Rohan (@merohan712) header
Rohan (@merohan712) profile picture

Solivagant • Unbothered • Unbound

India 🇮🇳
Joined December 2012
Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)
कुठंतरी उगण्यासाठी.. कुठंतरी रुजावं लागतं !! #चांदसैली #कविता
1
62
Listen to this carefully
28
810
39
3,744
129,750
Indeed !👍
I’m old enough to remember when they called Daniel Craig a downgrade from Pierce Brosnan.
8
Rohan retweeted
I’m old enough to remember when they called Daniel Craig a downgrade from Pierce Brosnan.
The biggest downgrade in cinematic history.
727
8,633
392
138,787
1,560,970
116
2,153
83
10,259
161,992
Rohan retweeted
Don't grow up, it's a trap. #ChildrensDay
3
10
65
1,454
Bir X kullanıcısının, “Zihnimizde sonsuza dek silinmeyecek diziler” paylaşımı:
12
201
4
1,972
158,052
“चालतंय की, एवढं काय त्यात?” आपण दिवसातून किती वेळा हे वाक्य म्हणतो किंवा ऐकतो? कायदे आपल्या देशासाठी, आपल्याच लोकांनी बनवले आहेत. ते राबवणारेही आपले लोक आहेत. मग "चालतंय" का? मग आपल्या अपेक्षा इतक्या कमी का? जेव्हा आपण स्वतःच "चालतंय" म्हणतो, तेव्हा व्यवस्थाही "चालतंय" म्हणूनच चालते. “चालतंय की, एवढं काय त्यात" म्हणत आपण सगळं स्वीकारतो. “चालतंय" ही वृत्ती आपल्याला मागे ठेवते. नागरिक जागरूक झाले की व्यवस्था सुधारते. जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तक्रार करा, प्रश्न विचारा, चुकीला चूक म्हणा,उच्च दर्जाचा आग्रह धरा. दर्जा हा पर्याय नाही, तो आपला हक्क आहे. चला, "चालतंय" ऐवजी "चांगलंच हवं" म्हणूया. The Economist मधिल “Ashoka " सदरात "चलता है" या वृत्तीवरचा लेख 👇 #TukaramMundhe #Leadership #theeconomist #inspiration
73
355
13
1,805
78,005
तिला मूर्त रूप देण्याचा जीवापाड प्रयत्न केला होता. पण शेवटी काय झालं..? ज्या नात्यात मी माझं संपूर्ण अस्तित्व, माझा स्वाभिमान, माझा जीव सगळं काही समर्पित केलं होतं, तिथं शेवटी पदरी पडली ती फक्त आणि फक्त फसगत..! काही नाती ही निसर्गासारखी असतात, ऋतूप्रमाणे बदलतात. 👇👇
1
1
45
3,113
आई आज बोलली, खूप सहज बोलून गेली. कोणी आवडत असेल, कुठल्याही जातीची असली तरी चालेल, पण लेका, दुसरं लग्न करून घे रे..! तिचं हे सांगणं, तिची ही अगतिकता पाहून मला तिची कणव आली, पण सोबतच स्वतःच्या नशिबाची थट्टाही वाटली. ती बोलली ते अगदी योग्यच आहे, एका आईच्या मायेला धरूनच आहे. 👇👇
27
18
3
255
23,134
Humaara El Clásico
JUST IN: 🇮🇳🇵🇰 India's capital Delhi overtakes Pakistan's Lahore to become the world's most polluted city as air quality drops to hazardous levels.
