नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri) header
नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri) profile picture

Journalist|Content developer,Writer|Translator, English-6 regional languages)|Voice-over |[email protected]|Here -Analytical tweets,news & My opinions

Mumbai
Joined March 2014
Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)Photo by नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri)
When unity gets powerful logo 💐 #Health #journojobs
The health journalists in #Mumbai have formed- 'Association of Health Journalists (AHJ)'. And here is our LOGO, which represents the symbolic amalgamation of medicine & press freedom. Thanks to the members who helped me to conceptualize & design the logo for AHJ. 🖌🎨 Stay tuned.
1
1
21
65,219
URGENT – Tata Memorial Hospital appeals for blood donations to support cancer patients. Donars can pay visit tomorrow for Blood Donation. Tata Memorial Hospital, Parel, is facing a shortage of blood and blood components required for cancer patients undergoing treatment. As one of India's leading tertiary cancer care institutes, the hospital treats patients from across the country and has a continuous requirement for blood. The hospital has appealed to citizens to come forward and donate blood. The Blood Centre will remain open on Sunday, November 15, to accept donations. 🩸 **Blood Donation Details:** 📅 Date: November 15, 2026 (Sunday) ⏰ Time: 9:30 am to 5:30 pm 📍 Venue: Blood Centre, 6th Floor, Service Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Road, Parel, Mumbai – 400012. ➡️ Entry: Service Building gate. ☎️ Contact: 022 24177000 (Ext. 4682). @cspramesh @TataMemorial @BloodDonorsIn @drprashantmish6 @baxirahul
31
1
27
1,673
URGENT - Tata Memorial Hospital appeals for blood donations to support cancer patients Tata Memorial Hospital, Parel, has appealed to the public to come forward for blood donation. The hospital has a continuous requirement for blood and blood components for cancer patients. Individuals and organisations are also urged to organise blood donation camps outside the hospital. Eligible donors can visit the hospital's Blood Centre on the 6th Floor, Service Building. Donation Timings: - Monday to Friday: 9:30 am to 5:30 pm - Saturday: 9:30 am to 1:30 pm Contact: 022 24177000 (Ext. 4682) Location: Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Road, Parel, Mumbai – 400012. Entry through the Service Building gate. @cspramesh @TataMemorial @BloodDonorsIn
30
38
1,668
ब्रेकिंग न्यूज | तेलंगणातील शिरपूरजवळ भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. BREAKING NEWS | Earthquake tremors reported near Shirpur in Telangana. Mild tremors were also felt in Rajura taluka of Maharashtra’s Chandrapur district, triggering concern among local residents.
1
1
8
362
🚨 ब्रेकिंग न्यूज - जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के! यावल, जळगाव आणि भुसावळ परिसरात आज सकाळी ९.१३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदवण्यात आल्याची प्राथमिक माहिती. 🚨 BREAKING NEWS - Earthquake tremors felt in Jalgaon district of Maharashtra. Tremors were reported in Yawal, Jalgaon and Bhusawal at 9:13 AM today. The earthquake reportedly measured 4.5 on the Richter scale, according to preliminary information.
