Pinned Tweet
देशप्रेम आणि महाराष्ट्रधर्म पाळा,
आपले कर्तव्य बजावत परिवर्तन घडवा. ✌️✌️
बदलाव अच्छा है... बदलाव जरुरी है...
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
राहुल गांधीजींची बदनामी आणि गांधी कुटुंबाला धमक्या देण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही! सात जणांविरोधात काँग्रेसचा कायदेशीर लढा सुरू!
पुण्यात २० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलच्या ‘मोमेंटम – मिड/सीनियर अॅन्युअल कॉन्फरन्स’मध्ये संदीप बांगर या वक्त्याने लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधीजी यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अवमानकारक आणि मानहानीकारक वक्तव्ये केली. विशेष म्हणजे, या वक्तव्यांना विरोध करण्याऐवजी कार्यक्रमातील आयोजक आणि पदाधिकाऱ्यांनी हसून त्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ १५ मार्च २०२६ रोजी यूट्यूबवर प्रसारित करण्यात आला आणि त्यानंतर तो व्यापक प्रमाणात प्रसारित झाला.
याशिवाय, आरोपी सुशील पवार याने सोशल मीडियावर न्यायव्यवस्थेविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याचा तसेच गांधी कुटुंबाबाबत ‘For Congress future, one more sacrifice from Gandhi family is required’ अशा स्वरूपाची धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप आहे. ‘Lawlessness is new law’ अशा विधानांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणी संदीप बांगर, सुशील पवार, मिलिंद पटवर्धन, उदय जगावकर, दिनेश चौधरी, सावियो डिसोझा आणि ऋषिकेश गोखले या सात जणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या विधी विभाग आणि आयटी सेलच्या अधिकृत प्रतिनिधींनी सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५६, ३५२, ३५३ व ६१(२), तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६ई व ६७ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांत जगताप यांच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष चेतन पडवळ यांनी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) मा. उमेश बोलके यांची भेट घेऊन सविस्तर लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणात तपास अधिकारी नियुक्त करून सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. यावेळी सोशल मीडिया विभागाचे प्रदेश समन्वयक श्री. अमित कांबळे, शहर इंटकचे सचिव श्री. संतोष सुपेकर, श्री. कैलास गलांडे आणि डॉ. पवन सोनावणे उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरोधात अवमानकारक भाषा, बदनामीकारक वक्तव्ये आणि गांधी कुटुंबाला धमकी देणारी विधाने कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत! अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तीची बदनामी करणे, धमकी देणे आणि कायद्याचा अवमान करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही. या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे!
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
विश्वगुरू का आवाहन करावे लागणार बहुतेक... कमी मटण खा. म्हणून..
सोन्यासारखे भाव कमी होतील.
आज आमच्या खाटकाकडे मटणाचा भाव ९६० रुपये झालाय. मागील
दीड महिन्यातील ही तिसरी भाववाढ आहे.
"मागील काही दिवसांत ज्या प्रमाणात सोन्याचे भाव पडताहेत आणि
मटणाचा भाव वाढतो आहे ते पाहता, घरातील पाचेक तोळ्यांचे दागिने
विकून सातेकशे किलो मटण घेऊन ठेव" असा सल्ला मला आमच्या
गावातल्या वॉरेन बफेने दिला आहे.
*सॅबी परेरा*
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
निवडणूक लढवण्याचा विचार कधीच केला नव्हता; पण लोकांसाठी केलेलं काम, त्यांच्याशी जोडलेली नाळ आणि जनतेचा विश्वास मला राजकारणात घेऊन आला. माझं राजकीय भांडवल एकच होतं, ते म्हणजे लोकांशी असलेलं नातं!
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ अतिशय तीव्र असताना कोयनेचे पाणी मुंबई ला वळवणे हे सांगली,सातारा,सोलापूर जिल्ह्यातील टेंभू,आरफळ,ताकारी आणि म्हैसाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व भागातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठेल.
@vishwajeetkadam यांची भूमिका.
#पश्चिममहाराष्ट्र
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
वाढवणच्या जनआंदोलनाचा आवाज ब्लॉक करून प्रश्न संपणार नाहीत, वाढवण बंदर रद्द करा!
