Students Rights Association Of India (@StudentRightsin) profile picture

Issues of students are resolved through community action

New Delhi, India
Joined May 2020
Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)Photo by Students Rights Association Of India (@StudentRightsin)
Students Rights Association Of India retweeted
जातिवार जनगणना के नाम पर मोदी सरकार ने एक बार फिर डंडी मार दी है। OBC के लिए अलग श्रेणी नहीं, जातियों की सूची वाला ड्रॉप-डाउन मेन्यू नहीं और हर जाति के लिए अलग कोड नहीं। आखिर यह धोखा क्या है और इसका समाधान क्या है? पूरी बात समझने के लिए यह वीडियो देखें। youtu.be/Y4RAVLAr_e4 28 नवंबर को रामलीला मैदान, दिल्ली में होने वाली रैली में अपनी आवाज़ भी जोड़ें। #CasteCensus #SocialJustice
22
162
1
471
8,543
Students Rights Association Of India retweeted
जातिवार जनगणना के नाम पर मोदी सरकार का एक और धोखा! अधूरी जातिवार जनगणना के खिलाफ 28 नवंबर को रामलीला मैदान चलो! #CasteCensus #SocialJustice
74
356
9
1,022
11,538
Students Rights Association Of India retweeted
SundayWisdom! "ध्येयवादी व कल्पक" उमेदवारांऐवजी कोचिंग केन्द्रात तयार होणारे साचेबद्ध "रट्टू पोपट"यांचा लोकसेवांमधे अधिकाधिक भरणा टाळण्यासाठी, स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपात "वस्तुनिष्ठ" मुल्यमापनाचे दृष्टिने कालसुसंगत बदल,हे कल्याणकारी राज्यसंकल्पनेत लोकहितासाठी अत्यंत महत्वाचे.
115
163
6
1,289
Students Rights Association Of India retweeted
लोकसत्ताने वर्षभरा आधी हा घोटाळा उघड केला होता..
15
104
6
277
Students Rights Association Of India retweeted
सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया. परीक्षार्थींचा #MPSC वरील दृठ विश्वास व रास्त अपेक्षांसाठीचा तार्किक आग्रह, संवेदनशील राहून उमेदवारांच्या हिताचे निर्णय घेण्यास आयोगास सतत प्रवृत्त करत असतो. तेव्हा ध्येयापासून जराही विचलित न होता नकारात्मकता टाळून सकारात्मक राहणे शहाणपणाचे!
38
100
4
869
Students Rights Association Of India retweeted
दोषरहीत प्राश्नीक व अचूक उत्तरतालीका हा परीक्षार्थींचा हक्क. तज्ञांच्या चुकांचा आयोगाच्या प्रतिमेला फटका.उमेदवारांचे आक्षेप हाताळतांना आयोगाकडून संवेदनशीलतेची व विवेकपूर्ण निर्णयाची गरज न्यायालयालयीन हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा अधोरेखीत
83
242
14
1,111
Students Rights Association Of India retweeted
Sunday Wisdom! टिकाटिप्पणी ही आयोगाच्या कामकाजाच्या मूल्यमापनाचा आरसा तर टीकाकारांची अश्लाघ्य भाषा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा चेहरा!आत्मनिरीक्षणाअंती दोन्ही स्तरावर सकारात्मक सुधारणा हाच यावर योग्य उपाय!
51
130
5
1,014
Students Rights Association Of India retweeted
एमपीएससी ने केलेल्या या अक्षम्य चुकांची शिक्षा विद्यार्थांना कशासाठी? महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना पूर्ण गुण द्यावेत आणि अशी चूक करणाऱ्या एमपीएससी च्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी. प्रश्नपत्रिका तयार करणारे ‘हर्बल‘ चे सेवन तर करीत नाहीत ना ? #एमपीएससी @CMOMaharashtra
49
102
Students Rights Association Of India retweeted
दिल्ली मुंबई फ्लाईट मध्ये एका प्रवाशाला त्रास झाल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांनी तातडीने प्रसंगावधान राखत प्रथमोपचार केले.. त्यामुळे या 40 वर्षांच्या व्यक्तीचे प्राण वाचले. डॉ. कराड यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक.
