प्रभाग क्रमांक ४१ मधील मनपा शाळांना अचानक भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद!
प्रभाग क्रमांक ४१ मधील होळकरवाडी मनपा शाळा तसेच मनपा प्राथमिक विद्यालय, उंड्री येथे अचानक भेट देऊन शाळेच्या कामकाजाची पाहणी केली.
यावेळी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच शाळेच्या आवश्यक बाबींची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अभ्यासाविषयी, शालेय अनुभवांविषयी आणि शाळेत येणाऱ्या अडचणींबाबत जाणून घेतले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना शाळेत दर्जेदार शैक्षणिक सुविधा, पोषक वातावरण आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी शाळांच्या गरजा समजून घेऊन आवश्यक बाबींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न राहील.
3
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
23 नोव्हेंबर 2024, दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या गळ्यात ऐतिहासिक विजयाची पुष्पमाला घातली! धन्यवाद महाराष्ट्र!
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
अयोध्या ते जनकपूर... त्रेतायुगातील नात्याला आधुनिक कनेक्टिव्हिटीची जोड!
भारतातील प्रभू श्रीरामांची पावन जन्मभूमी अयोध्या आणि नेपाळमधील सीतामातेचे माहेर जनकपूर धाम या पवित्र तीर्थक्षेत्रांमधील शतकानुशतकांचे धार्मिक आणि सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारा आजचा ऐतिहासिक दिवस आहे.
या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या 'सरयू-कमला एक्सप्रेस'चे आज लोकार्पण करण्यात आले. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि नेपाळचे पंतप्रधान आदरणीय बालेन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या रेल्वेसेवेमुळे भाविकांची तीर्थयात्रा सुकर होईल. धार्मिक पर्यटन आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल. तसेच भारत-नेपाळच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल.
#SaryuKamalaExpress #IndianRailway #Ayodhya #JanakpurDham
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
संसदेतील आमचे सहकारी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार श्री. रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक अनुभवी आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे.
वडकुते कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती! 🙏
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम !
५ वर्षांखालील सर्व बालकांना आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजून पोलिओमुक्त भारताच्या मोहिमेत सहभागी व्हा !
रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी आशा सेविका, ए.एन.एम. किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.
चला, बालकांचे आरोग्य जपूया आणि पोलिओमुक्त भारत घडवूया !
23
मराठी अस्मिता व हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट 'बाळासाहेब ठाकरे' यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली...
20
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
A Last-Ball Thriller, Triumph for India! 🏆
Heartiest congratulations to Team India on winning the U19 Asia Cup 2026, defeating Pakistan by 1 wicket in a historic final!
Chasing a target of 338, the Indian team displayed extraordinary grit, composure and determination. With this victory, India has clinched a record-extending ninth U19 Asia Cup title!
Our rising stars have once again made the nation proud!
@BCCI
#TeamIndia #U19AsiaCup #IndianCricket
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
पुणेकरांनो, चला एकत्र धावूया…
नशामुक्त युवा भारताचा संकल्प दृढ करूया!
पुणे राष्ट्रीय एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
🚩दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६
📍 स्थळ : अलका टॉकीज चौक, पुणे
⏰ वेळ : सकाळी ५:३० वाजता
#PuneRunForUnity #NashaMuktYuvaBharat #RunForUnity #PuneMarathon
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@NitinNabin
@blsanthosh
@BJP4India
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
📍पंडित फार्म्स, कर्वेनगर, पुणे
केंद्रीय राज्यमंत्री तथा सहकार व नागरी हवाई वाहतूक मंत्री मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित फार्म्स, कर्वेनगर येथे सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे कौतुक केले. यावेळी आमचे नेते आमदार मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर, सौ. मोनिकाताई मोहोळ यांची देखील भेट झाली.
समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना निश्चितच प्रेरणादायी आहे. मा. मुरलीधर आण्णा मोहोळ यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@mohol_murlidhar @iYogeshTilekar
22
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
धन्यवाद, नगरसेवक श्री. अतुल तरवडे !