वाढवण बंदराविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भातील पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या Instagram रीलला तब्बल २.९ मिलियन (२९ लाख) व्ह्यूज मिळाले. मात्र, आता ही रील ब्लॉक करण्यात आली आहे. यासोबतच आंदोलनाची माहिती देणारी अनेक सोशल मीडिया पेजेस आणि हँडल्सही वारंवार ब्लॉक होत असल्याची माहिती समोर येत आहे.
जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आवाजावर निर्बंध आणण्याऐवजी सरकारने त्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे. लोकशाहीत आंदोलनाचा, प्रश्न विचारण्याचा आणि सरकारला जाब विचारण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
रील ब्लॉक कराल, अकाउंट ब्लॉक कराल; पण वाढवणच्या जनतेचा आवाज कसा ब्लॉक करणार? आवाज दाबण्याऐवजी वाढवण बंदरामुळे स्थानिकांना होणाऱ्या नुकसानीचा विचार करून हा प्रकल्प रद्द करा!
#SaveDahanu #OpposeVadhavanPort #VoiceOfPeople
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
कोथरूड, एरंडवणे, कर्वेरोड, लॉ कॉलेज रोड सर्वच फलक नाहीसे होऊन परिसर छान दिसतो आहे,पण येथील प्रत्येक चौकात या कार्यसम्राट नगरसेवकाचे अनधिकृत फलक रुबाबात झळकत आहेत.
@Bjp4Pune नगरसेवक,पदाधिकारी असले म्हणजे ह्या लोकांना शहर घाण करण्याचे परमिट आपोआप मिळते का?
@navalMH @PMCPune कारवाई?
अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी महापालिकेची धडक कारवाई सुरूच!
शहरातील सार्वजनिक जागांचा सुयोग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी तसेच रस्ते, पदपथ आणि वाहतुकीचे मार्ग अडथळामुक्त ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत अनधिकृत अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित भागांमध्ये पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, सार्वजनिक जागा मोकळ्या करणे आणि शहरातील नागरी शिस्त व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात येत आहे.
कारवाई करण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये :
1. छत्रपती शिवाजीनगर – घोले रोड
2. वानवडी
3. वारजे – कर्वेनगर
4. औंध – बाणेर
5. कोंढवा – उंड्री
स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी पुणे महानगरपालिकेची ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#pmccare #EncroachmentFreePune #EncroachmentAction #CivicDiscipline #PublicSpaces #CleanPune #BetterPune
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
.@KirenRijiju ji,
Has Rahul Ji been giving, you all such sleepless nights that you were forced to post such a random, rhetorical ramblng of thoughts at 1:46 am at night?
Perhaps a little knowledge of history would have saved you the trouble. But I am here with some facts for you, my good brother and ever-charming Rijiju Ji.
1️⃣On China’s occupation of Nakhu
You are right that your village, Nakhu, was briefly occupied by China in October 1962. But the occupation ended in November, amid growing international pressure built by India through diplomatic efforts.
But why didn’t you quote it? Is it because it doesn’t fit your shallow narrative?
2️⃣Congress kept India poor?
Between Independence and 1977, India's nominal GDP grew from roughly $20–30 billion to $121.49 billion. Congress laid the foundations for the Green Revolution, the White Revolution, and the country's technological and industrial progress.
It built PSUs, IITs, IIMs, AIIMS, JNU and several other premier institutions — many of which the BJP is busy undermining today.
So, what you dismiss as keeping India poor was, in fact, nation-building.
3️⃣The 'land of snake charmers' jibe
We are not offended by an old colonial stereotype rooted in Western depictions of India. Nor do we need a white man's validation to define our identity, culture or civilisation.
But you in the BJP seem perpetually anxious about what foreigners think. Is it because the Sangh is still besotted with the British, the way they were during colonial rule?
4️⃣And finally, the ‘Hindu rate of growth”
It is essentially a repeat of question two. But Rijiju Ji, apparently unfamiliar with the basics of economics (and much else), seems to think they are two different questions.
But, it is understandable. Are you auditioning to become the BJP's Chief Snake-Charmer, hoping to earn a little extra favour from Modi?
