हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant) profile picture
Mumbai, India
Joined September 2016
Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)Photo by हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant)
चैत्याभूमी दादर दीक्षाभूमी नागपूर करा म्हणजे दुष्काळ परिस्थिती, बेरोजगारी,सुधारीत औद्योगिक धोरण असे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ मिळेल... @CMOMaharashtra @mieknathshinde
1
2
17
785
मुंब्रा -कळवा दरम्यान लोकल मधून पडून अपघातात रेल्वे प्रवाशानी प्राण गमावले होते. त्या अपघाताच्या चौकशीत दोषी आढळलेल्या अभियंत्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ गर्दीच्या वेळी आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या सेट्रल रेल्वे मजदूर संघ नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या कामगार संघटनांमुळे आज मस्जिद बंदरचा अपघात झाल्याचे कळते.या दोन्ही कामगार संघटनाचा जाहीर निषेध. @Central_Railway @RailMinIndia
1
1
154
चुकीच्या बोटांना शाई... कशी टिकणार लोकशाही...?
2
93
सालाबादप्रमाणे सन्मित्र,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी प्रवक्ते,श्री. गजानन काळे यांनी पाठवलेला दिवाळीचा फराळ...!! धन्यवाद मित्रा.. 😊 @MeGajananKale
1
8
291
वसई -सातीवली येथे मुंबईतील शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीला गेलेल्या 15 बसेस सायं 7.30 वाजल्यापासून वाहतूक कोंडीत अडकल्यात महाराष्ट्रातील वेगवान सरकारचे कोणते मंत्री,अधिकारी याची युद्धपातळीवर दखल घेतील..??? @CMOMaharashtra @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
4
114
नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक कबुतरांसाठी शस्त्र उचलण्यापेक्षा देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यात"जैन रेजिमेंट "ची स्थापना करा. नाहीतरी पंतप्रधान मोदी म्हणतात सीमेवरच्या सैनिकांपेक्षा एक व्यापारी जास्त धाडस करतो.
5
10
169
ज्यांना कबुतरखाने सुरु रहावेत असे वाटते, त्यांनी 5 कबुतरे आपल्या घरात पाळावीत. @CMOMaharashtra
24
1
163
2,545
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता खात्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा मुंबईतील कबुतरे गुजरातच्या "वनतारा "मध्ये घेऊन जाण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव मनपा आयुक्ताना का देत नाहीत..? @mybmc @mnsadhikrut
7
30
420
मराठी तरुणीवर बिहारी गुंडाने जीवघेणा हल्ला केला आहे हिंदी चॅनेल्सची थोबाड बंद का आहेत.? महाराष्ट्रातल्या कायदा, सुव्यस्थेचे तीन -तेरा... गृहमंत्री सुशेगात..? @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
6
60
1
243
3,630
आतंकवाद्यांनी धर्म विचारून मारले,तर मनसेने भाषा विचारून मारले असे बोलून आतंकवाद्याशी तुलना केली.आता आम्ही म्हणायचे का.?मराठी द्वेषी सरकार आतंकवादी आहे,मराठी भाषिकांना अटक करतेय..?
1
20
99
1,380
मीरा -भाईंदर मध्ये भाजप न्याय संहिता?
1
1
13
196
मराठी मनावर "उद्धवराज "
2
1
18
173
बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर "जय गुजरात "ची हाळी देत महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली. मराठी माणूस हे कदापी विसरणार नाही.
7
27
288
.....ज्यांनी मराठी भाषेला मोर्चा काढून विरोध केला, त्यांच्या व्यवसायातील बेकायदेशीर गोष्टी बाहेर काढा. भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी..!!
4
122
678
8,456
महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचे दोन्ही अध्यादेश रद्द झाल्याचा लिखित अध्या देश अद्याप जाहीर केलेला नाही..? @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mnsadhikrut @RajThackeray @uddhavthackeray
20
93
1,619
आता वळू नका l कुणी चळू नका l बिनी मारायची अजून राहिली... @RajThackeray @uddhavthackeray
11
206
आपला विरोध फक्त हिंदीच्या सक्तीला किंवा पर्यायाला नाही, तर त्रिभाषिक सूत्रालाच आहे. सरकार शाब्दिक खेळ खेळतंय.त्रिभाषिक सूत्र रद्द झाले नाही तर, तिसऱ्या भाषेच्या पर्यायाची टांगती तलवार विदयार्थ्यांच्या डोक्यावर कायम राहील.
9
28
537
जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाकडे प्रवक्त्यांची वानवा आहे का..? सदावर्ते सारखा बिनडोक, सरकारची कमी भाजपची बाजू चुकीच्या पद्धतीने मांडत असतो.
2
9
90
1,292
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे श्रेय घेऊन भाजप, हिंदी भाषेच्या सक्तीचे समर्थन करणार असेल तर मराठी भाषेच्या गळ्याला नखे लावणाऱ्या सरकार विरोधात मराठी माणूस पेटून उठेल. मराठी भाषा प्राचीन आहे, समृद्ध आहे म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
1
9
67
959
सस्नेह जय महाराष्ट्र, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी. आपला नम्र, राज ठाकरे ।
1
3
8
161