📍हडपसर
माझ्या जन्मदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘रक्तदान महासंकल्प’ अभियानासोबतच यंदाच्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा आधार देण्यासाठी जीवनावश्यक अन्नधान्य संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून नगरसेवक श्री. अतुल तरवडे यांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य संकलित केले. ही मदत स्वीकारताना त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आणि या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
आपल्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक जाणिवेची जोड मिळाली, तर त्यातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. याच भावनेतून एकत्र येत गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवक अतुल तरवडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#रक्तदान_महासंकल्प #दुष्काळग्रस्तांना_मदत #सामाजिक_बांधिलकी #माणुसकीचा_हात #सेवाभाव #Pune #MurlidharMohol
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@NitinNabin
@blsanthosh
@BJP4India
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
माझे मार्गदर्शक नेते, देशाचे केंद्रीय मंत्री तथा पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार मा. ना. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात रक्तदान शिबिर, बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी किराणा साहित्य संकलन आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹१ लाखांचा धनादेश असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.
आण्णांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा!
@mohol_murlidhar
15
देशाचे केंद्रीय मंत्री तथा पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार, आमचे मार्गदर्शक नेते मा. ना. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आण्णा तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@mohol_murlidhar
16
सर्वांना तरवडे कुटुंबाकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय दिनी कुटुंबीयांसमवेत जनसंपर्क कार्यालयात पूजन करून सुख, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली. दिवाळीचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात नवी आशा, समाधान आणि भरभराट घेऊन येवो. आपल्या सर्वांच्या घरात सुख-शांती नांदो आणि आपुलकीची नाती अधिक दृढ होवोत, हीच सदिच्छा.
आपण सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरी करावी.
6
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
बीडीडी चाळीतील रहिवाशांना सर्वोत्तम घरे बांधून देत आहोत, याचा आनंद आहे.
@Dev_Fadnavis #Maharashtra #BDDChawlRedevelopment #HousingForAll
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
काँग्रेसने वेळोवेळी संविधान डावलण्याचे काम केले आहे.
@Dev_Fadnavis #Maharashtra #Nagpur #SaveDemocracyRemoveAnarchy
आपणा सर्वांना 'धनत्रयोदशी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
धन्वंतरी आणि धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी व निरामय आरोग्यदायी जीवन आपल्याला लाभावे, या सदिच्छा!
23
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात राज्य सरकारकडून अग्रीम मदत म्हणून ५ हजार, तर केंद्राचे सन्मान निधीचे २ हजार रुपये जमा.
शेतकऱ्याच्या कष्टाला सणाची सुट्टी नसते; पण त्याच्या कुटुंबाची दिवाळीही गोड व्हावी, लेकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी मदतीचा हात!
राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील मंत्रीही शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार.
#Maharashtra #FarmerWelfare
प्रभाग क्र. ४१ च्या विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक!📍पुणे महानगरपालिका
आज पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता मा. श्री. अनिरुद्ध पावसकर साहेब यांची भेट घेऊन बैठक घेतली.
यावेळी प्रभाग क्रमांक ४१ मधील प्रलंबित रस्ते कनेक्टिव्हिटी, अपूर्ण रस्त्यांची कामे तसेच परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला.
@PMCPune @pmccarepune
20
धन्यवाद @mohol_murlidhar
धन्यवाद, नगरसेवक श्री. अतुल तरवडे !
📍हडपसर
माझ्या जन्मदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘रक्तदान महासंकल्प’ अभियानासोबतच यंदाच्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा आधार देण्यासाठी जीवनावश्यक अन्नधान्य संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून नगरसेवक श्री. अतुल तरवडे यांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य संकलित केले. ही मदत स्वीकारताना त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आणि या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
आपल्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक जाणिवेची जोड मिळाली, तर त्यातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. याच भावनेतून एकत्र येत गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवक अतुल तरवडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#रक्तदान_महासंकल्प #दुष्काळग्रस्तांना_मदत #सामाजिक_बांधिलकी #माणुसकीचा_हात #सेवाभाव #Pune #MurlidharMohol
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@NitinNabin
@blsanthosh
@BJP4India
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
10
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
LIVE | 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान'
🕦 स. ११.२४ वा. | १-११-२०२६📍ठाणे.
#Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy teapawt.org/i/broadcasts/2QnmQnMJW…


























