Trushna Vishwasrao retweeted
मुंबई-पुणे प्रवास अधिक सुसाट होणार आहे कारण १ मे रोजी ‘मिसिंग लिंक’चे लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसआरडीसीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केलाय. हा प्रकल्प मुंबई-पुणे-पश्चिम महाराष्ट्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
#MissingLink #MSRDC #EknathShinde #ShivsenaOfficial #Shivsena
Trushna Vishwasrao retweeted
शिवसेनेकडून 'नारी शक्ती वंदन' अधिनियमाचे समर्थन !
केंद्र सरकारच्या 'नारी शक्ती वंदन' अधिनियमाला शिवसेनेकडून समर्थन देण्यात आले आहे. याबाबत देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांचे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी पत्राच्या माध्यमातून अभिनंदन केले.
तसेच आजवर माय - भगिनींसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दलही त्यांनी आभार मानून 'देशाचे लाडके भाऊ' अशा शब्दांत मोदी साहेबांचे तमाम महाराष्ट्राच्या वतीने कौतुक केले.
#Shivsena #EknathShinde
Trushna Vishwasrao retweeted
🔸बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
🔹आज झालेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी श्रीमती तृष्णा विश्वासराव यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
🔸बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन समितीचे सर्व सदस्य, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा 'बेस्ट' महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, 'बेस्ट'चे संयुक्त सचिव श्री. सुशील पवार आदी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdate
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@officeoftrushna
फाईव्ह स्टार हॉटेलमधून निघालेलेल्या नगरसेवकांनी जाताना काय सांगितलं?
#LokmatNews #MaharashtraNews #EknathShinde #nagarsevak #MaharashtraPolitics
Trushna Vishwasrao retweeted
महामुंबईच्या विकासाचा नवा अध्याय !
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी भुयारी मार्ग...
Trushna Vishwasrao retweeted
◻️LIVE📍पाचोरा, जळगाव 🗓️ 27-11-2025 📹 भव्य जाहीर सभा - लाईव्ह🚩🏹 teapawt.org/i/broadcasts/1MnGnPgQE…
Trushna Vishwasrao retweeted
मुंबईकरांसाठी खुशखबर!
#Shivsena #EknathShinde
Trushna Vishwasrao retweeted
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आयोजित केलेल्या 'बाबा नामदेव सन्मान पुरस्कार' सोहळ्यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
#Shivsena #Eknathshinde
Trushna Vishwasrao retweeted
भारताची आणखी एक ऐतिहासिक भरारी !
भारताची अंतराळ संशोधन संस्था अर्थातच #ISRO ने आपल्या अत्यंत महत्त्वाच्या LVM 3 M 5 या प्रक्षेपण वाहनामार्फत भारताचा सर्वांत वजनदार CMS-3 हा उपग्रह आज अंतराळात प्रक्षेपित केला. यासाठी इस्रोचे खूप-खूप अभिनंदन!
भारतीय अंतराळ विज्ञानातील ही क्रांती असून सर्वच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारतीय संरक्षण दलांसाठी आणि विशेषतः नौदलासाठी हा उपग्रह महत्त्वाची कामगिरी करेल. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रगती, संशोधन या दृष्टीने देखील हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल #ISRO च्या सर्व वैज्ञानिकांचेही शिवसेना पक्षातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!
ISRO’s another historic leap for India!
Congratulations to ISRO on this remarkable achievement that adds yet another golden chapter to India’s space journey.
India’s space research organization ISRO has successfully launched the nation’s heaviest communication satellite, CMS-3, into orbit through its LVM3-M5 launch vehicle. This milestone marks a new revolution in Indian space science and stands as a proud moment for every Indian.
The satellite will significantly strengthen India’s defence and Navy's communication systems and contribute to global research and technological advancement.
Heartfelt congratulations to all ISRO scientists for their outstanding dedication and remarkable contribution to India’s space journey; from the Shiv Sena Party!
#Shivsena #EknathShinde
Trushna Vishwasrao retweeted
Trushna Vishwasrao retweeted
कोटक प्रायव्हेट प्रेझेंट्स 'द प्रिंट ऑफ दि कफ' या कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तरं देताना शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
#Shivsena #EknathShinde
Trushna Vishwasrao retweeted
यंदाचा दसरा
शेतकऱ्यांच्या बांधावर
स्थळ बदललंय
परंपरा नाही ...
