माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82) profile picture

Social Work, पत्रकार,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.

Joined July 2020
Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)Photo by माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख (@SocialWork82)
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @KdmcUpdates @KDMC_official @smart_kdmc @KDMCOfficial @AmhiDombivlikar CCTVची नजर कुठे? खड्ड्यांवर की शाळेतील मुलांवर? 📍 स्वामी विवेकानंद शाळा, रामचंद्र नगर, डोंबिवली
2
1
72
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
सामान्य नागरिकांना भेटायला किंवा न्याय दयायला @CMOMaharashtra @Dev_Fadnavis हयांना वेळ नाही का? @mieknathshinde @narendramodi
1
1
74
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @abpmajhatv
@abpmajhatv @anjali_damania @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @narendramodi @MeNarayanRane भ्रष्टाचार ची तक्रार समजण्यासाठी @CMOMaharashtra कडे वेळ मिळत नाही का?
2
1
36
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @CMOMaharashtra
1
2
56
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @MoRD_GoI @PMOIndia @narendramodi @rti_mahasangh सामान्य नागरिकांना भेटायला वेळ @CMOMaharashtra हयांना नाही का? – at Navi Mumbai, India
1
63
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @CMOMaharashtra
1
56
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @CJP_for_India @Dev_Fadnavis @Cockroachisback CM ना सामान्य नागरिकांना भेटायला वेळ नाही कीं खालचे अधिकारी वर पर्यंत माहिती पूर्वत नाहीत?
1
2
53
2/7/26 ला बुक केला आहे आजून under process मध्ये दाखवत आहे..... नकी कुटून आणून देणार आहेत भारतगॅस ते माहिती नाही.... ऑफिस मध्ये कॉल कुणी उचलत नाहीत.. आता कामधंदा सोडून ऑफिस ला विचारायला जायचं का? डोंबिवली तुकाराम नगर भारत गॅस @MoPNG_eSeva @PetroleumMin @MoPNG_eSeva
1
1
270
सामान्य नागरिकांना भेटायला किंवा न्याय दयायला @CMOMaharashtra @Dev_Fadnavis हयांना वेळ नाही का? @mieknathshinde @narendramodi
1
1
74
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
गॅस टंचाईवरुन मुंबईकर नागरिकाने सरकारला काय सुनावलं ?
23
219
6
1,039
17,945
रत्नागिरी शांतादुर्गा गॅस एजन्सी चा प्रताप सिलेंडर बुक 16/3/2026 डिलेव्हरी 18/3/2026 पण ग्राहका ला सिलेंडर मिळाला च नाही...कोणाला विकला असावा? अश्या काही तक्रारी प्राप्त आहेत @HPCL @MoPNG_eSeva चौकशी करून योग्य कारवाई अपेक्षित आपल्या कडून ही विनंती
1
1
106
Replying to @RailwaySeva
@RailwaySeva @RailMinIndia PNR: 8934873555 गाडी क्रमांक: 10106 सदर गाडीत प्रवास करत असताना टॉयलेटमध्ये पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.ही अत्यंत मूलभूत सुविधा असूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
3
94
संबंधित रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समस्या सोडवावी, ही विनंती. #IndianRailways #RailwayComplaint #PassengerIssue #Ratnagiri #Diva
31
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @BPCLimited
@BPCLimited @RTO_Maharashtra @MumbaiPolice @DGPMaharashtra #PublicSafety #LPG #RoadSafety #IllegalVehicle #RTO 🚨 धोकादायक निष्काळजीपणा! फोटोप्रमाणे भारत गॅस डिलिव्हरी वाहन (MH05DZ9542) ❌ Insurance Expired ❌ Fitness Expired ❌ Pollution Expired ❌ HRS P नंबर प्लेट नाही
1
2
1
2
168
Replying to @reliancejio
@reliancejio @JioCare वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प! दि. 1 एप्रिल 2026 | ⏰ 3:29 pm पासून 1+ तास रेंज गायब — कॉल नाही, इंटरनेट नाही. 📍 नागरिक संतप्त: रोज चे प्रॉब्लेम ❌ कॉल लागत नाहीत ❌ कॉल कट होतात ❌ इंटरनेट बंद
1
67
रिचार्ज करूनही सेवा नाही — जबाबदार कोण? ⚠️ वारंवार समस्या, आता आंदोलनाचा इशारा! #JioDown #Ratnagiri #NetworkIssue #Breaking #MaharashtraCM
32
Replying to @BPCLimited
@BPCLimited @RTO_Maharashtra @MumbaiPolice @DGPMaharashtra #PublicSafety #LPG #RoadSafety #IllegalVehicle #RTO 🚨 धोकादायक निष्काळजीपणा! फोटोप्रमाणे भारत गॅस डिलिव्हरी वाहन (MH05DZ9542) ❌ Insurance Expired ❌ Fitness Expired ❌ Pollution Expired ❌ HRS P नंबर प्लेट नाही
1
2
1
2
168
असं वाहन LPG सिलिंडर घेऊन आजही रस्त्यावर चालू आहे 👉 फिरता-चालता रोडवरचा बॉम्ब नाही का हा? 📢 तात्काळ कारवाई अपेक्षित
1
77
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde *सामान्य नागरिकांना भेटायला वेळ नाही का?* एका सामान्य नागरिकाचे मुख्यमंत्री महोदयांच्या मुलाखत कक्षात दिलेले निवेदन तब्बल एक वर्ष झाले तरी प्रलंबित आहे. ना भेट, ना लेखी उत्तर, ना कोणतीही ठोस कार्यवाही.
1
53
3)❓ मुख्यमंत्री कार्यालयात भेटी फक्त आश्वासनांपुरत्याच राहतात का? निवेदनांवर वर्षानुवर्षे निर्णय होत नाही का? सामान्य नागरिकांचा आवाज ऐकला जातो का? एक वर्षाचा विलंब म्हणजे केवळ प्रशासकीय ढिसाळपणा नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेवरचा गंभीर प्रश्न आहे.
1
43
4)📢 शासनाने तात्काळ दखल घ्यावी 📢 प्रलंबित निवेदनावर निर्णय जाहीर करावा 📢 सामान्य नागरिकांना न्याय द्यावा #सामान्य_नागरिक #मुख्यमंत्री_कार्यालय #मुलाखत_कक्ष #फक्त_आश्वासन #उत्तर_कधी
42
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @ThaneCityPolice
कारवाई झाली कि कळवावे.... ही विनंती
1
73