Love (@holeprem) profile picture
Pune
Joined October 2015
Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)
हि एक केस बघा    Township Developers म्हणजे वाधवन बिल्डर तोच dhfl वाला पहिला मला कळत नव्हते याच्यावर पत्रकार का बोलत नाही हळूहळू कळत आहे याच्या मागचा मेन माणूस या सर्व चॅनेलचा बाप आहे SRA मध्ये पिरामल म्हणजे अंबानी याचा सर्व लोन कमीत घेऊन सर्व प्रॉपर्टी आस्पेक्ट कडे जात आहे माझे इंडियात दिसायचे बंद झाले तर विशेष वाटून घेऊ नका कारण ४ फोटो मध्ये आकडे बघा १९००० हजार करोड 19000 हजार म्हणजे मोठी रक्कम आहे त्यासाठी शेतकरी आत्महत्या करत आहे ibbi.gov.in/uploads/order/c8…
25
317
11
1,074
24,849
Replying to @msrtcofficial
@msrtcofficial @mieknathshinde @PratapSarnaik @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra भोर ते स्वारगेट ST ची बिकट अवस्था.त्यात ड्रायव्हर केबिन पासून प्रवासी केबिन मध्ये बसलेल्या लोकांच्या कानठळ्या बसतात.भोर ते स्वारगेट हा 2 तासाचा प्रवास पूर्ण झाल्यावर 5 मिनिटे कान सुन्न झालेले असतात
1
1
29
एवढ्या गर्दीतही फक्त आवाज ऐकून कार्यकर्त्यांला ओळखण्याची किमया पवार साहेबच करू शकतात. याच आपुलकीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे.❤️
16
130
10
1,153
45,533
Revised guidelines for Beauty Salons & Gyms
544
827
117
4,938
#NIFTY H&S pattern 1st & 2nd tgt done R1: 17280 R2:17600 S1:16700 S2:16350 S3:16170 S4:15950 The abovementioned S/R are on Daily TF
14
25
1
183