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
कांग्रेस पार्टी आर्थिक उदारीकरण की जननी है।
कांग्रेस-UPA के कार्यकाल में ही देश में सबसे अधिक Decadal Average Growth हुई थी।
लेकिन आदत से मजबूर PM मोदी जी ने FICCI में अपने भाषण में ख़ुद की विफलताओं के लिए उद्योग जगत को ही दोषी ठहरा दिया!
ऐसा लगा कि प्रधानमंत्री जी विपक्ष के नेता हैं।12 वर्षों के बाद नींद से जागे हैं।
कांग्रेस पार्टी ने हमेशा Level Playing Field की बात की; बार-बार चेताया। पर मोदी सरकार ने 1-2 पूँजीपति परम मित्रों को देश के सभी संसाधन सौंपने का काम किया और MSMEs और छोटे व्यापारियों की कमर तोड़ दी।
स्वस्थ प्रतिस्पर्धा के अभाव ने Innovation को बाधित किया, Manufacturing quality से समझौता हुआ और भारतीय उत्पादों की विश्वसनीयता एवं Global Brand Value कमज़ोर हो गई।
आज रोज़गार नहीं है, बचत नहीं है, और महँगाई चरम पर है। PSUs ख़त्म कर दिए हैं और Make in India को Buy From China बना दिया है।
भाजपा ने अपने स्वार्थ में भारतीय अर्थव्यवस्था का चुनिंदा पूंजीपतियों द्वारा Structural Takeover करा दिया है।
यह आज भारतीय अर्थव्यवस्था की सबसे बड़ी चुनौती और Economic Disaster साबित हो रही है।
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना मिळालेला न्यायालयीन दिलासा हा शासकीय अहवालाच्या आधारे आहे; मात्र मुळात हाच अहवाल खोटा सादर करण्यात आला असेल, तर त्यातून वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची अशी कोणती प्रकरणे आहेत, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले आहे, याचे स्मरणही या प्रकरणाच्या निमित्ताने करून द्यावेसे वाटते!
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
Forget a couple of Rafaels.
He picked up a floor marker with tricolour on it.
Peak patriotism.
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
भाजप आमदाराना शिक्षा झाली की अपात्र ठरत नाही...कारण विधान सभा अध्यक्ष ते निर्णय घाईघाईत घेत नाही, कोर्टाची ऑर्डर ही पोहचत नाही,ती टपालाने इकडे तिकडे फिरत असते आणि अभ्यास करायला वेळ लागतो..
पण काँग्रेसचे सुनील केदार असले की २४ तासात अभ्यास होऊन अपात्रता निर्णय होतो...कोर्ट ऑर्डर पण वेळीच हातात येते!
फरक समजून घ्या..
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal.
thehindu.com/news/national/i…
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
Congress doesn’t build infrastructure?!? @VishalBhargava5 yeah we were all living in mud huts and using bullock carts on dirt roads before 2014. Stop this false equivalence. @INCIndia made fantastic infra and that still stands strong unlike the crumbling one built since then.
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
जब हम शुरू करेंगे तो फिर रोना मत...
तुम लोगों के पापा फिर META की गोदी में जा बैठते है।
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
ज्या वेगानं मुंबईच्या हवेतला AQI वाढतोय त्याच वेगानं शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांचा IQ घसरतोय!
#BelongingAJourneyOfLove
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
I'm hoping the Shiv Sena bought copies of Sonia Gandhi's book from a bookstore (at MRP) rather than on Blinkit or Amazon.
Atleast then this book-tearing business might become a "support independent bookstores" success story.
#JustSaying
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
I love #Kothrud signboard जवळ टेकडीवर चक्क आता जाहिराती लावण्यासाठी खांब आणि काँक्रिट टाकून मोठा जाहिरात फलकच उभारला जात आहे.
याला पुणे मनपाने अधिकृत परवानगी दिली आहे का? कुणाला दिली ? शहरातील प्रत्येक चौकांनंतर आता पुण्यातील टेकड्याही फ्लेक्स बॅनर्सने भरवून टाकायचा मनोदय दिसतोय
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
केशव वाघमारे यांची पोस्ट!
शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेऊन ते पुस्तक फाडले आहे. या पुस्तकामधील पेज नंबर २०१ वर त्यांनी मुख्यतः हा आक्षेप घेतला आहे. म्हणून मी पेज नंबर २०१ वरचा मजकूर वाचला. तो असा आहे.
