
I am Indian firstly and lastly #JAI👊BHIM
Joined August 2020
- Tweets21.9K
- Following1.3K
- Followers2.6K
- Likes50.1K
Pinned Tweet
ज्याचा रूबाब राजेशाही
सूटा बूटात रोजच राही …
#ThanksDrAmbedkar
तरीही आता राहुल गांधी बोलतो की राष्ट्रवादी इंडिया गठबंधन चा भाग असेल. मेंदू ची दिवाळखोरी आहे नुसती
माझं सरकार पाडून शरद पवारांनी भाजपला महाराष्ट्रात सत्ता दिली..पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
#LokmatNews #MaharashtraNews #PrithvirajChavan #MarathiNews
ऑगस्ट क्रांति retweeted
'आज देशातील राजकीय स्थैर्य, आर्थिक विकास याला उद्धवस्त करण्याचे कामकाज आरएसएस - भाजपा करत आहे. भाजप - आरएसएसचा खेळ इथल्या विचारवंताना समजला नाही, हे दुर्दैव आहे.' - प्रकाश आंबेडकर
#PrakashAmbedkar #VBA #RSS #bjp
ऑगस्ट क्रांति retweeted
Salute to Adv. Prakash Ambedkar for first exposing Sharad Pawar in 2014 and cautioning Cong that Pawar is BJP guy .
In 2019 VBA proposed alliance with Cong if they ditch NCP. But Cong didn’t listen to his advise and still getting fooled by likes of Pawar, Sule etc. Maha picture would have been different if Cong VBa had swept the elections
@waglenikhil and entire Secular team of Nirbhay Bano Called @Prksh_Ambedkar as B team. Now they should apologise if they are honest.
राज्य सभे वर जाऊन भारे उपटनार होते का?
शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…
मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.
आणि आता काय?
परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
राष्ट्रवादी वाले एकमेकाला काड्या का करत आहे
Supriya Sule On Jitendra Awhad | आव्हाडांच्या प्रतिक्रियेवर सुळेंचं स्पष्टीकरण | Zee 24 Taas
#supriyasule #jitendraawhad #ncp #maharashtrapolitics #marathinews #zee24taas
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 😂
25 वर्षे भाजप ला महाराष्ट्रात खतपाणी टाकलं.
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत:
शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत,
नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल
अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते:
डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे.
जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील!
म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे.
“इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो;
गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात "
@PawarSpeaks
@narendramodi
@BJP4Maharashtra
ऑगस्ट क्रांति retweeted
Sahil Wakode was twenty years old. On 18 September 2026, the Dalit student at IIT Bombay died by suicide after alleged caste-based humiliation, ten years after the death of Rohith Vemula. Yesterday, at the 19th Session of the UN Forum on Minority Issues at the Palais des Nations in Geneva, I spoke his name before the United Nations.
Speaking on behalf of Ambedkar International Mission, Australia, under this year's theme, "Advancing minority rights through regional initiatives and cooperation", I raised the total absence of any regional human rights mechanism in South Asia, which is home to most of the world's communities discriminated on work and descent. India has one of the most comprehensive sets of formal legal measures against caste-based discrimination, and yet Dalit students continue to die in the very institutions meant to deliver equality, while accountability remains elusive.
I called on the Government of India to ensure an independent and time-bound investigation into the death of Sahil Wakode, prosecution under the Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, and concrete steps to address systemic caste discrimination in educational institutions. I asked the Forum to recommend that South Asian States begin building a regional human rights mechanism with an express mandate on discrimination based on caste, work and descent, because when domestic remedies fail, a Dalit family today has no regional commission, court or rapporteur to turn to.
Watch my intervention on UN Web TV:
webtv.un.org/en/asset/k1s/k1…
Today at 13:00 in Room III, I take this argument further at the side event "Regional momentum for global standards: Discrimination based on work and descent".
#SahilWakode #RohithVemula #JusticeForDalits #CasteDiscrimination #WorkAndDescent #CDWD #UNForumOnMinorityIssues #MinorityRights #HumanRights #Ambedkar #Geneva
I always felt that this woman is shameless and have double face
#WATCH | Mumbai: On speculations about the Delimitation Bill to be tabled during Parliament’s Special Session, NCP-SCP MP Supriya Sule says, "The session has been announced, but I don't have the agenda. I have not seen the bill yet. Until I see the bill, I cannot say anything..."
ऑगस्ट क्रांति retweeted
भारताचे संविधान हाच आमचा अभिमान!
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. अनेक चर्चा, विचारमंथन आणि आवश्यक सुधारणांच्या प्रक्रियेनंतर २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान देशभर लागू करण्यात आले. जगातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून भारतीय संविधानाने भारताच्या लोकशाही प्रवासाला एक नवी दिशा दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या या संविधानाने देशाला केवळ राज्यकारभार चालवण्याची व्यवस्था दिली नाही, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या महान मानवी मूल्यांचा भक्कम पाया दिला. प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी संविधानाने दिली आहे.
संविधानाने दिलेले अधिकार सुरक्षित ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणेही आपले कर्तव्य आहे. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम आणि टिकाऊ करण्यासाठी प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकाने आपल्या मतदानाच्या अधिकाराचा सजगपणे आणि विवेकबुद्धीने वापर केला पाहिजे. संविधानाची मूल्ये मानणाऱ्या नेतृत्वाला प्रतिनिधित्वाची संधी दिली, तरच आपले मूलभूत अधिकार आणि हक्क सुरक्षित ठेवण्याचा सामूहिक लढा अधिक बळकट होऊ शकतो.
आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी 'आम्ही भारताचे लोक' या भावनेतून लोकशाहीचे संरक्षण, सामाजिक समतेची स्थापना आणि न्यायपूर्ण समाजनिर्मिती करण्याचा संकल्प करूया. संविधान केवळ पुस्तकात किंवा शासकीय कार्यालयात मर्यादित न राहता ते प्रत्येक घरात, प्रत्येक माणसाच्या विचारात आणि आचरणात पोहोचवूया. कारण समताधिष्ठित, न्याय्य, प्रगत आणि मानवतावादी भारताच्या निर्मितीचा मार्ग संविधानातूनच जातो.
हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूल्यांनुसारच चालेल !
सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय भीम! जय संविधान!
#ConstitutionDay #संविधानदिन #जयभीम #जयसंविधान






