8
18
746
मुंबईच्या गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये युनिट नंबर १६ मध्ये आरे हॉस्पिटलमागे एका अंदाजे ४ ते ६ वर्षे वयोगटातील नर बिबट्याचा मृतदेह आढळला. वयात आलेल्या या बिबट्याचे दुसऱ्या बिबट्यासोबत हद्दीवरून भांडण झाले असावे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ही लढत तीन-चार दिवसांपूर्वी झाली असावी. यात गंभीर जखमी झालेल्या या बिबट्याचा आज मृत्यू झाला असावा, अशीही माहिती सूत्रांनी दिली. ​A male leopard, aged between 4 to 6 years, was found dead behind Aarey Hospital in Unit No. 16, Aarey Colony, Goregaon, Mumbai. Experts suspect the adult big cat died following a severe territorial fight with another leopard that likely occurred three to four days ago. Photo Credit - Press note, On Location Photos @MahaForest
8
1
18
669
Exclusive Breaking - एक नव्हे तर तब्बल सात लिफ्ट बंद! पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात तब्बल ७ लिफ्ट बंद असल्याचा आरोप नगरसेविका अम्रीन शहाजाद अब्राहानी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून या लिफ्ट्स दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. ही बाब ध्यानात घेत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी तसेच बदलीची मागणी केली आहे. Seven Lifts Non-Functional at KEM Hospital! Corporator Amreen Shehzad Abrahani has highlighted that seven lifts are out of order at Parel’s KEM Hospital. She wrote to the BMC Commissioner demanding urgent repairs, an impartial inquiry into corruption allegations against Dean Dr. Harish Pathak, and his immediate transfer. Photo Credit: 1) Relative of the PT 2) Reliable Source @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @mybmc @mybmchealth @AshwiniBhide @TawdeRitu @GaneshKhankar
1
6
16
750
हीच ती KEM रुग्णालयातील बंद पडलेली लिफ्ट. प्रशासनाकडून सगळं स्पष्टीकरण आलंय. हा व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाईकाने काढलाय. व्हिडिओ काढणारा बंद लिफ्टबद्दल जाब विचारतोय. मागणी - पालिकेतील रुग्णालयातील बांधकामं तातडीने व्हायला हवीत. रुग्णांची गैरसोय टाळता येईल. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @mybmc @mybmchealth @AshwiniBhide @TawdeRitu @GaneshKhankar
1
8
38
1,430
KEM Hospital orders inquiry into 39-year-old lift at Orthopaedic Centre; report sought within 10 days: • Additional Municipal Commissioner (City) has ordered a factual report within 10 days. • An inquiry committee headed by the Deputy Municipal Commissioner (Public Health) has been formed to investigate the incident and fix responsibility. • Officials have also been directed to frame a Standard Operating Procedure (SOP). • The 39-year-old lift is being replaced. Necessary repairs to the lift shaft are also underway. • The hospital said the replacement work was delayed due to difficulties in shifting patients, particularly those unable to walk independently. • A circular had instructed doctors not to admit patients unable to walk independently to the Orthopaedic Centre building during this period. • However, a patient was kept in the centre despite these instructions. A show-cause notice has been issued to the concerned unit in-charge. • The patient underwent surgery in May 2026 and was readmitted for implant removal. The second surgery was successfully performed on November 9, 2026. • Although medically fit for discharge, the patient was allowed to stay longer following a request from relatives on humanitarian grounds. • The patient has now been shifted to the hospital's multi-storey building.
🚨 केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद ! रुग्णांचे हाल सुरूच, रुग्णालय प्रशासन मात्र झोपेत आहे का? मुंबईतील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या केईएम रुग्णालयाच्या ओपीडी विभागातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याचे वृत्त अत्यंत संतापजनक आहे! ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना उपचारांसाठी जिने चढण्याची वेळ येत असेल, तर यापेक्षा मोठे अपयश कोणते ? रुग्णालयात उपचार घ्यायला येणाऱ्या रुग्णांना आधी जिने चढण्याची शिक्षा का? रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या जीवाची आणि वेदनांची काहीच किंमत नाही का? धक्कादायक बाब म्हणजे केईएम रुग्णालयातील विविध लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी आणि दुरुस्तीसाठी ६ नोव्हेंबर रोजी निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. मग या समस्या आधीच का सोडवण्यात आल्या नाहीत? 🔥 माझ्या ठाम मागण्या! १. बंद असलेल्या लिफ्ट तातडीने दुरुस्त करून रुग्णांसाठी सुरक्षितपणे सुरू कराव्यात. २. लिफ्ट किती दिवसांपासून बंद आहेत, याचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा. ३. संबंधित देखभाल कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी. ४. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी! महानगरपालिकेची रुग्णालये ही गोरगरिबांच्या उपचारासाठी आहेत, त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी नाहीत! 🚩 फक्त लिफ्ट दुरुस्त करून हे प्रकरण संपणार नाही. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, हे निश्चित करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे! या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनी स्वतः लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, ही माझी ठाम मागणी आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही! #KEMHospital #BMC #Mumbai
