२६ /११ च्या मुंबईवरील भ्याड दहशतवादीहल्ल्यात वीरमरण आलेल्या भारतामातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन! बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !
#MumbaiTerrorAttack
@mieknathshinde
@DrSEShinde @Shivsenaofc
29
शिवसेना धारावी विधानसभेच्या वतीने नगरसेवक श्री.भास्कर शेट्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी,सचिव संजय मोरे यांच्यासह सदिच्छा भेट दिली.
यावेळी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेणाऱ्या रक्तदात्यांशी संवाद साधल.
@Shivsenaofc
18
सत्य, सेवा आणि मानवतेचा महान संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक, प्रथम गुरू श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#गुरुनानक_देवजी #गुरुनानक_जयंती
@mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
1
35
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन..!!
#हुतात्मा #संयुक्तमहाराष्ट्र #अभिवादन
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul
@Shivsenaofc
28
शिवसेना महिला नेत्या आणि श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त श्रीमती मीनाताई कांबळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच
श्री सिद्धिविनायक चरणी मनोभावे प्रार्थना.
@Shivsenaofc
2
48
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब जी ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#BalasahebThackeray
@mieknathshinde
@DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
56
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
सर्व बालगोपाळांना बालदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...
@mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
23
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!
#diwalicelebration #दीपावली #भाऊबीज
@mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
39
इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो!" लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि बळीराजाच्या समतेच्या विचारांचे स्मरण करून देणारा पवित्र सण म्हणजे बलिप्रतिपदा.
आपणा सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#Balipratipada #DiwaliPadwa
@mieknathshinde @DrSEShinde
2
90
अंधारावर प्रकाशाची मात करणारा आणि समृद्धीची नवी पहाट आणणारा मंगल दिवस! लक्ष्मीमातेच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या घरात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो… सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#लक्ष्मीपूजन
@mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
80
धनत्रयोदशीच्या पवित्र पर्वावर भगवान धन्वंतरींची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना लाभो. प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदो. प्रत्येक घर आनंदाने उजळून निघो, हीच प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#धनत्रयोदशी #धनतेरस #Dhanteras2026
68
वसुबारसच्या या पवित्र सणानिमित्त गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो. प्रत्येक घरात आनंद आणि मांगल्याचा प्रकाश सदैव राहो, हीच मंगलमय सदिच्छा!
#वसुबारस #Vasubaras #VasuBaras2026 #गोमाता
@mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
2
67
प्रभागातील गणेश नगर तसेच मद्रास गल्ली येथील रस्ता व पॅसेज दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
28
भारताचे #लोहपुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री व उप-पंतप्रधान #सरदार #वल्लभभाई_पटेल या थोर व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या महान विचारांना आज त्यांच्या जयंतीदिनी सविनय प्रणाम....
#IronManOfIndia #Sardar #VallabhbhaiPatel #राष्ट्रीय_एकता_दिवस
@mieknathshinde @Shivsenaofc
30
BEST कला आणि क्रीडा मंडळाच्या हॉकी विभागाच्या वतीने आयोजित आंतरआगार हॉकी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला तसेच यानिमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम ला भेट दिली व तेथील कर्मचारी यांच्याशी सवांद साधला.
@mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
1
1
57
खेळ हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून तो शिस्त, संघभावना, जिद्द आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याचे प्रभावी माध्यम आहे.
BEST मधील क्रीडा परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि खेळाडूंना आपल्या कौशल्याच्या जोरावर नवनवीन यश संपादन करण्याची संधी मिळावी, हीच सदिच्छा.
@mieknathshinde
@Shivsenaofc
14
दसऱ्याच्या या मंगलमय पर्वावर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची सोनपावले पडोत. आपट्याच्या पानांसारखं सोनं लाभो, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि आयुष्यात नेहमी आनंद नांदो!
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Dussehra #Vijayadashami #HappyDussehra
2
130
भगवा घेऊन खांद्यावर,
शिवसैनिक दिसेल बांधावर!
शिवसेनेचा दसरा मेळावा !
२० ऑक्टोबर, २०२६
संध्याकाळी ५ वाजता
स्थळ - नेस्को, गोरेगाव
#दसरामेळावा #Shivsena #Eknathshinde
@mieknathshinde @DrSEShinde
@shewale_rahul @Shivsenaofc
2
59



























