गीते पाटलांना वाटतं सगळ्याच लोकांनी डाव्या विचारांच्या लेखकांसारखं लिहावं.
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
1
1
35
bibtya retweeted
The Marathi language is so delightful. The youngest child or last born is called shende fal (शेंडेफळ)
It means a fruit produced at the end of a season, or growing at the very tip or top of a branch.
☺️✨
bibtya retweeted
काहीतरी चुत्या मुद्दे काढायचे आणि मुळातच चुत्या असलेल्या जनतेला अजून चुत्यात काढायचं.
हे आहे भारतीय राजकारण.
bibtya retweeted
Over the past week, I’ve been overwhelmed by the love and support of friends, industry colleagues, and people I've never met. Thank you to everyone who has shown kindness to my family and me. It means the world to me.
I came to the United States 53 years ago, and becoming an American citizen is one of the greatest gifts and proudest moments of my life. NVIDIA has been my life’s work. Building it into the company it is today alongside my colleagues has been a privilege and an honor. Nowhere but in America could a company like NVIDIA be possible. I love our country, and I love NVIDIA.
I did not live up to the standards expected of everyone at NVIDIA, and I have made serious mistakes in my personal life. I created problems for the Board that I deeply regret. I own my mistakes completely, and I am committed to cooperating with the Board’s independent investigation.
Since my departure, I’ve seen an outpouring of calls from NVIDIA’s employees, investors, business partners, and customers for me to return as CEO. Many continue to reach out to me directly as the company navigates complex technology, market, competitive, and geopolitical dynamics. NVIDIA is a once-in-a-generation company. If the Board of Directors decides that my return is in the best interest of our shareholders, our employees, the company, and America, I would be honored to answer these calls and return as CEO.
Thank you again to everyone who has shared their good wishes. I am profoundly humbled by your support. To my family: I love you, and I will spend the rest of my life being worthy of yours.
Jensen
bibtya retweeted
मांडीवर बसणे म्हणजे चाळे की काय ते माहित नाही..
पण संपूर्ण ऑडियन्स समोर प्रायव्हेट क्षण निर्लज्जपणे
डिस्कस करणे , म्हणजे मूर्खपणा 💯
एकंदरीत राहुल गांधी चुकला तर चुकला...
त्याने आत्मपरीक्षण करावं..
पण त्याला खरं ठरवण्यासाठी तू दुसऱ्याच्या आई बहिणीवर बोलाव हे 100 टक्के चूकच..
bibtya retweeted
Replying to @nikhill_bhosale
संगीत विश्वातील मोठे ज्ञानी....yz गप ऐक अन् दे सोडून....🙏🤣🤣
bibtya retweeted
Replying to @nikhill_bhosale
तू चुट्या आहेस एकंदरीत...नेहमी एखाद्या गोष्टीत चुका काढून त्याची पोस्ट करून घर चालवणारा haramkhor





