3
13
493
ब्रेकिंग - 'त्या' व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय? मुंबईतील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या केईएम रुग्णालयाच्या ओपीडी विभागातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याचा व्हिडिओ एक्सवर व्हायरल होतोय. अखेरीस पालिका रात्री 9.12 वाजता यावर अधिकृत प्रेस नोट जारी करतंय. केईएम रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार केंद्राचा उद्वाहन (Lift) वस्तुस्थिती अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांचे आदेश घटनांची वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांची चौकशी समिती गठीत येत्या दहा दिवसांत वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांनी दिले आहेत. प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्याचे देखील आदेश अस्थिव्यंगोपचार केंद्रातील जुनी लिफ्ट ही ३९ वर्षांची आहे. ही लिफ्ट बदलण्यासाठी अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णसेवा, विशेषतः स्वतः चालू न शकणाऱ्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था तसेच त्यांच्या सुरक्षित स्थलांतराशी संबंधित व्यावहारिक अडचणींमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब झाला. लिफ्टचे वाढते वयोमान, सातत्याने होणारी झीज आणि त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने लिफ्टची तातडीने बदली करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जुनी लिफ्ट बदलण्याचे काम तसेच लिफ्टच्या शाफ्टमधील आवश्यक दुरुस्तीची कामे केईएम रुग्णालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यात येत आहे. या कालावधीत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुखांनी परिपत्रक निर्गमित केले होते. जे रुग्ण स्वतःहून चालू शकत नाहीत अशा रुग्णांना अस्थिव्यंगोपचार केंद्राच्या इमारतीत दाखल न करता केवळ रुग्णालयाच्या बहुमजली इमारतीमध्ये दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रभारी युनिटप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.ही समिती संबंधितावर जबाबदारी निश्चित करणार आहे. संबंधित रुग्णावर मे २०२६ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून ते वॉकरच्या साहाय्याने चालू शकत आहेत. शरीरात बसविण्यात आलेले प्रत्यारोपण साहित्य (इम्प्लांट) काढण्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्यावर संबंधित शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय निकषांनुसार व रुग्णालयाच्या प्रचलित कार्यप्रणालीनुसार सदर रुग्ण घरी सोडण्यास पात्र होते. तथापि, नातेवाइकांच्या विनंतीवरून मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांचा रुग्णालयातील मुक्काम पुढे सुरू ठेवण्यात आला. मात्र, त्यांना अस्थिव्यंगोपचार केंद्रात ठेवणे ही बाब परिपत्रकातील निर्देशांची अवहेलना असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच संबंधित रुग्णास रुग्णालयाच्या बहुमजली इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
🚨 केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद ! रुग्णांचे हाल सुरूच, रुग्णालय प्रशासन मात्र झोपेत आहे का? मुंबईतील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या केईएम रुग्णालयाच्या ओपीडी विभागातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याचे वृत्त अत्यंत संतापजनक आहे! ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना उपचारांसाठी जिने चढण्याची वेळ येत असेल, तर यापेक्षा मोठे अपयश कोणते ? रुग्णालयात उपचार घ्यायला येणाऱ्या रुग्णांना आधी जिने चढण्याची शिक्षा का? रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या जीवाची आणि वेदनांची काहीच किंमत नाही का? धक्कादायक बाब म्हणजे केईएम रुग्णालयातील विविध लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी आणि दुरुस्तीसाठी ६ नोव्हेंबर रोजी निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. मग या समस्या आधीच का सोडवण्यात आल्या नाहीत? 🔥 माझ्या ठाम मागण्या! १. बंद असलेल्या लिफ्ट तातडीने दुरुस्त करून रुग्णांसाठी सुरक्षितपणे सुरू कराव्यात. २. लिफ्ट किती दिवसांपासून बंद आहेत, याचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा. ३. संबंधित देखभाल कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी. ४. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी! महानगरपालिकेची रुग्णालये ही गोरगरिबांच्या उपचारासाठी आहेत, त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी नाहीत! 🚩 फक्त लिफ्ट दुरुस्त करून हे प्रकरण संपणार नाही. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, हे निश्चित करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे! या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनी स्वतः लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, ही माझी ठाम मागणी आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही! #KEMHospital #BMC #Mumbai
1
4
1
11
1,137
स्प्लिट एसी युनिटमधील बिघाडामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या चर्चगेट येथील पावणगड बंगल्यात आज आग लागल्याची घटना घडली. आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, एसी, फ्रिज, लाकडी फर्निचर, किचनमधील साहित्य, कार्यालयीन फाईल्स, कागदपत्रे आणि फॉल्स सीलिंग जळून सुमारे ४,००० चौ. फूट परिसराचे नुकसान झाले. दुपारी १.२६ वाजता आग विझवण्यात आली. सुदैवाने जीवितहानी नाही. A fire broke out due to an issue involving the split AC unit at Forest Minister Ganesh Naik’s Pawangad Bungalow at Amdar Niwas, Churchgate, on Wednesday. Electrical wiring, the AC unit, refrigerator, wooden furniture, kitchen articles, office files, papers and false ceiling were damaged across nearly 4,000 sq. ft. The fire was extinguished at 1.26 pm. No injuries were reported.
