Ero 184 Byculla (@bycullaelection) header
Ero 184 Byculla (@bycullaelection) profile picture

184 Byculla Election Department

mumbai
Joined June 2021
Photo by Ero 184 Byculla (@bycullaelection)Photo by Ero 184 Byculla (@bycullaelection)
मुंबईकर, उद्या नक्की मतदान कर ! मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६
62
मतदानाकरिता फक्त ३ दिवस बाकी. चला, मतदान करूया. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६
मतदानाकरिता फक्त ३ दिवस बाकी. चला, मतदान करूया. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६ #विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #DoVoteMaharashtra #ECISVEEP #VoterAwareness #VotekarMumbaikar #VidhanSabhaElections2024 #IVoteForSure #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #VoiceYourChoice #ReadyToVote @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
30
मतदानाकरिता फक्त ६ दिवस शिल्लक. चला, मतदान करूया. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६
मतदानाकरिता फक्त ६ दिवस शिल्लक. चला, मतदान करूया. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६ #विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #DoVoteMaharashtra #ECISVEEP #VoterAwareness #VotekarMumbaikar #VidhanSabhaElections2024 #IVoteForSure #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #VoiceYourChoice #ReadyToVote @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
23
तुमचे मत महत्त्वाचे आहे. सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६
तुमचे मत महत्त्वाचे आहे. सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६ #विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #DoVoteMaharashtra #ECISVEEP #VoterAwareness #VotekarMumbaikar #VidhanSabhaElections2024 #IVoteForSure #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #VoiceYourChoice #ReadyToVote @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
12
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा! स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ ✨ विशेष आकर्षण : निवडणूक गीत दिनांक ८ नोव्हेंबर २०२४, सायं. ५ वाजता ठिकाण - गेट वे ऑफ इंडिया, मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा! स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ ✨ विशेष आकर्षण : निवडणूक गीत दिनांक ८ नोव्हेंबर २०२४, सायं. ५ वाजता ठिकाण - गेट वे ऑफ इंडिया, मुंबई #विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #VotekarMumbaikar #ECISVEEP #VoterAwareness #VidhansabhaElections2024 #IVoteForSure #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #DoVoteMaharashtra @CEO_Maharashtra @ECISVEEP @mybmc @MumbaiPolice @CMumbaicity
1
15
#विधानसभानिवडणूक२०२४ मतदान आपला अधिकार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत आहे. या दिवशी आपल्या मताधिकाराचा उपयोग करून लोकशाही सशक्त करण्याचे आवाहन सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी केले आहे.
#विधानसभानिवडणूक२०२४ मतदान आपला अधिकार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत आहे. या दिवशी आपल्या मताधिकाराचा उपयोग करून लोकशाही सशक्त करण्याचे आवाहन सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी केले आहे. #ECISVEEP #VoterAwareness #VidhanSabhaElections2024 #IVoteForSure #VoteKarMumbaikar #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #VoiceYourChoice #ReadyToVote #singers #sonunigam #bollywood #actor #artist #filmindustry #filmcity #acting #musician @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @SonuNigamSingh
29
#विधानसभानिवडणूक२०२४ मतदारांनो आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव हजर आहोत... मतदानासंदर्भात कोणत्याही समस्येसाठी टोल फ्री क्र. 1950 वर संपर्क साधा आणि अवश्य मतदान करा.
#विधानसभानिवडणूक२०२४ मतदारांनो आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव हजर आहोत... मतदानासंदर्भात कोणत्याही समस्येसाठी टोल फ्री क्र. 1950 वर संपर्क साधा आणि अवश्य मतदान करा. मतदान - बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ #विधानसभानिवडणूक२०२४ #ECISVEEP #VoterAwareness #VotekarMumbaikar #VidhanSabhaElections2024 #IVoteForSure #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #VoiceYourChoice #ReadyToVote @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
1
25
लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १० हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली असल्याचा खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १० हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली असल्याचा खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केला आहे.
41
काल दिनांक २४.१०.२०२४ रोजी भायखळा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभाग कार्यालयात भरलेल्या महिला बचत गटाच्या प्रदर्शनाला भेट देऊन तेथील महिलांना मतदान करण्या करिता आवाहन करण्यात आले व मतदाना बाबत जन जागृती करण्यात आली..
1
39
आज दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांबाबतची माहिती...
This quoted post is unavailable.
21
Turn Apathy into Action! ✨ This polling day, let your voice be the loudest celebration. Cast your vote and make it count. Democracy thrives when you participate! 🎉
Turn Apathy into Action! ✨ This polling day, let your voice be the loudest celebration. Cast your vote and make it count. Democracy thrives when you participate! 🎉 #EarnYourSay #FromApathyToAction #AssemblyElections #ECI
22
१८४ भायखळा विधानसभा अंतर्गत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या स्वीप उपक्रमांची बाबत ची एक चित्रफीत
1
46
आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, त्यांना #cVIGILॲप द्वारे तुम्ही रोखू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. #विधानसभानिवडणूक
आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, त्यांना #cVIGILॲप द्वारे तुम्ही रोखू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. #विधानसभानिवडणूक
19
ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ टाळू या, Voter Helpline App चा वापर करून आजच आपले मतदान केंद्र जाणून घेऊ या. Let's avoid rush on polling day, know your polling station today by using Voter Helpline App App Download करण्यासाठी दुवा / लिंक कमेंट मध्ये दिली आहे.
ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ टाळू या, Voter Helpline App चा वापर करून आजच आपले मतदान केंद्र जाणून घेऊ या. Let's avoid rush on polling day, know your polling station today by using Voter Helpline App App Download करण्यासाठी दुवा / लिंक कमेंट मध्ये दिली आहे. @ECI @mybmc @MahaDGIPR
25
मतदानाकरिता फक्त ३ दिवस शिल्लक. चला.. मतदान करूया ! मतदान - सोमवार, दि. २० मे २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६
मतदानाकरिता फक्त ३ दिवस शिल्लक. चला.. मतदान करूया ! मतदान - सोमवार, दि. २० मे २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६ #ECISVEEP #VoterAwareness #VoteMumbaiOnMay20 #VotekarMumbaikar #LoksabhaElection2024 #3daystogo #countdown #waiting
48
तुमचे मत महत्त्वाचे आहे. सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मुंबईकरांनो, येत्या २० मे २०२४ रोजी नक्की मतदान करा, लोकशाही बळकट करा. #ECISVEEP #VoterAwareness #LokSabhaElection2024 #IVoteForSure #VoteMumbaiOnMay20 @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @cpmumbaipolice
तुमचे मत महत्त्वाचे आहे. सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मुंबईकरांनो, येत्या २० मे २०२४ रोजी नक्की मतदान करा, लोकशाही बळकट करा. #ECISVEEP #VoterAwareness #LokSabhaElection2024 #IVoteForSure #VoteMumbaiOnMay20 @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @cpmumbaipolice
72