Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar) header
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar) profile picture

Former Member of Parliament, Solapur @BJP4India

Solapur / New Delhi
Joined May 2020
Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे समाजाच्या कल्याणासाठी आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे. त्यामुळे देशाची सूत्रे योग्य नेतृत्वाच्या हाती सोपवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. #Vote #LokSabhaElection2024 #VotingRights #righttovote
1
6
190
लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. @narendramodi जी यांची भाजपा व महायुतीचे उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ महा विजय संकल्प सभा संपन्न होणार आहे. तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. सोमवार, दिनांक : 29 एप्रिल 2024 दुपारी : 12:00 वाजता स्थळ : होम मैदान, सोलापूर.
1
1
7
235
लोकसभा निवडणूक 2024 साठी सोलापूर लोकसभा भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ मौजे डोणज, तालुका मंगळवेढा येथे भाजप पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली.
3
126
लोकसभा निवडणूक 2024 साठी सोलापूर लोकसभा भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ मौजे अरळी (ता.मंगळवेढा) येथे भाजप पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. त्यानंतर ग्रामदैवत श्री नृसिंह मंदिर येथे भेट दिली. याठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
1
2
100
तसेच भांजे कुटुंबियांच्या घरी काही मान्यवरांची भेट घेत मार्गदर्शन केले. दि. 7 मे रोजी भरघोस मतांनी महायुतीचे उमेदवार आमदार मा. रामभाऊ सातपुते यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. @mieknathshinde #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar
1
1
59
लोकसभा निवडणूक 2024 साठी सोलापूर लोकसभा भाजपा व महायुतीचे उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ मौजे अरळी, तालुका मंगळवेढा येथे भाजप पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मा. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मा. राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन केले.
1
79
मंगळवेढा येथील कोरे यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून नववधूवरांना आशीर्वाद दिले. यावेळी संतोष मोगले, सिद्धेश्वर कोकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
1
2
92
श्री आद्य शंकराचार्य यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #Shankaracharya
1
91
सोलापूर लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्यातील सर्व साधूसंत यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये मा. रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
1
81
|| जय हनुमान || हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! #hanumanjayanti2024
68
संकल्प नव्हे कृती करू, वसुंधरा संवर्धनासाठी कटीबद्ध राहू ! जागतिक वसुंधरा दिन #WorldEarthDay #जागतिक_वसुंधरा_दिन
1
123
अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे, भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! #bhagwanmahavir #MahavirJayanti2024
89
लोकसभा निवडणूक 2024 साठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट तालुक्यातील मौजे जेऊर येथे भेट दिली. महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली . @mieknathshinde
1
1
10
411
लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपा महायुतीचे उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ मोहोळ येथील भाजपा पक्ष कार्यालयास भेट दिली. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रचाराबाबत आढावा घेतला आणि आवश्यक सूचना केल्या. @mieknathshinde
2
72
मा. श्री. @MeNarayanRane यांना भारतीय जनता पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
2
80
जय श्री राम...! श्रीराम नवमी निमित्त सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा...! #ShriRamNavami #jaishriram #AyodhyaDham
1
128
यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणार्‍या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! भविष्यातही आपण अधिकारी म्हणून देशाच्या सेवेमध्ये मोलाचे योगदान द्याल, असा विश्वास आहे. पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #upsc #ias #currentaffairs #ips #gk #upscaspirants
3
125
मा. @Chh_Udayanraje यांना भारतीय जनता पक्षाकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
3
101
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis जी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार मा. @RamVSatpute यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
4
102
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #drbabasahebambedkarjayanti #BhimJayanti2024
1
97
ईद मुबारक रमजान ईदनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #RamadanMubarak #festival
1
2
87