Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
Phoenix Mall Muslim Gundagiri
action against ilegal MADARASA
फीनिक्स मॉल अवैध मदरसा टूटेगा
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
Visited Tiger Shroff and enquired about his well-being following the unfortunate firing incident in Juhu. Such acts of violence have no place in our society.
Wishing him strength and a speedy recovery.
.............
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर जुहू येथे झालेल्या गोळीबाराच्या भ्याड हल्ल्याबाबत त्यांची भेट घेऊन, प्रकृतीची विचारपूस केली.
#Maharashtra #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
नवरात्रि का दूसरा दिन तप, त्याग और संकल्प की प्रतीक मां ब्रह्मचारिणी की आराधना को समर्पित है। वे सभी को साहस और संयम का आशीर्वाद प्रदान करें।
youtu.be/Z7HXRzunAqg
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
पडद्यावर कणखर भासणारा, प्रत्यक्षात मायेचा पाऊस पाडणारा माझा मित्र गेला.. नटसम्राट हरपला.. पण माणुसकी जपणारा नाना कायम मनात राहील!
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
आज मुंबई में व्यक्तिगत पार्टीयोंका और उन्हें समर्थन देने वाले दुर्बल पार्टीयों ने मोर्चा निकाला। आज World Animal Day है। नागरिकों को World Animal Day की शुभकामनाएँ देते हुए मैं इतना ही कहूँगा कि “लंगूर को अंगूर खट्टे”। ये जो लोग इकट्ठा हुए थे, वे झूठ का सहारा लेने वाले लंगूर थे।
#Mumbai #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
India’s Hockey Glory Shines Again!
Congratulations to the Indian Men’s Hockey Team on winning Gold at the Asian Games 2026 with a 5-1 victory over Malaysia! The team has successfully defended its title and also secured direct qualification for the LA 2028 Olympics, making this victory even more remarkable.
A proud and memorable achievement for Indian hockey. Best wishes to the entire team for many more victories ahead!
@TheHockeyIndia
#AsianGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘आशीर्वाद का दीया’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
पंतप्रधान मा. श्री. @narendramodi साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दीपप्रज्वलन करून त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
#SevaSankalpAbhiyan #NarendraModi #BJPMumbai #MumbaiBJP #Maharashtra
[ Ashirwad Ka Diya, Seva Sankalp Abhiyan, Narendra Modi Birthday, PM Modi Birthday, Prime Minister Narendra Modi, Diya Lighting, BMC, BMC Mumbai, Mumbai, BJP Mumbai, Seva Abhiyan ]
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आमचा बाप्पा...
#GanpatiBappaMorya #Ganeshotsav #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांची वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट.
@AmitShah
#GanpatiBappaMorya #Ganeshotsav #SomnathTemple #GanpatiDarshan #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
गणेशोत्सवानिमित्त मलबार हिल परिसरातील नागरिकांना आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी विशेष ‘नमो एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात आली होती. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री. अमित साटमजी यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेकांना आपल्या कुटुंबीयांसोबत आणि गावच्या बाप्पासोबत हा सण साजरा करता येणार आहे. सर्व भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो, हीच शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
@AmeetSatam
#Ganpatibappamorya #kokan #SafeJourney #MPLodha
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नमो एक्स्प्रेस’च्या माध्यमातून हजारो गणेशभक्त आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणाकडे रवाना झाले. जसा गणेशोत्सव जवळ येतो तशी प्रत्येकाला आपल्या गावाची आणि आपल्या माणसांची ओढ लागते. हीच भावना लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षी मुंबईतून आणि महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून कोकणात जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात येते. याच सेवाभावातून आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री. अमित साटमजी यांनी ‘नमो एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. दक्षिण मुंबईतून आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी निघालेल्या सर्व गणेशभक्तांना सुखकर प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा.
@AmeetSatam
#NamoExpress #kokan #GanpatiFestival #Ganpatibappamorya #MPLodha
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
7.8% growth.
Strong numbers.
Even stronger confidence.
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
A new responsibility, a shared opportunity!
Happy to be a part of India’s growing Esports family as President of Esports Games Federation. Together, let’s build an Esports ecosystem that empowers every gamer, publisher, technology partner and young talent to grow and succeed.
@ESGFederation
#AshishShelarPresidentESGF #ESGF #Esports #IndianEsports #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
Congress’ ‘fraud’ exposed
The video speaks for itself, raising serious questions about Congress’ alleged attempt to manufacture support by offering money to campaign for its upcoming event. Why is Congress unable to attract genuine youth participation? I urge the Maharashtra Police to investigate who is offering this money, at whose behest, and whether it is coming from the Congress party or its headquarters. The source of the funds, the individuals or organisations behind them, and any possible foreign links must also be thoroughly investigated.
#congressfraudexposed #Maharashtra #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथक समन्वय समितीची आढावा बैठक घेतली.
गोविंदांच्या विम्याबाबत शासन निर्णय झाला असून, त्याच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी उद्यापासूनच आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने रुग्णवाहिकांना आणि रुग्णालयांकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही, यासाठी सुरक्षित मार्गांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.
#Maharashtra #AshishShelar
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
समय हमारा है,
अवसर हमारा है,
संकल्प हमारा है…
आओ, मिलकर विकसित भारत बनाएं।
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
Tomorrow, 7th August is National Handloom Day. Let’s make India’s handloom diversity popular.
Share your videos with your favourite handloom products, including GRWM videos on social media.
Don’t forget to use #NationalHandloomDay.
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
A brilliant performance by Shilpa Kanchugarakoppalu Shyla at the Commonwealth Games 2026!
Congratulations to Shilpa for having won the Bronze Medal in the Women's Shot Put F57 Final and that too with a personal best throw. This is indeed a remarkable accomplishment.
#CWG2026
Rohidas M.Lokhande (Modi ka Parivar) retweeted
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन धन्य झालो. याप्रसंगी राज्यातील बळीराजा सुखी राहावा आणि सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना केली.
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi























