धन, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात उजळत राहो. माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने प्रत्येक कुटुंबात सुख, समाधान आणि मांगल्य नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔
#धनत्रयोदशी #Dhantrayodashi #Diwali2026
विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. [3/5]
@DeshmukhSanjay_
#मिशन_उभारी #missionubhari #farmers #diwali #yavatmal
नियुक्त झालेल्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले व काही शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे सुद्धा वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि [2/5]
आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मिशन उभारी’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी दिवाळीनिमित्त मदत उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रायोगिक तत्त्वावर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच, शासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावर [1/5]
येणार आहे.
✅ अल्पमुदतीची चारा पिके; मुरघासासाठी प्राधान्य
✅ पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य
✅ ठिबक/तुषार सिंचनाला प्राधान्य, धरण सुरक्षिततेसाठी कडक तांत्रिक अटी
✅ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत पारदर्शक लाभार्थी निवड [2/3]
दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी मोठा दिलासा! 🐄
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे, साठवण, पाझर व गाव तलावांतील उघडे पडलेले गाळपेरा क्षेत्र आता फक्त चारा पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी व पशुपालकांना भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात [1/3]
गाय आणि वासराच्या नात्यातील माया, प्रेम, वात्सल्य आणि मांगल्याचा सुगंध प्रत्येकाच्या जीवनात दरवळत राहो. त्यांच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता आणि शांतता सर्वांना लाभो, हीच सदिच्छा.
वसुबारसच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#वसुबारस #vasubaras #vasubaras2026 #Diwali