2
4
1
24
1,278
ब्रेकिंग - नागझिरा (जि. गोंदिया) वनपरिक्षेत्रात युवा नर वाघाचा मृत्यू झाला आहे. T-39 क्रमांकाच्या सुमारे चार वर्षीय वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी वाघाच्या शरीरावर भाजल्याच्या खुणा आढळल्या. शवविच्छेदनानंतर नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून, संशयितांची चौकशी सुरू आहे. A four-year-old male tiger, identified as T-39, was found dead near Bodunda village in the Nagzira forest area of Gondia district, Maharashtra, on November 11, 2026. Preliminary findings suggest electrocution. Burn marks were found on its body. Forensic tests are underway, and suspected individuals are being questioned. Photo Credit - @MahaForest
6
8
388
ब्रेकिंग - डहाणूच्या चिंचणीत वनविभागाने आज सकाळी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद केला. रविवारी रात्री त्याने एका वासराची शिकार केली होती. डोंगराळ भागातून कुत्रे व लहान प्राणी गायब होण्याच्या १५० हून अधिक घटना घडल्या आहेत. पालघरच्या किनारपट्टी भागात शहरीकरण आणि मोठ्या प्रकल्पांमुळे जंगलतोड होत आहे. वन्यजीवांच्या जागेत वाढलेला हस्तक्षेप या संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. ​ ​The forest department trapped a leopard this morning in Chinchani, Dahanu, after it hunted a calf on Sunday night. Over 150 incidents of dogs and small animals disappearing from the hilly areas have been recorded. Deforestation due to urbanization and major projects in the coastal areas of Palghar, along with increased human interference in wildlife habitats, is causing this conflict. Video Credit - Source from Forest Department
12
24
1,038
ब्रेकिंग - मंगळवारची रात्र संपत आली तरीही मुंबईत आगीच्या घटना सुरूच आहेत. वडाळा येथील प्रतीक्षानगर परिसरातील माला गार्डनजवळील २ ते ४ झोपड्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री १०.५१ सुमारास ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. BREAKING: Mumbai continues to report fire incidents even as Tuesday night draws to a close. A fire has reportedly broken out in 2 to 4 huts near Mala Garden in the Pratiksha Nagar area of Wadala. The fire was reported at around 10:51 pm on November 10. According to preliminary information, no injuries or casualties have been reported so far.
3
15
596
फटाक्यांच्या स्फोटामुळे मालाड पश्चिमेतील मालवणी, गेट क्रमांक ८ येथील एका दुकानाचे छत कोसळले. या दुर्घटनेत दुकानात अडकलेल्या शहानवाज नियाज खान (वय १६) या मुलाचा १०० टक्के भाजल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. काल रात्री ही घटना घडली. तरीही आज मुंबईत फटाक्यांचा गोंगाट सुरूच आहे. रात्रीचे अकरा वाजलेत तरीही फटाक्यांचा आवाज घुमतोय... A 16-year-old boy, Shanwaz Niyaz Khan, tragically lost his life after a firecracker explosion caused the roof of a shop to collapse in Malvani, Malad West, last night. He was trapped inside and suffered 100% burns. Yet, firecrackers continue to burst across Mumbai even today. It is already 11 pm, and the noise is still echoing across the city. Haven't we learned anything, even after losing a 16-year-old boy? This is deeply disturbing and frustrating...
