Dimagi Axle (@WriterDeepak) header
Dimagi Axle (@WriterDeepak) profile picture

No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.

Mumbai, India
Joined February 2013
Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)
Dimagi Axle retweeted
DO NOT MAKE THE MISTAKE OF ORDERING FROM @askhomecentre. Absolute garbage customer service and dumb as hell customer service agents with zero comprehension skills. My fully paid for order was not delivered to me for more than a month and when I call them to get an update about my order- they inform me that the items are out of stock and that I should request for a refund. None of the this information was communicated to me citing technical issues and I kept waiting for my order like a fool. Meanwhile, the items are still available for purchase on their website. Absolute frauds. You will not get away with this @askhomecentre. I will persue this legally. @jagograhakjago @MumbaiPolice @consaff
2
3
48
1,784
1
31
117
1,431
Dimagi Axle retweeted
Issue is not evm vs ballot, it is SIR, voted deletion, illegal and biased conduct of EC.
10
69
6
351
3,817
तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराकडे जाणार्या रस्त्यासाठी किती झाडे तोडली आहेत? तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराच्या समुद्रात दहा किमीची ब्रेक वॅाटर वॅाल बांधण्यात येणारय, त्यासाठी दगड गारगाव खानिवडे इथल्या रिझर्व्ह फॅारेस्ट मधून खणणारयत,(१)
2
27
1
62
976
Dimagi Axle retweeted
Guess which nashunalist PM STOPPED the joint development program.
Russian President Putin says we offered our friend India to build Su-57 together, but our friend chose not to join, so we made it alone. Putin added that Russia has no problem with India and is ready to work together, which also applies to the S-500 air defense system.
12
165
3
1,091
63,588
Dimagi Axle retweeted
Block all RW. Don't defend. Stick to message discipline. Don't waste time 'countering'.
11
96
4
464
5,298
Dimagi Axle retweeted
आम्ही महाराष्ट्राद्रोही! #भीमाशंकरवाचवा
3
74
2
318
6,251
First, the frame. The petition rests on an investigation by @IndianExpress revealing 14 objections by Election Commissioners Vivek Joshi and Sukhbir Singh Sandhu, recorded over 10 months, objecting to decisions taken in the Commission’s name without their knowledge. The affidavit doesn’t dispute a single note. It only says that the Commission “has neither released nor authorised the release” of them. (2/10)
70
786
19
2,652
153,085
फडणवीसांनी अशीच झाडे कापली होती आरेच्या जंगलात २०१९ च्या विधानसभा निवडणूकीआधी. काय झालं.. १०५ आमदार निवडून दिले की महाराष्ट्राने त्यांना. आताही ते झाडं तोडतच राहतील. तरी महाराष्ट्र सुधरणारा नाही. भैय्यांचा गुलाम झालेला आपला महाराष्ट्र पुन्हा थोडं काही हिंदूत्वाचं लॉलीपॉप मिळालं की त्यांच्याच मागे जाणार आहे. भीमाशंकर तर सुरूवात आहे. अख्खा पश्चिम घाट बाकी आहे. एक गौतम होता सिद्धार्थ.. ज्यानं अख्खं जग सुखी केलं... ज्ञानाचा प्रकाश दिला. आणि हा एक गौतम आहे ज्यानं अख्खा देश दुःखी केलाय... त्याच्या अत्याचाराचा प्रकाश सर्वदूर पसरलाय. काल मी राज ठाकरेंनी डिलीट केलेली डॉक्युमेंटरी जी साबीर भाटीयांनी बनवलेली होती ती अपलोड केली. ती डॉक्युमेंटरी पाहताना पाठीच्या मणक्यातून एक थंडगार सणक उठून थेट मेंदूपर्यंत जाते. किती पोखरून काढलंय या माणसानं आपल्या देशाला याचा विचार ही करवत नाही. डॉक्युमेंटरी पाहील्यानंतर पहिला विचार हाच मनात आला की.. जर का आता शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा रोहीत पवार यांपैकी कुणी पुन्हा अदानींचा सत्कार केला, त्यांचं समर्थन केलं किंवा त्यांचं गुणगाण गायलं तर महाराष्ट्र त्यांना कोणत्या नजरेने पाहील.. हा प्रश्न मनात उभा राहीला. अतिशय तुच्छ नजरेनेच पाहील यात शंका नाही. असो... फडणवीस अदानी, मोदी अदानी, मोदी पवार आणि अदानीचे सर्व समर्थक असे सगळे काँम्बीनेशन विंचवाच्या नांगीपेक्षा भयानक विषारी आहेत.
