Utkarsh zambre retweeted
लोणार झील का वैश्विक भूवैज्ञानिक विरासत स्थलों की सूची में समावेश, महाराष्ट्र के लिए गौरवपूर्ण उपलब्धि..!
महाराष्ट्र की प्राकृतिक विरासत को वैश्विक पहचान, संरक्षण, अनुसंधान और पर्यटन विकास को मिलेगी नई गति..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #LonarLake
Utkarsh zambre retweeted
वनसंवर्धन आणि शाश्वत विकासाचा समतोल साधत गडचिरोलीच्या प्रगतीला नवी गती.
वैद्यकीय महाविद्यालय आणि रस्ते प्रकल्पांना गती, बांबू लागवडीतून रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण निर्णय.
#Teamdevendra
Utkarsh zambre retweeted
देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोली व रत्नागिरीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाली नासा आणि इस्रो भेटीची सुवर्णसंधी.!
#DevendraFadnavis #TeamDevendra #DEvendraFadnavisForMaharashtra
Utkarsh zambre retweeted
मी कुणाच्या नादी लागत नाही, आणि माझ्या नादी लागल्यास तर कोणाला सोडत पण नाही..!
#DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #DevendraFadnavisForMaharashtra
Utkarsh zambre retweeted
अजित दादांच्या त्या अपघातामागे... रोहित पवारांचाच तर काळा हात नव्हता ना..?
#DevendraFadnavis #TeamDevendra #DEvendraFadnavisForMaharashtra
Utkarsh zambre retweeted
मी कुणाच्या नादी लागत नाही, लागल्यास सोडत नाही !🔥💪🏻✌🏻
बोले तो #देवाभाऊ_पॅटर्न🔥💪🏻✌🏻
#TeamDevendra #DevendraFadnavis
Utkarsh zambre retweeted
आम्ही..कुणाच्या नादी लागत नाही..
दुसरा लागला तर त्याला..सोडत नाही....🔥
#DevendraFadnavis #TeamDevendra
Utkarsh zambre retweeted
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करत पालघर जिल्ह्याचा झोन-1 मध्ये समावेश, झोन-4 वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमांत बदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra
Utkarsh zambre retweeted
दादा... तुमची जागा कुणीच घेऊ शकत नाही..!
अजितदादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन, त्यांच्या विकासदृष्टी, शिस्त आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प..!
#DevendraFadnavis #TeamDevendra #AjitDadaPawar #Tribute #Maharashtra
Utkarsh zambre retweeted
आरोग्यसंपन्न गडचिरोलीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल..!
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या संकल्पनेतून गडचिरोलीत 'हॉस्पिटल ऑन व्हील्स' ही अत्याधुनिक सुविधा सुरू.
#Maharashtra
#Gadchiroli
#DevendraFadnavis #TeamDevendra #DEvendraFadnavisForMaharashtra
@Dev_Fadnavis
Utkarsh zambre retweeted
पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य दंडाधिकारी न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालयाची स्थापना आणि आवश्यक पदनिर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची मंजुरी!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #PalgharDevelopment #JudicialInfrastructure
Utkarsh zambre retweeted
देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोली व रत्नागिरीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाली नासा आणि इस्रो भेटीची सुवर्णसंधी.!
#DevendraFadnavis #TeamDevendra #DEvendraFadnavisForMaharashtra
Utkarsh zambre retweeted
Transforming Gadchiroli
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर,
भामरागड तालुक्यातील अगदी शेवटच्या सिमावर्ती गावातील पोलीस स्टेशन ची प्रशस्त आणि आधुनिक इमारत बघून थक्क झालो..!
पोलीस स्टेशन चं बांधकाम नुकतचं पूर्ण झालं असून इतर काम सुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि कार्यरत होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis साहेबांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचतोय.
#Gadchiroli #TransformingGadchiroli #TeamDevendra #DevendraFadnavis
Utkarsh zambre retweeted
गडचिरोली मध्ये नवीन मेडिकल कॉलेज चं काम पूर्ण होतं आलंय, तसेच लॉयड स्टील तर्फे एक मोठं इस्पितळ देखील बांधण्यात आलं आहे,
पुण्याच्या रुबी हॉल ची एक शाखा सिरोंचा येथे उघडण्याचा प्रस्ताव आहे.
#DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #Gadchiroli
Utkarsh zambre retweeted
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी सरकार तत्पर.
भाविकांसाठी सर्वसमावेशक सुविधा, सुरक्षाव्यवस्था, रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण आणि स्मारकाच्या कामांना गती देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश.
#Teamdevendra
Utkarsh zambre retweeted
जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या यादीत लोणार सरोवराचा समावेश, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा..!
महाराष्ट्राच्या नैसर्गिक वारशाला जागतिक मान्यता, लोणार सरोवराच्या संवर्धन, संशोधन आणि पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा.
#DevendraFadnavis #Teamdevendra #LonarLake


