13
291
5
5,163
73,687
On #Nehru ji’s 137th birth anniversary, looking back on his legacy in this month’s #OpenEssay in @Openthemag (the article occupies two tweets or posts or whatever they are now called ):
51
312
16
1,536
56,940
बीज चुकीचं नसतं, कदाचित मातीच चुकीची असते..!!! स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःला फुलण्यासाठी योग्य वातावरण शोधा... एखाद्या पाकिटामध्ये एक बीज अनेक वर्षं पडून राहतं. ना त्याला पाणी मिळत, ना सूर्यप्रकाश, ना मातीचा स्पर्श… ते तिथेच असतं. शांतपणे… निश्चलपणे… त्याच बीजाला जर जमिनीत पेरलं, त्याला थोडं पाणी दिलं, सूर्यप्रकाश दिला, तर काही दिवसांनी त्यातून एक छोटासा अंकुर बाहेर येतो. तो अंकुर हळूहळू रोपटं बनतो, झाड बनतो आणि एक दिवस त्याच झाडावर सुंदर फुलं उमलतात. जे बीज पाकिटात असताना उगवलं नाही, ते बीज खराब होतं का? तर, नाही... त्याच्यात क्षमता होती. त्याच्यात संपूर्ण झाड बनण्याची ताकद होती. फक्त त्याला वाढण्यासाठी योग्य परिस्थिती मिळाली नव्हती. आपल्या आयुष्यातील अनेकांची गोष्टसुद्धा अगदी अशीच असते. काही माणसं आयुष्यात मागे पडलेली नसतात… ती फक्त चुकीच्या वातावरणात अडकलेली असतात. काही माणसांमध्ये गुणवत्ता नसते असं नाही… त्यांच्या गुणवत्तेला ओळखणारं कुणी नसतं. काही माणसं कमकुवत नसतात… त्यांना सतत कमकुवत असल्याची जाणीव करून दिलेली असते. प्रत्येक वेळी स्वतःला बदलण्याची गरज नसते… कधी कधी फक्त आपल्याला फुलण्यासाठी योग्य जागेची गरज असते... माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती माहीत आहे? ती म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला कमी समजण्यापूर्वी आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो. शाळेत एखादं मूल अभ्यासात फारसं हुशार नसतं. त्याला गणित जमत नाही, इंग्रजी जमत नाही, परीक्षेत कमी गुण मिळतात. त्याची तुलना दुसऱ्या मुलांशी केली जाते. "बघ, तो किती हुशार आहे!" "तुझ्या वर्गातले सगळे पुढे गेले, तूच मागे आहेस!" "तुझं काही होणार नाही!" हे शब्द ऐकता ऐकता ते मूल स्वतःवर विश्वास ठेवणंच सोडून देतं. त्या मुलामध्ये बुद्धिमत्ता नव्हती की त्याची बुद्धिमत्ता ओळखण्याची आपली पद्धत चुकीची होती? कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. एखादं मूल पुस्तकातून शिकतं, एखादं प्रयोगातून शिकतं, एखादं चित्रातून शिकतं, तर एखादं प्रत्यक्ष अनुभवातून शिकतं. आपण मात्र सगळ्यांना एकाच मापाने मोजतो आणि मग जो त्या मापात बसत नाही, त्याला कमी लेखतो. कदाचित तोच मुलगा उद्या उत्तम चित्रकार बनेल, एखादा उत्कृष्ट व्यावसायिक बनेल, एखादा शास्त्रज्ञ बनेल किंवा हजारो लोकांना रोजगार देणारा उद्योजक बनेल. पण त्यासाठी त्याला आधी स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे. लक्षात ठेवा, माशाची क्षमता झाडावर चढण्यावरून ठरवली, तर मासा आयुष्यभर स्वतःला अपयशीच समजेल... निसर्गाकडे पाहिलं तर एक सुंदर गोष्ट लक्षात येते. कमळ चिखलात फुलतं. गुलाबाला खास काळजी लागते. कॅक्टस वाळवंटात जगतो. तर काही वनस्पतींना भरपूर पाणी आणि सावली लागते. आपण कॅक्टसला कमळासारखं वाढवायचा प्रयत्न केला, तर काय होईल? कॅक्टस मरेल ना? याचा अर्थ कॅक्टस वाईट नाही आणि कमळ श्रेष्ठ नाही. त्यांची वाढण्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. मग माणसांच्या बाबतीत आपण हा साधा नियम का विसरतो? प्रत्येकाची स्वप्नं वेगळी आहेत. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. प्रत्येकाची गती वेगळी आहे. एखादा माणूस वयाच्या पंचविशीत यशस्वी होतो, दुसरा चाळिशीत स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, तर तिसरा पन्नाशीनंतर आयुष्याची नवी दिशा शोधतो. पण समाजाला सगळ्यांनी एकाच वयात यशस्वी व्हावं असं वाटतं. वयाच्या पंचविशीत नोकरी हवी. तिशीत घर हवं. चाळिशीत गाडी हवी. पन्नाशीत मोठं पद हवं. आणि हे सगळं मिळालं नाही तर आपण मागे पडलो, असं समजलं जातं. आयुष्य ही काही शर्यत नाही, जिथे प्रत्येकाला एकाच वेळी अंतिम रेषा गाठायची आहे. कुणाचा वसंतऋतू लवकर येतो, कुणाचा थोडा उशिरा… पण उशिरा फुललेलं फूलसुद्धा तितकंच सुंदर असतं... आपल्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं भेटतात. पहिली माणसं अशी असतात, जी आपल्याला सतत आपली कमतरता दाखवतात. आणि दुसरी माणसं अशी असतात, जी आपल्यातली क्षमता दाखवतात. पहिली माणसं म्हणतात, "तुला हे जमणार नाही." "तुझ्यात ती गुणवत्ता नाही." "तू फार मोठी स्वप्नं पाहू नकोस." तर दुसरी माणसं म्हणतात, "एकदा प्रयत्न करून बघ." "चुकलास तरी हरकत नाही." "मी आहे तुझ्या पाठीशी." दोन्ही प्रकारच्या माणसांमध्ये फरक काय आहे? पहिली माणसं आपल्याला आपली मर्यादा दाखवतात. दुसरी माणसं आपल्याला आपल्या शक्यता दाखवतात. उदा एखादी स्त्री लग्नानंतर घर, संसार, मुलं आणि जबाबदाऱ्या सांभाळत असते. तिच्यामध्ये एखादी कला असते. तिला शिवणकाम येतं, चित्रकला येते, स्वयंपाकाची आवड असते किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असते.