1
25
140
2,941
हे १२००० मेगावॅट आता कुठून आलेत म्हणजे ३००० माहिती होते. टेहरी हा भारतातला सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्लँट तो पण ३००० नाही. १२००० म्हटल तर जगातला चौथा मोठा प्रोजेक्ट ठरेल. त्यासाठी केवढा मोठा जलाशय लागेल माहितेय का
महाराष्ट्राचा विकास रोखणे आणि इथल्या तरुणांचा रोजगार मारणे, हीच आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि रोहित पवार यांची एककलमी योजना बनली आहे! कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पावरून उभी केलेली आवई म्हणजे निव्वळ झूठ आणि धूळफेक आहे. ३०,००० कोटींची गुंतवणूक आणि १२,००० MW वीज महाराष्ट्रालाच मिळणार आहे! गलिच्छ राजकारण आता बंद करा! ✊ @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @ajayjamwalbjp @PandaJay @shivprakashbjp #KarjatProject #MaharashtraDevelopment #ShameOnOpposition #MaharashtraPolitics #ChitraWagh
9
8
80
2,379
आफ्रिकेत ११ देशांनी एकत्र येऊन सहारा वाळवंट रोखण्यासाठी ८,००० किमीची 'Great Green Wall' उभारली! 🌳 ​यामुळे सेनेगल, नायजरमध्ये लाखो हेक्टर जमीन पुन्हा हरित झाली. ​दुर्दैवाने, भारतात मात्र जंगलतोड आणि निसर्गाचा हा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे unccd.int/our-work/ggwi?hl=e…
4
66
317
4,150
टोरंट पॉवर सायडोंगर-१ प्रकल्प: पर्यावरणीय खर्च–लाभ विश्लेषण (Ecological Cost Benefit Ratio) जाहीर करा, दूध का दूध, पानी का पानी होऊन जावूद्या.
12
78
1
551
18,775
Replying to @WriterDeepak
साबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री जर देशातील सर्व विरोधी पक्षामधील आमदार(१०११)आणि खासदार (२४८) यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडियावर शेअर केल्या तर हा आकडा 1259 जातो म्हणजे प्रत्येकाला कमीत कमी २५ हजार व्युज आल्या तर हा आकडा ३ कोटी पेक्षा जाईल. मग पोलिस कोणावर कोठे कारवाई करतील.
2
7
121
आंदोलनांच्या देशा. राहूल गांधींनी सत्याग्रह नावाची साईट ही फक्ट डेटा मिळवण्यासाठी काढलेली नाही. जिथे आंदोलने चालूयत तिथे कॅांग्रेस जनांनी सहभागी व्हावे अशीही त्यांची इच्छाय आख्खा कोकण गिळंकृत करायला घेतलाय. सर्व विरोधकांनी फक्त सोशल मिडीया पोस्ट न टाकता आंदोलनांत सहभागी व्हावे
2
27
1
73
1,049
Dimagi Axle retweeted
शेतकऱ्याचे जीवघेणे दारिद्र्य अन् फायनान्सचा फास यांची भयंकर कथा #Nanded 😱😱 १० हजार. हो फक्त १० हजार रुपये कर्ज. फायनान्स कंपनीचे. त्यातही व्याज आधीच कापून हातात ७ हजार आणि वसुलीसाठी कार्यालयात बोलावून छळ. दोन दिवसांनंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह lokmat.com/nanded/nanded-cri…
1
34
140
2,305
Dimagi Axle retweeted
Maharashtra Forest department has permitted felling of 32,490 trees near Karjat for Torrent Power’s 3000 MW Saidongar pumped storage project. 32,490 is not a small number man. Do we not have any other alternative @CMOMaharashtra?
94
408
33
1,268
42,772
महाराष्ट्र मागील पन्नास वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाला सामोरे जात आहे, अशा परिस्थितीत देखील राज्यातील वन विभाग झाडे तोडण्याची परवानगी देतांना दिसतोय. असेच चालू राहिले तर वर्षाआड दुष्काळ आणि पूर सामान्य गोष्ट होऊन जाईल...
1
25
58
845
requesting @INCHarshsapkal @satejp @sirivellaprasad to please take a look at this. Students forced to go back home as they can no longer afford to pay hostel charges/food etc. Studies will get impacted. Hingoli. Do this in memory of our Rajiv Satav.
Some "central" team had come over. Did they not evidence this. Students moving out of hostels and returning home Do school/college/hostel fees get covered as part of drought relief. It is a crying shame that students have to suffer Request @INCHarshsapkal to take this up
7
11
290
नक्की बघा
#ujanidam #datacenter #artificialintelligence झिबली लुक, एटीज ट्रेंड, प्रत्येक गोष्टीत एआयची किंमत कोण मोजणार...तहानलेलं उजनी डेटा सेंटरची तहान भागवणार? पहा इंडी जर्नलचा हा धक्कादायक ग्राऊंड रिपोर्ट! youtu.be/WRg-fzJ2nDY
1
1
9
598
दुष्काळ पाचवीला पूजलेला, तरीही मराठवाड्यातले शेतकरी लाखो एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड का करतात? | ग्राऊंड रिपोर्ट @InfoMarathwada @CMOMaharashtra @shrikantbangale
1
3
2
17
3,851