माझी सासू आता तिच्या नेहमीच्या स्वरूपात नव्हती, अगदी मुलांशी बोलतानाही ती तणावपूर्ण आणि विचारमग्न होती. तिला वाटत होते की जेपी आरएसएसच्या कारस्थानांच्या जाळ्यात अडकले आहेत; ते स्वतःला फसवू देत आहेत ...त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे, तर ते केवळ त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेपीचा वापर करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या , "या सर्वांमागे इतर मोठे खेळाडू आहेत." त्यांनी आम्हाला याआधीच सांगितले होते की काही मोठ्या सत्तांना बांगलादेशच्या मुक्तीमधील आणि आण्विक स्फोटामधील तिच्या भूमिकेशी सहमत व्हायचे नव्हते. ते तिला खूप स्वतंत्र आणि आव्हानात्मक म्हणून पाहत होते.
त्या चिंताग्रस्त आणि गोंधळलेली होत्या , सर्व संभाव्य परिणामांचे अंदाज आणि मूल्यमापन, करत होत्या . आम्ही त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत होतो .जेव्हा संभाषणाच्या ओघात राजीवने त्यांना पुन्हा एकदा त्यांनी राजीनामा द्यावा याबद्दल सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून दिली. "जर मी राजीनामा दिला, तर पक्ष विभागला जाईल आणि बिखरेल, आणि आरएसएसला आपले मनपसंत काम करण्याची संधी मिळेल," तिने उत्तर दिले. "आपण याला कसे अनुमत देऊ शकतो? आपण स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्याशी संपूर्ण लढा दिला. आपण सर्व या वर्षांमध्ये त्यांच्याशी लढलो. ते या देशाचा नाश करणार आहेत." इंदिराजी याचा विचार करणे थांबवू शकत नव्हत्या . "मी या लोकांना ओळखते. मला त्यांचा इतिहास माहित आहे. मला माहित आहे त्यांचा उद्देश काय आहे; त्यांना पक्ष संपवायचा आहे. ते काहीही करण्यास सक्षम आहेत."
आरएसएसच्या राजकारणाबद्दलची त्यांची तीव्र नापसंती स्वातंत्र्यलढ्यापासून खूप जुनी होती. जेव्हा काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांच्या हातून हल्ले आणि तुरुंगवास सहन करत होते, तेव्हा विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे आरएसएसचे वरिष्ठ विचारवंत त्यांच्या वसाहतवादी मालकांना दयेच्या याचिका लिहीत होते आणि त्यांचे सदस्य ब्रिटिश अधिकाऱ्यांशी गुप्तहेर म्हणून हातमिळवणी करत होते. आरएसएसने काँग्रेस आणि त्यांच्या मूल्यांना हिंदू राष्ट्राच्या त्यांच्या कल्पनेतील मुख्य अडथळा म्हणून पाहिले होते, ज्यामध्ये अन्य धर्माचे लोक दुय्यम दर्जाचे नागरिक बनतील.
त्यांच्या प्रमुख विचारवंतांनी त्यांच्या लेखन आणि भाषणांमध्ये हिटलर आणि अल्पसंख्याकांबाबतच्या त्यांच्या धोरणांचे कौतुक व्यक्त केले होते. काँग्रेसने नेहमीच असे मत ठेवले होते की ,जर कधी सत्ता फुटीरतावादी, प्रतिगामी आणि हुकूमशाही विचारसरणी यांच्या हातात पडली तर. देशाच्या एकतेला धोका निर्माण करेल, या बाबतचे धोके,इशारे त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये, मोर्चांमध्ये आणि परिषदांमध्ये, सांगितले होते.त्यांनी वारंवार फॅसिस्ट शक्तीआणि त्यांच्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या डावपेचांबद्दल इशारा दिला होता.
या मधे आक्षेप घेण्यासारखे काय आहे?😴
@INCHarshsapkal @VarshaEGaikwad @sachin_inc @atullondhe @mieknathshinde @GhadiSanjana @ANANDDUBEYK @sanjaynirupam @ShainaNC








































