Pinned Tweet
मुक्काम तिथेच होता.. दुपारी दर्शनाच्या रांगेत जाऊन थांबलो... काही वेळ गेला.. मला बोर झाला.. म्हणाल, "चल नाही घ्यायचं आत्ता दर्शन.."
का ? मग काय उद्या ?
सांगतो.. आत्ता इच्छा नाही..
बाहेर आलो..
पुन्हा संध्याकाळी फिरता फिरता.. 8 वाजले..
अचानक दर्शनाची तीव्र भावना झाली..
मला मराठी भैया बोलली 😂🤣😭😭😭😂🤣💥🍿🍿😂
Replying to @_Whosays____
तुमच्यासारखे मराठी भैये आणि भाजप महाराष्ट्रात मराठी माणसाला कमीपणा दाखवत आहेत आणि महाराष्ट्राची वाट लावत आहेत. आत्ता कदाचित तुम्हाला हे समजणार नाही, पण येणाऱ्या काळात नक्की समजेल. महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान करणाऱ्यांना मराठी माणूस नक्कीच धडा शिकवेल.
1
25
छटपूजा महाराष्ट्रात येवून करु नका म्हणणे मला बालिशपणा वाटत आहे.
मावळता सुर्य काय बंगालच्या किनारपट्टीवर भेटणार का?
वाढते लोंढे हा वेगळा मुद्दा आहे. पण छटपूजा इथे करू नका हा तद्दनता निरर्थक मुद्दा आहे.
खुशाल छटपूजा करू द्या.. आणि नंतर साफसफाई महाराष्ट्र सरकारने करावी.
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
किड लागलेला,नको असलेला भाग छाटून काढला की येणारे धुमारे आशादायक असतात …
निसर्ग म्हणजे जणू आयुष्याचं प्रतिबिंब असतं…
कंटाळाच आहे या असल्या राजकारणाचा !
पर्यावरणाची हानी, वृक्षतोड आणि त्यामुळे हतबल झालेले सामान्य नागरिक, आरक्षण, बकाल विकास,राज्याची ढासळती अर्थव्यवस्था, भाषेचं निष्फळ राजकारण, परप्रांतीयांचे प्रचंड लोंढे, प्रत्येक ठिकाणी PR आणि मैत्रीचं गलिच्छ राजकारण!!
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
चार पक्ष फिरून आलेले महाडीक आणि राष्ट्रवादी चे मंत्री मुश्रीफ यांचा फोटो एकत्र दाखवून आणि राष्ट्रवादी च्या माजी आमदाराला गोकुळ अध्यक्षपद मिळाले म्हणून भक्ताना आनंद साजरा करायचा असेल तर समजून जा राजकीय नसबंदी कोणाची झालेली आहे ते...
वांजोटे.
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
आरमारास लाकूड गडद पाहिजे. त्यास आपले राज्यांत जीं अरण्यें आंबे, फणस आदी करून जीं झाडें असतील तीं राखून, जे परराज्यांतून आणविणें तें आणवावें. आपले राज्यांतील आंबे, फणस इत्येदी फळझाडें तोडूं न द्यावी - छत्रपती शिवाजी महाराज.
आज्ञापत्र इ.स.१७१५ | रामचंद्रपंत अमात्य
#सह्याद्रीवाचवा
राजा शिवाजी चित्रपटावेळी गरळ ओकू ओकू बदनामी केली. रितेश असा तसा.. आमका टमका..
आणि आता रणबीर कपूर तर एका ठिकाणी घाबरलेला, एका ठिकाणी confused वाटतो.. कुठच श्रीराम म्हणून शोभत नाही..
पण यावर एक शब्द नाही😂
नियत मध्ये खोट अस म्हणणार नाही पण मराठी लोकांचा इतका द्वेष का याना?🤣😌💥
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
Replying to @ayaanpanda1
Hanuman chalisa song in Hanuman movie mogs whatever this is. Why is it so low energy?
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
Replying to @_Whosays____
रणबीर कपूर वाईट actor नाही पण त्याला मुव्ही मध्ये असे का present केले आहे समजत नाही.
संगीत भारतात तरी इतके वाईट असू शकत नव्हते.
मुद्दाम आपले विषय घेऊन त्यात त्यांचा propagenda भरून त्या विषयावर दुसरे कुणी movie बनवू नये असे करतात, आधी छावा आता रामायण



























