DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Replying to @rushkiweb
आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक,डोंबिवली पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
Replying to @DGPMaharashtra
@DGPMaharashtra डोंबिवली पूर्व खंबाल पाडा भोईरवाडी येथे आत्ता रात्रीच्या 1 वाजता जोरजोरात बँड बाजा मिरवणूक सूरु आहे. टिळकनगर पोलीस स्थानकात फोन केला आहे. अजून काही करावाई झालेली नाही...@Dev_Fadnavis @DombivlikarRavi @DGPMaharashtra @Thane_R_Police
3
2
239
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @CMOMaharashtra @smart_kdmc
कडोंमपाचा भोंगळ कारभार
१५ दिवसांपूर्वी दुरूस्त केलेल्या जुना मारुती मंदीर चोळे गाव ते म्हसोबा चौक ९० फीट रोड रस्ता पून्हा खोदला आहे.जेव्हा रस्ता खराब होता तेव्हा का काम करण्यात नाही आला
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
अगर राजनीति में ही स्वार्थ होगा तो कोई भी आकर पेट्रोल-डीजल भी मुफ्त देने की घोषणा कर सकता है।
ऐसे कदम हमारे बच्चों से उनका हक छीनेंगे, देश को आत्मनिर्भर बनने से रोकेंगे।
ऐसी स्वार्थ भरी नीतियों से देश के ईमानदार टैक्स पेयर का बोझ भी बढ़ता ही जाएगा: PM @narendramodi
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.....
#MaharashtraFirst
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
बंगालमध्ये TMC ने भाजपाला 76 जागांवर रोखल्यामुळे,
महाराष्ट्र विधानसभेत अनुक्रमे 56, 53 आणि 44 जागा मिळालेले सेना, NCP आणि Congress समर्थक, पंढरपूरची जागा महाविकास आघाडीने गमावून सुद्धा प्रचंड खुष झाले आहेत!
याला म्हणतात #positivity 😎
@Dev_Fadnavis ✌️✌️
@BJP4Maharashtra
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Replying to @NitinRaut_INC
@NitinRaut_INC ji, frequent power failure has become a routine affair in Dombivli particularly in MIDC residential area. During this testing time of pandemic people r working from home. Students r preparing for their exams. Pls look into this issue. @Dev_Fadnavis ji @daccsh
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
डोंबिवली पूर्व दत्तनगर परिसरात मोठ्ठ्या आवाजात काही तास Banjo वाजत आहे. #COVID19 चे रुग्ण वाढताना परवानगी कोणी दिली हा प्रश्न आहेच. पण @KDMCOfficial @ThaneCityPolice
PL TAKE ACTION AND STOP THE ANNOYING SOUND. आवाज थांबवा
@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @Thane_R_Police
नमस्कार,
डोंबिवली मधील सर्व नागरिकानी दक्ष म्हणजेच *डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हीक अँड सोशल होप्स* च्या सर्वे मध्ये सहभागी व्हा.
सर्वे लिंक
daccsh.org/survey
अधिक माहितीसाठी सम्पर्क
नंदू पालकर
९९६७०२४२३७
अक्षय फाटक
९८७०९८५९०१
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
प्रिय @KDMCOfficial,
आपण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत twitter account असून केवळ दैनंदिन कोविडग्रस्त रुग्ण संख्येचे पत्रक post करण्यात धन्यता मानू नका.
लोकांच्या तक्रारींची दखल घ्या.
समाजमाध्यमांचा उपयोग लोकोपयोगी कार्य करण्यास करा.
२०२१ मध्ये स्वतःला जरा #upgrade करा !
@AUThackeray
आज आता देखील टिळक रोड, मदन ठाकरे चौक अत्रे वाचनालयाच्या बाहेर कचऱ्याचा ढीग साचला आहे.
भाजी मंडई च्या बाहेर तर रोज ओला व सुका असा प्लस्टिक पिशव्यांचा खच असतो आणि सफाई कर्मचारी तो खच रोज वर्गीकरण वगैरे न करता एकाच गाडीत भरत असतात, तीच तऱ्हा बाजीप्रभू चौकातील आहे
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Manpada road ahead of gaodevi mandir
एक स्पीड ब्रेकर अर्धवट तुटलाय...... त्यामुळे लहान वाहनांची , जास्त करून स्कटी वगैरे ची चाके कोलमडतात, मागून येणारी वाहन आदळली तर #Accident होऊ शकतात. @ThaneCityPolice @Thane_R_Police @KDMCOfficial @CMOMaharashtra
@daccsh @DombivliNews
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
उपस्थित व्यापारी बंधूनी @KDMCOfficial च्या #शून्य_कचरा_मोहिमेस पूर्ण पाठिंबा दिला असून आपले दुकान तसेच कोठारातील सर्व प्रकारचा वर्गीकृत सुका कचरा (प्लास्टिक, कागद-पुठ्ठा ई.) 'सिद्धी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड' ह्या संस्थेस देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
(३/३)
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
या बैठकीत उपस्थित व्यापारी बंधूंना श्री.कोकरे (उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन, @KDMCOfficial) ह्यांनी 'शहर स्वच्छतेमध्ये व्यापारी संघटनेची साथ' या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि उपस्थित व्यापारी बंधूंच्या शंकांचे निरसन केले.
(२/३)
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
डोंबिवलीकर व्यापाऱ्यांचा स्वच्छ डोंबिवली अभियानात सहभाग !
#स्वच्छडोंबिवलीअभियान तर्फे आज, शनिवार दि.२ जानेवारी २०२० रोजी शहर स्वच्छतेसंदर्भात डोंबिवली शहरातील व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली.
(१/३)
*डोंबिवलीकरांनो दिवाळी संपली - लेट्स गेट बॅक टु वर्क*
डोंबिवलीतील सर्व नागरिकांना उद्देशून एक व्हिडिओ बनवला आहे. तुमची फक्त ३ मिनिटे आणि २२ सेकंद हा व्हिडिओ बघण्यासाठी द्या.
youtu.be/6U_wZE7NCMs
तसेच या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करा
daccsh.org
दक्ष आता टेलिग्राम app वरही...
ग्रुपची लिंक क्लिक करून सामावून घ्या...
t.me/joinchat/Rf7tlRyVSQLUnm…
3
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजपासून शून्य कचरा मोहीम राबविण्याचे ठरविले असून, नाहरिकांनीही यात संकरित सहभाग नोंदवावा. याबाबत काही मदत हवी असल्यास @SwachhaDombivli आणि @daccsh च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.

