1
17
464
प्रिय @RBI, तुमचे ट्विटरवर जाहीर सोहळे साजरे करूनही दरवेळी 'येरे माझ्या मागल्या' असा अनुभव येतोय. आधी गुजराती थोपवायची नंतर 1) English 2) Hindi 3) other alternative हे पर्याय द्यायचे. आता पहिल्यांदाच 'पर्याय' हा प्रकार अनुभवलाय. इंग्रजी आणि मराठी भाषेचा पर्याय निवडलाय... पुन्हा गुजराती थोपवू नका.
1
19
53
1,195
मुंबईकरांनो, रॉकेट व आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः बंदी पाळली जात आहे का? तुमच्या एरियात काय सुरु आहे?
4
2
16
673
ठाणेपाठोपाठ मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे.
2
6
20
600
मुंबईत ८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात आगीच्या तब्बल १४२ घटनांची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्या असून, दोन महिला जखमी झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आकडेवारी पाहा : • २०२४ : आगीच्या २६२ घटनांपैकी ८० घटना फटाक्यांमुळे. • २०२५ : आगीच्या २८९ घटनांपैकी ११३ घटना फटाक्यांमुळे. • २०२६ : केवळ एका दिवसात आगीच्या १४२ घटनांपैकी तब्बल १३७ घटना फटाक्यांमुळे! काय काळजी घ्याल? • फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखा. • इमारती, वाहने आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर राहून फटाके फोडा. • लहान मुले फटाके फोडत असताना त्यांच्यासोबत मोठ्यांनी उपस्थित राहावे. • फटाक्यांचा आनंद दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणारा ठरू देऊ नका. आग किंवा आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधा : • मुंबई अग्निशमन दल : १०१ • ९०७६३३३१०१ / ९०७६३३३१०२ / ९०७६३३३१०३ / ९०७६३३३१०४ / ९०७६३३३१०५ • BMC हेल्पलाइन : १९१६ @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
5
1
11
470
चिपळूणमधील मार्गताम्हाणे येथे विहिरीत पडलेल्या दुर्मिळ 'पिसोरी हरणाची' वनाधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. लाजाळू स्वभाव, निशाचर जीवनशैली आणि दाट जंगलातील विरळ वावरामुळे ही क्वचितच नजरेस पडते. ही जगातील सर्वात लहान खुरट्या प्राण्यांपैकी एक असून, ती ३ कोटी वर्षांपासून अस्तित्वात असलेली 'लिव्हिंग फॉसिल' (जिवंत जीवाश्म) मानली जाते. ​Forest authorities successfully rescued a rare mouse deer that fell into a well in Margtamhane, Chiplun. It is rarely spotted due to its shy nature, nocturnal lifestyle, and sparse presence in dense forests. Being one of the smallest hoofed mammals in the world, it is considered a 'living fossil' that has existed for 30 million years. PC - @MahaForest
4
16
448
ठाणे जिल्ह्यात रॉकेट व आकाशात उडणाऱ्या सर्व प्रकारच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी! जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर आदेश जारी ​ठाणे जिल्ह्यात फटाक्यांमुळे ११ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्याने सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्णा पांचाळ यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रॉकेट व इतर उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर सक्त बंदी घातली आहे. ​हा आदेश दिनांक ०९/११/२०२६ ते दिनांक ०८/०१/२०२७ पर्यंत लागू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ​Complete Ban on Rockets and Flying Firecrackers Across Thane District! Strict Orders Issued by District Collector. ​Following 11 fire incidents caused by firecrackers resulting in major property damage and safety risks in Thane, District Collector Dr. Shrikrishna Panchal has imposed a total ban on the use and bursting of rockets and flying firecrackers across the entire Thane district under the Disaster Management Act. ​This directive remains in force from November 9, 2026, to January 8, 2027. Authorities warned that strict legal action will be taken against violators under relevant disaster management laws.
4
7
1
35
1,520