Love (@holeprem) profile picture
Pune
Joined October 2015
Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)Photo by Love (@holeprem)
At just 10 months ,tiny hands,big smile,big dreams. #PMModi #NarendraModi
1
16
वाट लागली . Pune traffic #cmo Maharashtra #AjitPawar #EknathShinde #punetraffic
39
हि एक केस बघा    Township Developers म्हणजे वाधवन बिल्डर तोच dhfl वाला पहिला मला कळत नव्हते याच्यावर पत्रकार का बोलत नाही हळूहळू कळत आहे याच्या मागचा मेन माणूस या सर्व चॅनेलचा बाप आहे SRA मध्ये पिरामल म्हणजे अंबानी याचा सर्व लोन कमीत घेऊन सर्व प्रॉपर्टी आस्पेक्ट कडे जात आहे माझे इंडियात दिसायचे बंद झाले तर विशेष वाटून घेऊ नका कारण ४ फोटो मध्ये आकडे बघा १९००० हजार करोड 19000 हजार म्हणजे मोठी रक्कम आहे त्यासाठी शेतकरी आत्महत्या करत आहे ibbi.gov.in/uploads/order/c8…
25
317
11
1,074
24,849
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis @vishwasvpathak @CMDMSEDCL @connectMSPGCL @Mahatranscoltd
21
Replying to @msrtcofficial
@msrtcofficial @mieknathshinde @PratapSarnaik @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra भोर ते स्वारगेट ST ची बिकट अवस्था.त्यात ड्रायव्हर केबिन पासून प्रवासी केबिन मध्ये बसलेल्या लोकांच्या कानठळ्या बसतात.भोर ते स्वारगेट हा 2 तासाचा प्रवास पूर्ण झाल्यावर 5 मिनिटे कान सुन्न झालेले असतात
1
1
29
@OfficeOfDevendra @CMDMSEDCL संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत
44
#zerodha is the platform of glitches so be aware guys before opening account on zerodha. #staycautious #staysafe #brokers
2
239
स्वारगेट बसस्थनक ,पावसाळा सुरू हण्यापूर्वीच जर ही अवस्था तर पावसाळ्यात काय होईल... @CMOMaharashtra @mohol_murlidhar @msrtcofficial
86
एवढ्या गर्दीतही फक्त आवाज ऐकून कार्यकर्त्यांला ओळखण्याची किमया पवार साहेबच करू शकतात. याच आपुलकीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे.❤️
16
130
10
1,153
45,533
S.T. महामंडळाचा भोंगळ कारभार. मागील ३ तासांपासून इंदापूर S. T. Stand वर अनेक गाड्या बंद पडलेल्या दिसत आहेत. प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून कुठलीच दाखल घेतली जात नाही. नाईलाजाने जास्तीचे भाडे देऊन खासगी बसने प्रवास. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
166
Poor management by @msrtcofficial Nashik-Pune Shivshahi bus no.(MH 06 BW 0451) break down post sinner they didn't arrange new bus instead they adjusted passangers in other bus which was almost full because of that passangers to sit uncomfortably..@CMOMaharashtra @Dev_Fadnavis – at Maharashtra, India
161
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
57
Heavy traffic 😡😡
1
1
Revised guidelines for Beauty Salons & Gyms
544
827
117
4,938
#NIFTY H&S pattern 1st & 2nd tgt done R1: 17280 R2:17600 S1:16700 S2:16350 S3:16170 S4:15950 The abovementioned S/R are on Daily TF
14
25
1
183
आमरण उपोषण ..! भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार ? मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार? दिलेली आश्वासने पोलीस बळाखाली चिरडणार का? पोलीस बळाचा वापर करून जलवाहिणीचे काम पूर्ण करणार का? #UdhavThackeray #AjitPawar #dilipmohite
1