Ram Kadam (@ramkadam) header
Ram Kadam (@ramkadam) profile picture

गिनीज़ रेकोर्ड होल्डर.. राजनीतिमें पद केवल सेवाके लिये तथा जीवनका अंतिम लक्ष्य,एक़ दिन संसार त्यागकर हिमालयकी गोदमें संन्यस्त होकर साधना करना .

Mumbai
Joined August 2013
Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)Photo by Ram Kadam (@ramkadam)
दिवाळीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या प्रदर्शनाला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. . #history #छत्रपती_शिवाजी_महाराज #गडकिल्ले_महाराष्ट्राचे #ghatkopar #ramkadam
2
4
190
जलाराम बापा म्हणजे अन्नदान, सेवाभाव आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक. संत श्री जलाराम जयंती निमित्त विविध कार्यक्रमांना भेट देऊन आशीर्वाद घेतले. सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना. . #जलाराम_जयंती #JalaramJayanti #JayJalaram #Ghatkopar #Ramkadam
2
5
225
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी म्हटले होते, मला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायचे आहे, म्हणूनच मला महायुतीचा सदस्य व्हायचे आहे. - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह पूर्व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इन्होंने कहा था, मैं महाराष्ट्र और देश के विकास के साथ जुड़ना चाहता हूँ, इसलिए मुझे महायुति का सदस्य बनना है। - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह (लोकनेता अजितदादा पवार इनके अर्धाकृति पुतले का अनावरण एवं प्रवेश द्वार का नामकरण | पुणे | 16-11-2026) @AmitShah #Maharashtra #Pune #AjitPawar
84
742
806
4,012
दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमध्ये पदोपदी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची आठवण येते. सूखे की परिस्थिति के दौरान हर कदम पर पूर्व उप मुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनकी याद आती है। (लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे नामकरण | पुणे | 16-11-2026) #Maharashtra #Pune #AjitPawar
79
740
777
3,450
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे अचानक जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह पूर्व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनका अचानक चले जाना, पूरे महाराष्ट्र के लिए अपूरणीय क्षति है। - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह (लोकनेता अजितदादा पवार इनके अर्धाकृति पुतले का अनावरण एवं प्रवेश द्वार का नामकरण | पुणे | 16-11-2026) @AmitShah #Maharashtra #Pune #AjitPawar
197
864
2
1,147
20,421
दादा… तुमची जागा कुणीच घेऊ शकत नाही! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते पुणे येथे आज लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी स्व. अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेसाठी केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. या भावस्पर्शी सोहळ्यात उपस्थित राहून राजकारणापलीकडचा मित्र, जनसामान्यांचे लाडके 'दादा' माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. आजचा हा प्रसंग मनाला अत्यंत भावूक करणारा आहे. या पुतळ्याचे अनावरण करताना आपल्या प्रत्येकाच्या मनात आठवणींचे काहूर माजले आहे. दादांसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत पण, ते आज आपल्यात नाहीत, याचे मोठे दुःख आहे. आजच्या या अत्यंत संवेदनशील आणि भावनिक क्षणी, मी पुणे जिल्हा परिषदेचे मनापासून आभार मानतो. परिषदेने आमच्या अजितदादांचा पुतळा उभारण्याचा आणि येथील प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. अजितदादांनी पुणे जिल्हा परिषदेला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम केले. त्यांनी पुणे जिल्ह्याच्या गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर विकासाची गंगा पोहचवली. या जिल्ह्याविषयी दादांच्या मनात नेहमीच एक विशेष आत्मीयता आणि संवेदनशीलता होती. कणखर, शिस्तबद्ध, प्रशासनावर विलक्षण पकड असलेला आणि विकासाची दूरदृष्टी असलेला नेता अशी दादांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती. दादांच्या शब्दकोशात 'हो' आणि 'नाही' हे दोनच स्पष्ट शब्द होते. जे पटले, त्याला ठामपणे 'हो' म्हणायचे आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी जीवाचे रान करायचे आणि जे योग्य नाही, हिताचे नाही, त्याला तोंडावर स्पष्टपणे नकार द्यायचे अशी हिंमत फक्त दादांमध्येच होती. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक अर्थसंकल्प मांडले. कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्यांनी आर्थिक शिस्त कधीही मोडू दिली नाही. विकासकामांवर खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे आणि कामाचा दर्जा सर्वोत्तम असला पाहिजे, हा त्यांचा नेहमीच आग्रह होता. राज्याच्या प्रगतीचा इतिहास लिहिताना दादांच्या कार्याचे सुवर्णपान जोडल्याशिवाय तो कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. अजितदादांच्या जीवनातील सर्वांत प्रेरक गुण म्हणजे त्यांची अफाट शिस्त. पहाटे 6 वाजताच कामासाठी सज्ज होणारे दादा, 7 वाजता कामकाज सुरू करून 8 वाजता मंत्रालयात हजर राहायचे. वेळेची ही शिस्त त्यांनी आयुष्यभर जपली. राज्यातील अनेक प्रकल्पावर आजही त्यांच्या कार्यशैलीचा ठसा उमटलेला दिसतो. वरवर कणखर आणि कठोर वाटणारे दादा अंतःकरणाने तितकेच हळवे, प्रेमळ आणि माणसांवर जीवापाड प्रेम करणारे होते. आपल्या जवळच्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते. आम्हालाही त्यांचा एक भक्कम आधार होता. आज उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अतिशय समर्थपणे आणि उत्तमरीत्या काम करत आहेत, मात्र राज्यावर ओढवलेल्या या भीषण दुष्काळाच्या संकटात मला पदोपदी दादांची उणीव जाणवते. अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर व्हावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. अजितदादा यांच्यासारखा दुसरा नेता पुन्हा होणे नाही आणि त्यांच्यासारखा विश्वासू सहकारी मिळणेही अत्यंत कठीण आहे, त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, मात्र त्यांच्या विचारांतून, अनुभवांतून आणि कार्यातून प्रेरणा घेऊन निश्चितच चांगले कार्य करू शकतो. दादांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया. तसेच एकजुटीने, समर्पणाने त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, हीच स्व. अजितदादा पवार यांना खरी आदरांजली ठरेल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार पार्थ पवार, आमदार दिलीप वळसे पाटीलजी, पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. @AmitShah @mieknathshinde @SunetraA_Pawar @mohol_murlidhar @ChDadaPatil @Jaykumar_Gore @bharanemamaNCP @madhurimisal @iYogeshRKadam @parthajitpawar @RaviDadaChavan @Dwalsepatil @MDNagpure #Maharashtra #Pune #AjitPawar
🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे नामकरण. या प्रसंगी स्व. अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेसाठी केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार पार्थ पवार, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार दिलीप वळसे पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में लोकनेता अजितदादा पवार इनके अर्धाकृति पुतले का अनावरण एवं प्रवेश द्वार का नामकरण। इस दौरान पुणे जिला परिषद के लिए स्व. अजित पवार द्वारा किए गए कार्यों की जानकारी देने वाली कॉफी टेबल बुक ‘कर्मयोगी दादा’ का विमोचन किया गया। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, विधानसभा के उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री योगेश कदम, सांसद पार्थ पवार, विधायक रविंद्र चव्हाण, विधायक दिलीप वलसे पाटील, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिला परिषद के अध्यक्ष वीरधवल जगदाले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕛 12.10pm | 16-11-2026📍Pune | दु. १२.१० वा. | १६-११-२०२६📍पुणे. @AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @mohol_murlidhar @ChDadaPatil @Jaykumar_Gore @bharanemamaNCP @madhurimisal @iYogeshRKadam @parthajitpawar @RaviDadaChavan @Dwalsepatil @MDNagpure #Maharashtra #DevendraFadnavis #Pune #AjitPawar
191
357
7
1,507
47,926
Ram Kadam retweeted
"जैसे रामसे ब्रदर्स की फ़िल्मे आती थीं वैसे किसी की मौत को सनसनी बनाकर खुद को राजनीतिक लाभ पहुंचाने का उनका (रोहित पवार) दुर्भाग्यपूर्ण प्रयास है," अजित पवार की मौत को लेकर रोहित पवार के आरोपों पर बोले बीजेपी विधायक राम कदम #ReporterDiary #Maharashtra #Baramati #Politics | @DipeshTripathi0 @RamKadam
2
5
7,898
VIDEO | Mumbai: On the Italian politician's remarks during the Bharat Summit, BJP leader Ram Kadam says, "Rahul Gandhi, your repeated restlessness to attain power could not remain hidden. You cannot put the image of the country at stake for your ambitions to gain power. Will you take revenge for your defeat, for your loss, at the expense of the nation's prestige? You cannot win, will you put the country's image at stake for this? ...If you do not have faith in democracy, and your claim is that democracy is broken, then you won Himachal, you won Karnataka, Kerala; was democracy fine there?" (Full video available on PTI Videos - ptivideos.com)
4
2
5
7,326
🦾 दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात स्वावलंबनाची नवी पहाट...! दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक नवी उमेद देण्यासाठी दयावान आमदार श्री. राम कदम साहेब यांच्या माध्यमातून मोफत कृत्रिम हात व पाय वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 📅 दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६ 📍 स्थळ : आमदार राम कदम यांचे कार्यालय चला, या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घेऊन दिव्यांग बांधवांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण करूया! मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा! 🙏 #RamKadam #दिव्यांगसेवा #मोफतकृत्रिमहातपाय #जनसेवा #स्वावलंबन #OmCharitableTrust
2
5
7
436
Ram Kadam retweeted
राहुल गांधी लगातार चुनाव हारने की फ्रस्ट्रेशन, अंतरराष्ट्रीय सम्मेलनों में भारत विरोधी बयान देकर निकाल रहे हैं।
380
1,351
62
4,796
932,432
Ram Kadam retweeted
Visited the industrial plant of Kalyani-Bharat Forge in Pune. A global trailblazer in defence manufacturing, Bharat Forge bolsters India's defence capabilities with its sophisticated weaponry. Its growing worldwide presence is the hallmark of our military engineering prowess.