9
19
1
101
2,109
Eight years later, the silence breaks. ​David Warner has come out in full support of Usman Khawaja, confirming Khawaja’s claim that the Australian dressing room was aware of the Cape Town sandpaper plan is "100% accurate." ​Warner called Cricket Australia’s original 2018 probe "rushed and botched," revealing Khawaja was sitting right next to Cameron Bancroft at the time yet was never interviewed. ​Addressing the toll on his family and having to explain the fallout to his daughter, Warner’s message was blunt: stop questioning the players telling the truth and start questioning the investigation. ​The Sandpapergate lid is blown wide open. Again.
52
390
24
3,685
415,021
In 2009, Musharraf went to India for a Q&A session. Maulana Mahmood Madani, the president of Jamaat-i-Ulema Hind (and then member of Rajya Sabha) told Musharraf to not speak of the (poor) plight of Indian Muslims as they had ‘the support of 70/90% of the civic population of India who would stand up with Muslims to fight for their rights and against oppression’ and that Indian Muslims as a result of their population ‘hold the power to solve their problems’. Ofc not one of them will blame Madani and his ilk but will resort to fabrications to belittle greater and wiser men long gone.
Hindustani Muslim nationalist accounts seem remarkably preoccupied with vilifying Pakistan affiliated figures Almost 80 years have passed since Partition. At some point, maturity requires accountability for one’s own community rather than an endless search for external culprits
143
1,268
43
7,735
717,006
We never hated Hardik Pandya. He was one of the finest talents discovered by Mumbai Indians after Bumrah. He was one of our own! 💙 Even when he decided to leave MI for Gujarat Titans, we wished him well. When he lifted the trophy with GT, MI fans celebrated his success because we always considered him our own. Things changed only after some of his comments about Mumbai Indians in interviews, the same franchise that gave him recognition and shaped his career and after all this comments again returning to MI with certain Conditions and making mistakes after mistakes in captaincy and not showing Respect towards seniors, All these incidents led to disappointment among the fans. Now, it's time to move on. What's gone is gone! As he starts a new journey in the Red Jersey, we wish him nothing but the very best. Thank you 𝗛𝗮𝗿𝗱𝗶𝗸 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 for everything you gave Mumbai Indians. All the memories, performances will always be cherished. You were always one of our own 💙 #MumbaiIndians
194
340
168
3,171
447,877
IMPORTANT : The high profile Gokul Dairy Co-operative chairman election in Kolhapur won by the Mahayuti govt in Maharashtra . The Congress backed panel had earlier won the 25 board member elections by a narrow 13-12 margin. The Fadnavis-led govt brought in an ordinance and nominated four additional members with voting rights! Final result? 16-13!! So if 13-12 can be turned into 16-13 by an ordinance, what chance does the farmer-voter's mandate really have? Demo-crazy Maharashtra istyle!🙏
255
2,103
96
10,516
337,617
Curiosity is one of a person’s most important intellectual virtues, expressed in a drive to understand the world, oneself, and the laws of existence. It is nourished by respect for truth, sustained by critical thinking, and is one of the main foundations of complete self-realization and a flourishing life.
216
3,807
86
26,289
2,216,805
BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent.
2,152
7,095
3,926
6,807
लै बेक्कार होत हे 🤣🤣🤣 ©संतोष हेगडे
16