12
46
4
1,293
Students Rights Association Of India retweeted
Feedbacks perceived positively. Issues related to errors in questions and answer keys,delay in publishing final answer key and declaration of result,response mechanism at #MPSC are already discussed & being reviewed seriously. App is under development. Be assured of + ve outcome
71
70
3
732
Students Rights Association Of India retweeted
‘महाज्योती' विद्यार्थ्यांना विद्यावेतन का देत नाही? ‘ सारथी‘ मागील तीन वर्षांपासून विद्यावेतन देत आहे.‘महाज्योती‘ ला काय अडचण आहे? ‘सारथी‘ला एक निकष आणि'महाज्योती' ला दुसरा!असे का व्हावे? हा ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी. @VijayWadettiwar
21
86
3
305
Students Rights Association Of India retweeted
Thank you @GondaneDevesh sir @StudentsRights9 for always bringing our topic to front when no one else @RRPSpeaks @mpsc_office is ready to talk about it even once. Really grateful. Atleast now we expect a decision. Tired. Exhausted. No patience left. @CMOMaharashtra #MES2019
1
69
1
104
Students Rights Association Of India retweeted
In view of media reports suggesting that the file containing recommendations of members to MPSC had been lying with Raj Bhavan, it is clarified that the said file was received by the Governor’s office only in the afternoon of 2nd Aug. The file is under consideration of Governor.
7
62
4
332
Students Rights Association Of India retweeted
त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे.
31
102
13
568
Students Rights Association Of India retweeted
एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अश्या आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
60
224
29
1,339
Students Rights Association Of India retweeted
सध्याच्या माहितीप्रमाणे, आपत्ती निवारण व सामान्य प्रशासन विभागाकडून अजूनही MPSC ला सूचना नसल्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा व राज्य सेवा मुख्य परीक्षा काही काळ उशिरा होतील. #जुलै -ऑगस्ट # शक्यता फारच कमी. सप्टेंबर ला परीक्षा होऊ शकतात.
1
1
3
Students Rights Association Of India retweeted
कोणत्याच स्टुडंट्स चा पाठिंबा नाही हे कुठला study करून बोललात तूम्ही? I'm an aspirant of MES, and @StudentsRights9 has my full support. Pariksha denare nasale tari amcha tras samjun ahet Umesh Korram sir. Next time do a better job.
2
5
6
Students Rights Association Of India retweeted
Replying to @ngpnmc
@ngpnmc माननीय मोहदय एक विनंती करतो शहरातील सर्व अभ्यासिका या सकाळी 7 ते 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी मुलाच्या स्पर्धा आणि इतर परीक्षा असल्यामुळे मूल ग्रामीण भागातून आभ्यासाठी आले आहे त्यांना अभ्यास करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे ते अभ्यासिका
2
1
Students Rights Association Of India retweeted
एमपीएससी च्या 24 च्या वर परीक्षा मराठा आरक्षण प्रकरणामुळे अडकलेल्या होत्या. आता SEBC वर्गातील विद्यार्थ्यांना खुला वर्ग अथवा आर्थिक दुर्बल घटक या वर्गातील आरक्षण घेता येईल. SEBC ला OPEN अथवा EWS चा पर्याय असणार आहे. सर्व निकाल सुधारित असणार आहेत. आपला उमेश कोरराम.
2
6
Students Rights Association Of India retweeted
*महाराष्ट्र शासनात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत* आमचे मित्र *सुरज गज्यलवार*, RTI and Student Activist यांनी विचारलेल्या प्रश्नावर शासनाने उत्तरात माहिती दिली. loksatta.com/pune-news/two-l…
2
5