Sanjay Rathod (@SanjayDRathods) header
Sanjay Rathod (@SanjayDRathods) profile picture

Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India
Joined April 2020
Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)Photo by Sanjay Rathod (@SanjayDRathods)
धन, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात उजळत राहो. माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने प्रत्येक कुटुंबात सुख, समाधान आणि मांगल्य नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔 #धनत्रयोदशी #Dhantrayodashi #Diwali2026
1
8
300
आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मिशन उभारी’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी दिवाळीनिमित्त मदत उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रायोगिक तत्त्वावर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच, शासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावर [1/5]
1
1
6
297
दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी मोठा दिलासा! 🐄 राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे, साठवण, पाझर व गाव तलावांतील उघडे पडलेले गाळपेरा क्षेत्र आता फक्त चारा पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी व पशुपालकांना भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात [1/3]
1
8
392
येणार आहे. ✅ अल्पमुदतीची चारा पिके; मुरघासासाठी प्राधान्य ✅ पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य ✅ ठिबक/तुषार सिंचनाला प्राधान्य, धरण सुरक्षिततेसाठी कडक तांत्रिक अटी ✅ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत पारदर्शक लाभार्थी निवड [2/3]
1
24
✅ १५ दिवसांत संयुक्त सर्वेक्षण अहवाल इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी आपल्या तहसील कार्यालयाकडून जाहीर सूचनेची माहिती घ्यावी. चारा टंचाईच्या काळात बळीराजा आणि त्याच्या पशुधनासोबत शासन खंबीरपणे उभे आहे. [3/3] #गाळपेरा #दुष्काळ #चाराटंचाई #मृदवजलसंधारण #महाराष्ट्र
15
गाय आणि वासराच्या नात्यातील माया, प्रेम, वात्सल्य आणि मांगल्याचा सुगंध प्रत्येकाच्या जीवनात दरवळत राहो. त्यांच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता आणि शांतता सर्वांना लाभो, हीच सदिच्छा. वसुबारसच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #वसुबारस #vasubaras #vasubaras2026 #Diwali
1
1
3
243
आज सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविणाऱ्या मा. मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाची ५ हजार रुपयांची मदत मिळावी, [1/5]
2
2
7
469
भरणे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, [4/5]
1
32
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. [5/5] @cbawankule @bharanemamaNCP @GulabraoRPatil @NiteshNRane @babasahebpati1 @PratapSarnaik @ibharatgogawale #droughtrelief #maharashtradrought #maharashtra #farmers #maharashtrafarmers
38
वडवणी तालुक्यातील अप्पर (ऊर्ध्व) कुंडलिका प्रकल्प, सोन्नाखोटा डावा कालवा आणि परिसरातील तांड्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. बिचकुलदरा तांडा, सरकारखोरी तांडा आणि चौफाळदरा तांडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने [1/4]
2
2
7
333
विभागांतर्गत असलेल्या पाझर तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. [3/4]
1
21
यावेळी विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. [4/4] #जलसंधारण #waterconservation #maharashtra
15
आज शिवनेरी शासकीय निवासस्थानी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेल्या विविध सामाजिक, प्रशासकीय आणि वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांवर संबंधित स्तरावर योग्य कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
2
1
4
302