बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar) header
बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar) profile picture

कट्टर दस्पटकर भाई समर्थक @meakshayshinde| दक्खनी मराठा 🚩 ।स्रीवादी| भुषण समाज युवामोर्चा प्रमुख| @inter @azzurri @realmadrid

republic of beed
Joined April 2023
Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार (@Bablu_iscobar)
गाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या aftermarket high-intensity headlights मुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही क्षण काहीच दिसत नाही. हा गंभीर अपघाताचा धोका आहे. या headlights ची तीव्रता, बसवण्याची पद्धत याबाबत स्पष्ट नियम, मर्यादा आणि प्रभावी कारवाईची तरतूद करण्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडता येईल का?
20
46
6
283
15,700
Happy birthday hater... @shubhxexi 🤎🤎 👌👌🙏 कालची space मस्त होती
1
3
129
बबलु ईस्कोबार retweeted
Welcome to India @gajabhauX शेवटी भूषण समाजाचे गजभाऊ यांना आपल्यात आणले 🔥 धन्यवाद अध्यक्ष @BhushanJos27345 महिला अध्यक्ष @Siya83377032 आंतरराष्ट्रीय सचिव @fulerabhawi युवा आघाडीचे @Bablu_iscobar नगर जिल्हा प्रमुख @hoil_sagal_thik मराठवाडा प्रमुख @Fulerabhushan +उरलेला समाज
चैत्य म्हणजे बौद्ध मंदिराचा गाभारा. चैत्यभूमी म्हणजे बौद्ध धर्मीयांची पवित्र भूमी. त्यामुळे या नावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ज्याप्रमाणे एका मेट्रो स्टेशनला राम मंदिराचं नाव दिलं, त्याचप्रमाणे देशातील इतर धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांची नावंही स्टेशनना दिली गेली याबद्दल देवाभाऊ यांचे आभार नमो बुद्धाय!!!
3
3
14
874
पाटील हा पाटीलच असतो आणि भुरटे कितीही मोठे झाले तरी ते भुरटेच असतात. हे मी नाही, गावगाड्याचा नियम सांगतो!
1
3
53
1,238
बबलु ईस्कोबार retweeted
Happy men’s day only to my followers ♥️
93
21
8
611
23,524
बबलु ईस्कोबार retweeted
घरात, ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये सगळ्यांशी जुळवून घेत पुढे जाणाऱ्या सर्व दिलदार पुरुषांना पुरुष दिनाच्या मनापासून शुभेच्छा! 😎💪 तुमच्यामुळे पण हे जग चालतं! #पुरुषदिन
4
3
29
594
बबलु ईस्कोबार retweeted
Replying to @GTA6Intel
Good goys 😍
93
334
10
18,232
1,269,506
चप्पल पायापेक्षा चेहऱ्याला सूट होते का, हे बघायचं असतं
1
1
15
388
रेवती शिंदेचा ॲडमिन पळवून लावला😂😂😂 FT, समस्त भूषण समाज.
4
10
1,037
बबलु ईस्कोबार retweeted
गडी एकटा निघाला..😥 निशब्द. #साहेबप्रेमी
4
41
450
By & large अभिनंदन दादा 🚨🚨🛫
पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला परत एकदा प्रदेश सह संयोजक आयटी सेल ची जबाबदारी सोपावली ह्या बद्दल मी भारतीय जनता पक्षाचा आभारी आहे🙏 आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, प्रदेश अध्यक्ष @RaviDadaChavan जी, ह्यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने काम करण्याची संधी दिली ह्या बद्दल परत एकदा आभार ❤️ @shweta_shalini ताई @tejasmalvi_bjp दादा, परत एकदा विश्वास दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 @BJP4Maharashtra
1
4
286
मित्रा हे जपलं पाहिजे आपण 🫂...
1
9
264
Irony 🥳🥳🤣
तुमच्या जातीवादी लक्षणांमुळेच मला लोक याची-त्याची जात विचारतात. 😡😡 बंद करा जातीवाद! @hoil_sagal_thik @Fulerabhawi2 @fulerabhawi @Fuleraabhavi @Fulerabhawi1 @Fulerabhushan @MeAkshayshinde @SaffrronBeast
6
6
32
2,414
तुमच्या जातीवादी लक्षणांमुळेच मला लोक याची-त्याची जात विचारतात. 😡😡 बंद करा जातीवाद! @hoil_sagal_thik @Fulerabhawi2 @fulerabhawi @Fuleraabhavi @Fulerabhawi1 @Fulerabhushan @MeAkshayshinde @SaffrronBeast
6
2
1
24
3,085
खानदानीपणा कधीच लपून राहत नाही! खानदानी नेत्यांचा नेता शरदचंद्र गोविंदराव पवार !
2
4
74
929
incel अंधभक्तांना बायका जवळ करत नाहीत आणि बोलतायत सोनिया गांधींवर🤣🤣
7
1
21
1,436