sumeet sanjay patil (@crowpatil) profile picture

Visual Artist and social activist

mumbai
Joined July 2013
Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)Photo by sumeet sanjay patil (@crowpatil)
The team Ranggandh and visually impaired children have come together to create a portrait of their beloved @sachin_rt Tendulkar. The colors blended in nature the portrait emerging from their imagination will make the lives of these children more fulfilling.#SachinTendulkar50
44
|| परतवारी || बिहार मधल्या एका छोट्याशा गावात राहणारी ही ‘सीमा’ खरतर एका अपघाताने तिचा पाय तिने गमावला … एका पायावर ३ ते ५ किलोमीटर अंतर ती पार करून शाळेत जाते.सीमासाठी कृत्रिम पाय तयार करण्यात @ALIMCOHQ जोरदार तयारी करीत आहे… तिथंच चित्रकलेची आवड हे आमच्या भेटीचं कारण ठरंल..
2
दगडवारी by special children @narendramodi @PMOIndia
7
चिपळूण,कोकण महापुरात अडकलेल्या बंधू-भगिनीं घाबरू नका , महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे । #chiplunflood #mahadflood #Mahafloods
2
8
निसर्गवारी… परतवारी दिव्यांग (मतिमंद मुलं आणि गतिमंद मुलं) ही आज मला ह्या वारीत स्वतः तयार केलेली चित्र, कलाकृती पाठवत आहे... ते ही साध्या आजूबाजूच्या उपलब्ध गोष्टीतून तयार केलेली. जय हरी विठ्ठल
1
3
9
समीक्षा मोहिते ( शिक्षिका BMC नरेपार्क मतिमंद मुलींची शाळा, परेल ) यांनी माझी निसर्गवारी ह्या मुलांपर्यंत पोचवली आणि त्यांनी त्यातून योग्य ते आत्मसात करून स्वतःची कला दाखवून दिली.
1
1
#निसर्गवारी 'वाढवूया जपुया नाते निसर्गाशी, हिचं खरी भक्ती अशी विठ्ठलाशी'... जय हरी विठ्ठल #pandharpur #वारी #विठ्ठल #पांडुरंग @PMOIndia @CMOMaharashtra @maha_tourism @MahaGovtMic
1
2
1
11
प्रत्येक रंगात विठ्ठल आणि विठ्ठलात प्रत्येक रंग दडलेले आहेत. दृष्टी पलीकडचे सर्व रंग एकत्र करून योगिता तांबे,मनश्री सोमण, आकांक्षा वाकडे, शबनम अन्सारी,प्रतीक्षा आणि काजल या दिव्यांग कलाकारांनी एकत्र येऊन ही अनोखी वारी केली आहे. #वारी @PMOIndia @CMOMaharashtra @MahaGovtMic
5
17
#निसर्गवारी संकल्पना आणि आरेखन - सुमित पाटील शब्द - नितीन मोकल सजावट आरेखन - उत्तम सुतार छायाचित्रण - मिलिंद आडेलकर लोगो डीजाईन - ओमकार कदम विशेष आभार - योगेश राजे भोसले, हौशीला प्रसाद तिवारी, किशोर नाईक, संकेत जाधव, मानसी केणी
आपल्या कामाचं कौतुक झालं न की अजून हुरूप येतो काम करायला....मला माझ्या 'निसर्गवारीत ' इतरही प्रसारमाध्यमं साथ देतायत.... त्या सगळ्यांचे आभार #SumeetPatilArts #nisargwari #vitthalrakhumai #vitthal #maharashtratimes #TarunBharat
3
यंदा निसर्गवारी..... संकल्पना आणि आरेखन - सुमित पाटील शब्द - नितीन मोकल सजावट आरेखन - उत्तम सुतार छायाचित्रण - मिलिंद आडेलकर लोगो डीजाईन - ओमकार कदम विशेष आभार - योगेश राजे भोसले, हौशीला प्रसाद तिवारी, किशोर नाईक, संकेत जाधव, मानसी केणी #निसर्गवारी
1
कोकणात ही भाजी पेवा या नावाने ओळखली जाते. पाऊस आणि रानभाज्या समीकरणच मनाला आनंद देणारं आहे रानभाजीचा गं रानबाई मेवा विठू आणि रखु सजला गं पेवा अशी हिरवळ नवसंजीवनी निसर्गवारीचा वाटतोय हेवा. #SumeetPatilArts #nisargwari #nisargwari #vitthalrakhumai #vitthal #निसर्गवारी
3
1
26
शेंगा भुईमूग रांग लयीत सजली, विठू रखुमाई माय माऊली भासली..... दाना खायला हा गोडं तेल निघत रे याचं, निसर्ग ह्या वारीतुन सांगतो महत्वाचं.... #निसर्गवारी #SumeetPatilArts #nisargwari #VitthalRakhumai #vitthal
1
6
बोंड उलता खुलते कपाशी ती मऊमऊ, त्याच्यातून आकारला माझा विठ्ठल हा पाहू.... पांढऱ्या ह्या विठ्ठलाच हेचं खरं आहे रूप, निसर्ग वारीतून उमजले काळे अपरूप.... #SumeetPatilArts #nisargwari #vitthalrakhumai #vitthal @MahaGovtMic
1
1
23
सोहळा योगिनी एकादशीचा माझ्या हिरव्या विठु माऊलीचा #निसर्गवारी #shreerangcharitabletrust #SumeetPatilArts #nisargwari #vitthalrakhumai #vitthal
3