jayant howal@hjayant (@hjayantMT) profile picture

assistant editor maharashtra times.l

Mumbai, India
Joined June 2015
jayant howal@hjayant retweeted
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात नववी ओळख महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांची. त्यांनी आपल्या निर्णयक्षमतेतून, प्रशासकीय कौशल्यातून आणि कामाप्रतिच्या बांधिलकीतून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कामगार, गृह, ऊर्जा, नियोजन, पर्यावरण, वस्त्रोद्योग, आर्थिक सांख्यिकी आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करताना त्या राज्याच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देत आहेत. पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, कामातील शिस्त आणि नेतृत्वातील ठामपणा हेच त्यांच्या खऱ्या सौंदर्याचे पैलू आहेत. या अधिकारी आहेत - (बसलेल्या, डावीकडून) कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे तसेच (उभ्या, डावीकडून) नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त ज्योत्स्ना पडियार, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती म्हसे-पाटील, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव शैला ए., सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा जे. डांगे. #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @vijayjdarda @RajendrajDarda @devendarda @rishidarda @karandarda
21
11
303
jayant howal@hjayant retweeted
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात आठवी ओळख फिजिओथेरपिस्टची. रुग्णांना वेदनामुक्त जीवनाची दिशा देणे, अपघात व दुखापतींनंतर शरीराची हालचाल पूर्ववत करणे, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन करणे आणि व्यक्तींना पुन्हा स्वावलंबी बनविणे, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या फिजिओथेरपिस्ट पार पाडतात. राज्यात शासकीय आणि खासगी मिळून १२६ फिजिओथेरपी महाविद्यालये असून, दरवर्षी ७,४०५ विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश घेतात. महिला फिजिओथेरपिस्ट म्हणजे संवेदनशीलता, कौशल्य आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम. त्यांच्या कार्याला सलाम. #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @thecsp @Pure_Physio @mieknathshinde @SunetraA_Pawar @LokmatMumbai
19
14
340
jayant howal@hjayant retweeted
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात पाचवी ओळख करून घेऊया आपापले व्यवसाय सांभाळून ढोल ताशा या वाद्य प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरुणींची. ढोल ताशांचा गजर नसानसात संचारलेल्या उत्साह, आणि उरात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान घेऊनच या तरुणी ढोल वादनासाठी उतरतात तेव्हा सर्वत्र अनोखे मांगल्य साकारते. अनोखे वाद्य सांभाळत वेगळा स्वर निर्माण करणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @RajThackeray @mieknathshinde @SunetraA_Pawar
20
14
402
jayant howal@hjayant retweeted
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात चौथी ओळख करून घेऊ आजच्या तरुण पिढीची. जेन झी या नावाने ओळखली जाणारी ही तरुण पिढी खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहे. रंग रूपापेक्षा त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास आहे. दांडगी इच्छाशक्ती हे त्यांचे बळ आहे. उद्याचा भारत घडवण्यात याच पिढीचा मोठा वाटा असेल. यांना मनःपूर्वक शुभेच्छा. #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
20
1
14
397
jayant howal@hjayant retweeted
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आजपासून सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या उपक्रमात पहिली ओळख मल्लखांबाच्या माध्यमातून स्वतःचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेणाऱ्या कर्तबगार मुलींची. #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @LokmatMumbai @devendarda @rishidarda @karandarda
4
23
1
22
435
विक्रोळी कन्नमवार नगर प्रवीण हॉटेल,पूर्व द्रुतगती मार्ग.BMC ने सव्वा कोटी खर्चून या पादचारी पुलाचे काम केले,तेही दीड वर्षाच्या रखडपट्टी नंतर.कामाचा दर्जा बघा.पुलावर खड्डे?शेजारच्या इमारतिचे प्रतिबिंब दिसते. वाह रे दर्जा@mybmc
23
विक्रोळी प्रवीण हॉटेल पूल पूर्व द्रुतगती मार्ग कन्नमवार नगर.सव्वा कोटी खर्चून Bmc ने हा पादचारी पूल बांधला,दीड वर्ष पूल बंद होता. सव्वा कोटीच्या या पुलात तुम्ही तुमचा भांग पाडू शकता,शेजारच्या इमारतीचे प्रतिबिंब दिसते.एवढे भंगार काम या पुलाचे झाले आहे.@mybmc
150
इस्टर्न फ्री वे ते ठाणे पूल बांधकाम.विकास कामाबाबत ना नाही.पण रात्री 8 ते सकाळी 6 बांधकाम बंदी,हा नियम आहे.विक्रोळी कन्नमवार नगर पूर्व द्रुतगती मार्ग अहोरात्र अजस्त्र वाहने प्रचंड आवाज करत आहेत.कंत्राटदार कोणतेही नियम पाळत नाही.लोकांना किती त्रास द्यावा?@mybmc @MTPHereToHelp
1
80
jayant howal@hjayant retweeted
मुलांना चांगले शिकवायचे सोडून शिक्षकांना जर शिक्षणबाह्य दीड, दोनशे कामे वर्षभरात करावी लागत असतील तर आपली मुलं जागतिक स्पर्धेत कशी तयार होणार..? @dadajibhuse @CMOMaharashtra सर आपण लक्ष घालण्याची गरज आहे. @lokmat @LokmatMumbai @RajendrajDarda
4
22
15
428
jayant howal@hjayant retweeted
#कर्तृत्वाचेरंग या मालिकेत आज @lokmat आपल्याला ओळख करून देत आहोत, ठाण्यातील कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकाऱ्यांची... #LokmatMumbaiSpecial @LokmatMumbai @ThaneCityPolice @VishalHalde28
1
13
22
703
jayant howal@hjayant retweeted
#कर्तृत्वाचेरंग या मालिकेत आज @lokmat आपल्याला ओळख करून देत आहे, महापालिकेचा कारभार पहाणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची. #LokmatMumbaiSpecial @LokmatMumbai
2
17
1
28
823
विक्रोळी हायवे सर्व्हिस रोड बांधकाम डेब्रिज.@mybmc @MumbaiPolice
1
1
167
Milan holder???
Mumbai Pune expressway missing link project. The 2 170m tall piers wil rise where the crane is installed which wil support two cable stayed bridges (770m & 645m),the other 2 piers wil rise from where this pic is taken ©️Milan Halder
1
7
Hi can I use this pic for publish in newspaper?
Mumbai Pune expressway missing link project. The 2 170m tall piers wil rise where the crane is installed which wil support two cable stayed bridges (770m & 645m),the other 2 piers wil rise from where this pic is taken ©️Milan Halder
1
51
मुंबई पोलीस आयुक्त,वाहतूक आयुक्त, कुठे आहेत.24 तास पूर्व द्रुतगती मार्ग ठप्प.@CPMumbaiPolice
#traffic heavy traffic on estern express highway ,in between ghatkopar to bhandup.from last 2 hour , highway pack
6
5
2
11