शिवसेनेचा दसरा मेळावा
दिनांक - २ ऑक्टोबर, २०२५
ठिकाण - नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई
वेळ - सायंकाळी ६ वाजता
#Shivsena #EknathShinde
Trushna Vishwasrao retweeted
भोंग्या देतो ढोंग्याला भाव
सरपटीचा खेळ आणि
फुकटची डराव, डराव...
सौजन्य : अलोक
Trushna Vishwasrao retweeted
📍 #मुंबई |
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त #शिवसेना प्रणित को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषदेला उपस्थित राहून माझे मनोगत मांडले.
यावेळी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि सहकार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव अडसूळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ तसेच संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
@Shivsenaofc @neelamgorhe @DrSEShinde @mipravindarekar
Trushna Vishwasrao retweeted
१०० वर्षांहून अधिक काळ पुण्याच्या समृद्ध परंपरेचा भाग झालेल्या गुजराती समाजाने हे भव्यदिव्य भवन उभारल्याबद्दल गुजराती समाजाचे अभिनंदन केले. पुण्याच्या भूमीत हे भवन उभारण्याचे स्वप्न आपण पाहिलेत आणि आज त्याला मूर्त स्वरूप येत आहे. या वास्तूचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते झाले होते आणि आज अमित भाई शाह हे या वास्तूच्या उद्धाटनासाठी आले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आमच्या गाठीशी असून त्याच बळावर गेल्या तीन वर्षात राज्याचा वेगाने विकास करता येणे शक्य झाले असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
📍 #पुणे |
गुजराती बंधू समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन सोहळा आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री @AmitShah यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहून माझे मनोगत मांडले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नितीन देसाई, राजेश शाह, जयंत शाह, सुजय शाह, प्रतापराव पवार उपस्थित होते.
#Pune #EknathShinde #Maharashtra
@AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @RaviDadaChavan @ChDadaPatil
Trushna Vishwasrao retweeted
◻️LIVE📍 ठाणे 🗓️ 26-06-2025
📹 ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन, शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यातून लाईव्ह teapawt.org/i/broadcasts/1djGXVQAg…
Trushna Vishwasrao retweeted
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय:
#CabinetDecisions #मंत्रिमंडळनिर्णय #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar
Trushna Vishwasrao retweeted
📍#मुंबई |
राज्य शासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ई-कॅबिनेटला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व मंत्र्यांना आयपॅडचे वितरण करण्यात आले असून त्या माध्यमातून मंत्र्यांना ई-मेलद्वारे थेट कॅबिनेटचे विषय पाठवण्यात येतील. त्याद्वारे पारदर्शकता, सुरक्षितता आणि कागद विरहित कामकाज करता येणे शक्य होणार आहे.
#EknathShinde #Maharashtra #ECabinet
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Trushna Vishwasrao retweeted
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय:
#CabinetDecisions #मंत्रिमंडळनिर्णय #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar
Trushna Vishwasrao retweeted
शिवसेनेचा रौप्यमहोत्सव!
१९९१ साली शिवसेनेचा रौप्यमहोत्सव अत्यंत थाटात साजरा झाला. १९९० नंतर शिवसेनेचा दबदबा राज्यभर वाढू लागला होता. त्यानंतर हा रौप्य महोत्सव आल्याने शिवसेनेच्या राजकीय यशाची चर्चा देशभरातून होऊ लागली होती. त्या रौप्य महोत्सवानिमित्त शिवसेनेचे रायगड येथे दुसरे अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात (पहिली रांग, डावीकडून बसलेले) शिवसेना नेते श्री. मोरेश्वर सावे, श्री. लीलाधर डाके, श्री. दिवाकर रावते, श्री. छगन भुजबळ, श्री. मनोहर जोशी, श्री. प्रमोद नवलकर, श्री. दत्ताजी साळवी, श्री. मधुकर सरपोतदार, श्री. शरद आचार्य. (मागील रांग, डावीकडून बसलेले) श्री. वामनराव महाडिक, श्री. सतीश प्रधान, श्री. सुभाष देसाई या सर्व नेत्यांसमवेत मध्यभागी बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत.
#BalasahebThackeray #Shivsena #SilverJubilee #maharashtra




