234
2,267
72
17,012
1,667,437
Ram Kadam retweeted
Bharat Forge is advancing Modi Ji's vision of an Aatmanirbhar Bharat through indigenous manufacturing of arms and ammunition while adding steel to the strength of our forces. Today, flagged off the UPSTF-ordered 5.56 × 45 mm rifles at Kalyani- Bharat Forge facility in Pune.
187
2,131
83
13,325
1,223,495
Ram Kadam retweeted
मोदी जी के नेतृत्व में सहकारिता क्षेत्र भारत को उत्पादन से लेकर उद्योग तक आत्मनिर्भर बनाने में अहम भूमिका निभा रहा है। आज महाराष्ट्र के पुणे में NHEC मल्टी स्टेट सहकारी संस्था का भूमिपूजन किया। 110 एकड़ में फैली यह इकाई चीनी मिल मशीनरी, CBG और डेयरी संयंत्र बनाएगी, जिससे किसानों को गन्ने और दूध के हर उत्पाद का पूरा लाभ मिल सकेगा। साथ ही, पुणे में 'भारत टैक्सी' सेवा का शुभारंभ भी किया और सारथियों को शेयर प्रमाणपत्र भी प्रदान किए। देश के अनेक शहरों में शुरू हो चुकी 'भारत टैक्सी' चालकों को सम्मान, स्वाभिमान के साथ यात्रियों को भरोसेमंद व सुरक्षित आवागमन दे रही है। आज यहाँ से सहकारी समितियों के केंद्रीय पंजीयक के पश्चिमी क्षेत्रीय कार्यालय का भी उद्घाटन हुआ।
113
673
3
2,569
452,669
Ram Kadam retweeted
मोदीजींच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र भारताला उत्पादनापासून ते उद्योगापर्यंत आत्मनिर्भर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज महाराष्ट्रातील पुणे येथे NHEC मल्टी स्टेट सहकारी संस्थेचे भूमिपूजन केले. ११० एकरमध्ये पसरलेले हे युनिट साखर कारखाना मशिनरी, CBG आणि डेअरी प्रकल्प उभारणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऊस आणि दुधाच्या प्रत्येक उत्पादनाचा पूर्ण लाभ मिळेल. सोबतच, पुण्यात 'भारत टॅक्सी' सेवांचा शुभारंभही केला आणि सारथींना शेअर प्रमाणपत्रेही प्रदान केली. देशातील अनेक शहरांमध्ये सुरू झालेली 'भारत टॅक्सी' चालकांना सन्मान आणि स्वाभिमानासह प्रवाशांना विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रवास देत आहे. आज येथून सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटनही झाले.
104
527
10
2,133
353,747
राम दरबार म्हणजे फक्त नाव नाही, ती एक जबाबदारी आहे. लोकांच्या अडचणी समजून घेणं, त्यांना न्याय मिळवून देणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं - हेच आमचं एकमेव ध्येय! लोकांचा विश्वास हिच आमची ताकद आहे. . #SevaHiIshwarSeva #sevahisankalp #publicgovernance #Ghatkopar #Ramkadam
1
3
7
340
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजेत. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके विचार आम जनता तक पहुंचने चाहिए। (गोंडवाना विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (UIT) चा 14 वा दीक्षांत समारंभ | गडचिरोली | 15-11-2026) #Maharashtra #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli
67
684
691
2,886
यवतमाळ येथील शेतमजूर व लाभार्थी कृष्णा केकाम यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी संवाद साधताना PM JANMAN आणि इतर शासकीय योजनांमुळे घर, पाणी व वीज या मूलभूत सुविधा मिळाल्या आणि आपले जीवन अधिक सुखकर झाल्याचा अनुभव सांगितला. महाराष्ट्र के यवतमाल के खेत मजदूर एवं लाभार्थी कृष्णा केकाम जी ने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से संवाद के दौरान बताया कि PM JANMAN और अन्य सरकारी योजनाओं से घर, पानी और बिजली जैसी बुनियादी सुविधाएं मिलने से उनका जीवन पहले से कहीं बेहतर और आसान हुआ है। (राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन | गडचिरोली | 15-11-2026) @narendramodi #Maharashtra #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli
160
780
1
835
8,801
सूर्यदेवाच्या उपासनेने उजळलेलं घाटकोपर... आज छटपूजेच्या पर्वात श्रद्धा, शिस्त आणि संस्काराचं सुंदर दर्शन झालं. 🙏 छठी माईच्या आशीर्वादाने सर्वांचं आयुष्य सुख-समृद्धीने भरून जावो! . #chattpuja #chattpuja2026 #ghatkopar #Ramkadam #Maharashtra
13
46
293
2,989
जनजातीय गौरव दिनाच्या पावन प्रसंगी देशातील सर्व आदिवासी वीरांना श्रद्धापूर्वक नमन करतो. - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जनजातीय गौरव दिवस के पावन अवसर पर देश के सभी आदिवासी वीरों को श्रद्धापूर्वक नमन करता हूं - मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी (राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन | गडचिरोली | 15-11-2026) @narendramodi #Maharashtra #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli
142
754
810
8,626