टिप्या च्या उदो उदो वेळी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती झाकण्यात आली ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्याच्या भुमी मध्ये झालेला हा प्रकार तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे.काय चाललंय काय हे ?की मुद्दाम घडवलं जात आहे हा मोठा प्रश्न आहे.जाहीर निषेध
कुणीही उठसूठ बोलायला लागलं की आम्ही जुन्या आठवणीत रमणारच ना 🚩 @NiteshNRane
181
राचार्य भोसले ला काही तरी द्यायला हवं भाजपाने... देऊन देऊन काय दिलं तर लॉलीपॉप ..जाहिर निषेध
@AcharyaBhosale
38
एम आय एम खासदार असदुद्दीन ओवैसी यांना पाठवले पत्र...
मुस्लिमांचा खरा कळवळा असेल तर समाजसुधारणा कडे लक्ष द्या - सुमित वर्मा
@asadowaisi @imtiaz_jaleel @TV9Marathi @mataonline
37
मी पण फक्त एकच प्रताप सरनाईक ला ओळखतो... माझा लाडका आहे आणि सर्वात महत्वाचे तो " गद्दार नाही , इमानदार आहे "
मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञा सिंगसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
भगवा आतंकवाद शब्दाचे जनक कॉंग्रेसी पिलावळांनो समजून घ्या.हा भगवा तिरंग्याच्या शिरावर आहे हा कधीच तिरंग्याला डाग लागू देणार नाही या भगव्याने नेहमी तिरंग्याची सेवाच केली आहे याला बदनाम करण्याची हिंमत करू नका
संपुर्ण पुण्यात फक्त खडसे च्या जावायाकडेच रेव्ह पार्टी , दारू , वगैरे वगैरे वगैरे चाललं होतं? खरंच ? पुणे विद्येचे माहेरघर आहे पण अमली पदार्थांचा सेवादार झालेला आहे अशी परिस्थिती असताना फक्त खडसे चा जावाईच का उचलला ?ओ पुणे पोलीस सांगा की #punepolice @commissionerpune
@CPPuneCity
125
Replying to @NiteshNRane
@NiteshNRane काय ते आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारलं संजय गायकवाड ने तर तो कॅन्टीन चालक हिंदू नव्हता का ? तिथं आपण गप्प का बसलात ?
9
वाटलंच होतं हे बेनं इथलं नाही..याला घेऊन जा आणि सोबतचे मानडोले सुद्धा..
#MNS #MNSAdhikrut #marathilanguage #Marathi @SandeepDadarMNS @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @TV9Marathi @rajupatilmanase
134
महाराज मुजरा 🚩 🙏
सध्या परिस्थिती मराठी भाषेच्या विरोधात आहे आज मी तुम्हाला काही सांगावं एवढी माझी पत नाही पण आपण या बाबत बोललं पाहिजे ही माफक अपेक्षा. हिंदी सक्ती परतवून लावली पाहिजे यासाठी आपल्या भुमिकेची मावळे वाट पाहून आहेत.
जय महाराष्ट्र जय शिवराय
@YuvrajSambhaji
विठ्ठल माझा... 🚩
राजकारणात येण्याचं एकमेव कारण म्हणजे राजसाहेब ठाकरे , राजकारण असो वा समाजकारण असो राजसाहेब हे सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभलं ही गोष्ट खरंच नशिबी आलेली पुण्याईच.. भगवंत माझ्या राजसाहेबांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
हिंदूस्थानात राहुन देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या स्लिपर सेल्सना शोधणं गरजेचं आहे अन्यथा देशाला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागेल #PahalgamTerroristAttack
हे राष्ट्र लढून मिळवलं आहे , कुणावर अतिक्रमण करून नाही... हा देश आमची आई आहे या आईचे आज लचके तोडले जात आहे हे कदापी सहन करणार नाही याला प्रत्युत्तर मिळणारच... #PahalgamTerroristAttack #Hindu
67
स्वच्छ भारत... अहिल्यानगर जिल्हापरिषद शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडवलेला आहे आणि हे लोकांना सांगतात.. स्वतः चं ठेवा झाकून लोकांना सांगा वाकून.. @abpmajhatv @Dev_Fadnavis @JaiMaharashtraN @TV9Marathi
बॅंकेतील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजे.. बॅंक जरी गुजरात ची असली तरी हा महाराष्ट्र आहे इथं आमच्या पद्धतीने राहावं लागेल..आज मनविसे च्या वतीने सर्व बॅंकांना पत्र देण्यात आले की बॅंकेतील व्यवहारासाठी लागणाऱ्या बाबी मराठीतूनच असल्या पाहिजे अन्यथा आम्ही तर आहोतच
सुमित संतोष वर्मा
*खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे*
मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठीची तरूणांची थरारक धडपड नक्की पहा... खालील पोस्ट वाचून नक्की आपली प्रतिक्रिया द्या , कारण आजच्या काळात कुणी आपल्या जीवाची बाजी लावायला खूप क्वचितच पाहायला मिळतं तेही मुक्या प्राण्यासाठी तर नाहीच..
1
151
ही स्वरा भास्कर म्हणजे कृष्णाजी भास्कर ची औलाद जिवंत झाली असं वाटायला लागलं आहे.. लव्ह जिहाद ची शिकार झाली आहे त्यात डोक्यात ढग झाले म्हणून बडबड सुरु असते @ReallySwara
अहिल्या नगर चा कलंक लवकरात कायमस्वरूपी संपवावा..औरंग्याचं थडगं विनाकारण नगर मध्ये नको तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्र सैनिक हातोडा चालवणार.@NagarPolice @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RajThackeray @mataonline @zee24taasnews @mnsadhikrut @AmitThackerays















