को आप सभी पर गर्व है!
@BCCI
#TeamIndia #U19AsiaCup2026 #IndianCricket #ProudMoment
#RahulKalate
1
49
नव्या नात्यांचे बंध आणखी घट्ट होऊदेत,
स्नेह, आपुलकी, विश्वास यांची उब वाढूदेत!
नाविन्याची सुरुवात घेऊन येणाऱ्या दीपावली पाडव्याच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
शुभ दीपावली!
#DiwaliPadwa #Diwali2026 #RahulKalate
31
#मंत्रिमंडळ_निर्णय | ०४ नोव्हेंबर २०२६
मुख्यमंत्री मा. देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय…
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
[Cabinet Decision, Maharashtra, Mumbai, PCMC, Pimpri Chinchwad, Rahul Kalate]
1
32
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजप-महायुतीचे विजयी उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील कार्यकाळ यशस्वी ठरो, हीच सदिच्छा!
@BJP4Maharashtra
#RahulKalate #BJP4Maharashtra #Mahayuti #PCMC
27
📍 जनसंपर्क कार्यालय, वाकड
‘मन की बात’चे सामूहिक श्रवण
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आज जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत सामूहिक श्रवण केले.
देशाच्या विकासाचा प्रवास, प्रेरणादायी उपक्रम आणि जनसहभागातून घडणारे सकारात्मक बदल यांचा वेध घेणारा हा संवाद नेहमीच नवी ऊर्जा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देतो.
@narendramodi @mannkibaat
#MannKiBaat #NarendraModi #Maharashtra
#PimpriChinchwad
#RahulKalate
1
30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांच्या नागपूर येथील विजयादशमी उत्सवातील उद्बोधनातून अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर संयत मांडणी करण्यात आली आहे.
"साध्य करना है हमें केशव प्रदर्शित ध्येय सपना।
बस उसी की पूर्ति के हित हो समर्पित जन्म अपना।।
तुष्ट माँ होगी तभी तो विश्व में सम्मान पा कर।
बढ़ रहे हैं चरण अगणित बस इसी धुन में निरंतर।।
ध्येय के पथ पर निरंतर।।”
हा ध्येयवाद मांडताना पूजनीय सरसंघचालक म्हणतात, "सर्व विविधतांचा सन्मान करणे, त्यांचा स्वीकार करून जतन करणे आणि त्याचवेळी परिवर्तनशील किंवा कालबाह्य झालेल्या गोष्टी बदलत राहण्याची लवचिकता बाळगणे, हा भारताचा स्वभाव आहे. हा स्वभाव सनातन दृष्टिकोनातून निर्माण झाला आहे. जेव्हा जेव्हा भारतातील जनमानसात ही भावना सर्वोच्च स्थानी राहिली, तेव्हा तेव्हा भारत सर्व दृष्टींनी जगासाठी आदर्श राष्ट्र ठरला."
सर्वसमावेशक व्यापक विचार, स्वबोध यातून आपल्या सर्वांमधील भावनिक एकात्मता, सद्भावना आणि सदाचार वाढवत नेवून राष्ट्रनिर्माणाच्या कामात आपण सर्वांनी योगदान द्यायला हवे. त्यासाठी पिढ्यान्पिढ्या आपल्याला हाच स्वभाव आणि संस्कार मिळत आले आहेत. याबद्दलही पूजनीय सरसंघचालकांनी मांडणी केली आहे.
पूजनीय रसंघचालकांच्या या भाषणाचा सारांश ‘सकाळ‘ने मांडला आहे. तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून पोस्ट करतोय.
नक्की वाचा.
जमल्यास युट्यूबवर उपलब्ध भाषण ऐका…
@friendsofrss @SakalMediaNews
#RSS #VijayaDashami #Nagpur #Maharashtra #RahulKalate
1
40
Many happy returns of the day Amit Shah Ji. Your resolve of steel has ended Article 370, naxalism, terror and insurgency. Keep marching with your clear determination to eradicate drug cartels.
#HBDayAmitShah
@AmitShah
25
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@AmitShah
#AmitShah
#HBDayAmitShah
1
19
जनतेच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीर पोलीस बांधवांना 'पोलीस स्मृती दिना'निमित्त सलाम!
पोलीस बांधवांमुळे आज समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था टिकून आहे. ते आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. म्हणून सर्वांच्या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद नांदत आहे. आपल्यासाठी राबणाऱ्या सर्व पोलीस जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया!
#PoliceMemorialDay #MaharashtraPolice #RahulKalate
1
21
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच सदिच्छा!
@SunetraA_Pawar
19
Heartiest congratulations to Navanethem “Navi” Pillay on this extraordinary achievement! Her unwavering commitment to human rights, justice and international law stands as a powerful example of courage and leadership. A moment of immense pride for women of Indian heritage across the globe!
#NaviPillay #NobelPeacePrize2026 #WomenInLeadership #HumanRights #WomenEmpowerment
2
48
एका अस्सल कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली...
मराठी मातीचा अस्सलपणा, अभिनयातील ताकद आणि शब्दांना अर्थ देणारा भारदस्त आवाज अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
मराठी रंगभूमीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहिला. त्यांनी साकारलेली अनेक पात्रे, संवाद प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली.
‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, पाणी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी केलेले कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची वेगळी ओळख सांगते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही समाजाशी असलेली त्यांची नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही.
एक महान कलाकार, संवेदनशील माणूस आणि आपल्या मातीशी घट्ट जोडलेले व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि हे दु:ख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो.
ॐ शांती! 🙏
#NanaPatekar #नाना_पाटेकर
1
23
सेवा, संकल्प और राष्ट्रनिर्माण के 25 वर्ष
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने देश के स्तर पर अपने नेतृत्व की शुरुआत महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज इनको नमन करके की। महाराष्ट्र के साथ उनका यह संबंध सदैव मजबूत रहा है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में देश की विकास यात्रा को एक नई दिशा एवं गति मिली है। संवैधानिक पद पर उनके सेवा, संकल्प और राष्ट्रनिर्माण के 25 वर्षों के सफर पर मेरा यह लेख अवश्य पढ़ें।
@narendramodi
#25YearsOfSeva
22
Building a new India was never going to be simple. You took it up as a mission and stayed with it for 25 years. Every time I see progress around me I remember the foundation you laid.
Thank you for the courage and the consistency!
#25YearsOfSeva
@narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra
1
25
विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६साठी भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या मान्यवर उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!
@BJP4Maharashtra
#Maharashtra #VidhanParishadElection2026 #GraduateConstituency #TeachersConstituency #RahulKalate
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणूक २०२६ साठी पुढील नावांना आपली मंजुरी दिली आहे.
#BJP #Maharashtra
1
29



























