कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता.विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरणार.सर्व पदे भरल्यानंतर त्याचा रुग्णसेवेवर निश्चित सकारात्मक परिणाम जाणवेल-आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
Indian Railways under the leadership of Hon’ble PM Narendra Modi ji has emerged as preferred mode of freight transportation. Several freight friendly policies have been implemented to enhance freight operations and boost internal trade and exports.
#FREIGHTFRIENDLYRAILWAYS