Birju (@paramatmahu) header
Birju (@paramatmahu) profile picture
India
Joined October 2022
Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)Photo by Birju (@paramatmahu)
सन २०३२ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला ५० वर्षे पूर्ण होत असताना, त्याला 'स्टील सिटी ऑफ इंडिया' बनवून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि जिल्ह्याला एक पुढारलेला जिल्हा म्हणून विकसित करण्याचे दूरदर्शी स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल @Dev_Fadnavis आपले मनापासून आभार! गडचिरोलीच्या विकासासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत!
1
9
8
184
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या पुढाकाराने भोसरी-खडी मशीन चौक (कोंढवा) ते उंद्री भुयारी मार्गाच्या प्रकल्प आराखड्याला पुणे महानगरपालिकेची मंजुरी! या महत्त्वपूर्ण भुयारी मार्ग प्रकल्पामुळे कोंढवा आणि उंद्री परिसरातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून, पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा व गती मिळणार आहे!
1
9
9
92
रत्नागिरीत आपत्ती व्यवस्थापनासाठी आता विशेष पथक सज्ज झाले आहे! रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून १५ जवानांचे स्वतंत्र 'आरडीआरएफ' (RDRF) पथक स्थापन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना या पथकाद्वारे तातडीने मदत मिळणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून, महायुती सरकार आपल्या कटिबद्धतेनुसार सातत्याने कार्यरत आहे… @mieknathshinde
44
44
177
पुराव्याविना केवळ हवेत तीर मारणाऱ्यांना मा. @ShelarAshish जींनी सडेतोड शब्दांत आरसा दाखवला आहे! सत्य नेहमीच पुराव्यांच्या आधारावर बोलतं, पोकळ आरोपांवर नाही.
32
32
191
Join the Mumbai Book Festival '26 from November 24–29, 2026, at the University of Mumbai, Kalina Campus (11 AM – 10 PM). Enjoy a book fair, children's activities, cultural performances, and more with free entry and parking! #ReadingCulture #KnowledgeIsPower #MumbaiBookFestival2026 #LoveForBooks #MumbaiEvents
30
32
220
सन २०३२ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला ५० वर्षे पूर्ण होत असताना, जिल्ह्याला 'स्टील सिटी ऑफ इंडिया' बनवून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करत एक पुढारलेला जिल्हा म्हणून विकसित करण्याचे दूरदर्शी धोरण @Dev_Fadnavis मांडले आहे! या महत्त्वाकांक्षी विकासकामांद्वारे गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखलेले हे प्रभावी आणि सर्वसमावेशक नियोजन अत्यंत प्रेरणादायी आहे.
30
33
327
महिन्याचा पगार जमा करायची वेळ झाली वाटतं, म्हणून इतकी खाज सुटलीये का रे? 😭😂
6
6
191
Gen Z और Gen Alpha को मोबाइल स्क्रीन से दूर रखकर खेल के मैदान तक लाना बेहद ज़रूरी है! जैसा कि @DrShrikantShinde जी ने कहा, मैदानी खेल केवल पारंपरिक खेलों को पुनर्जीवित करने के लिए नहीं हैं, बल्कि आज की युवा पीढ़ी को शारीरिक रूप से मज़बूत बनाने और कम उम्र में होने वाले कमर व गर्दन दर्द जैसी स्वास्थ्य समस्याओं से बचाने के लिए भी अत्यंत महत्वपूर्ण हैं। आइए, असली खेलों की ओर लौटें!
7
10
292
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार FDA ची राज्यव्यापी मोहीम राबवून १८.९५ कोटींचे खाद्यतेल जप्त केल्याबद्दल व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित केल्याबद्दल @Dev_Fadnavis आपले मनापासून आभार! कठोर सुरक्षा उपायांद्वारे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल धन्यवाद!
31
32
180
मृतदेहाचे सीटी स्कॅन आणि एमआरआयद्वारे तपासणी करून मृत्यूचे नेमके कारण शोधता येणार. उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवेत क्रांतिकारक पाऊल!
37
36
183
सरकार बदलणं म्हणजे लोकशाही, पण संपूर्ण राजकीय व्यवस्था आणि संविधान बदलण्याचा डाव म्हणजे 'रेजीम चेंज'! देशाविरोधात रचला जाणारा कोणताही कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. देशाची लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील. - @Dev_Fadnavis
40
40
277
श्रद्धा, सनातन परंपरा आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचा दिव्य सोहळा! उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासमवेत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे पवित्र ध्वजस्तंभ पूजन व धर्मध्वजारोहण सोहळ्यात सहभाग घेतला. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर, 31 ऑक्टोबर 2026 रोजी रामतीर्थ, नाशिक येथे झालेल्या गोदा महाआरतीमध्येही त्यांनी सहभाग घेतला.
1
53
55
493
महाराष्ट्र में मेट्रो इंफ्रास्ट्रक्चर के विकास पर ₹2.5 लाख करोड़ से अधिक का निवेश किया जा रहा है, जिससे नागरिकों को बेहतर परिवहन सुविधाएं मिलने के साथ-साथ रोजगार के नए अवसर भी सृजित हो रहे हैं. - @narendramodi
1
40
41
374
भारतीय मेट्रो नेटवर्क दुनिया के टॉप 3 मेट्रो नेटवर्क में गिना जाता है। - आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी @narendramodi #Maharashtra #SmartPune #MetroConnectivity
26
201
195
1,545
"टूर्नामेंट से खिलाड़ियों को आत्मविश्वास और जज़्बा मिलता है!" बालेवाड़ी, पुणे में आयोजित '41st Youth National Basketball Championship' के सफल आयोजन पर मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis ने सभी विजेता टीमों व प्रतिभागियों का अभिनंदन किया। 'मिशन लक्ष्यवेध' और आधुनिक सुविधाओं के जरिए महाराष्ट्र खेलों के क्षेत्र में लगातार नए कीर्तिमान रच रहा है।
35
36
234
शेतकऱ्यांचे संकट हे आमचे स्वतःचे संकट मानून आम्ही काम करतो. दुष्काळाच्या या कठीण काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करेल.  @mieknathshinde
1
40
40
156
मुद्दे संपले की असल्या फालतू मीम्समागे लपायची हीच तुझी खरी औकात आहे!
8
9
105
हम सभी किसान भाई-बहनों के साथ हैं! PM मोदी जी का महाराष्ट्र के किसानों को भरोसा विकसित भारत में किसानों की बड़ी भूमिका है। मौसम की मार के इस संकट में NDA सरकार पूरी संवेदनशीलता से हर किसान के साथ खड़ी है, मदद पहुंचाई जा रही है!
2
39
45
559
सभी साथी #टीम_महापंचायत से जुड़ें। बिधुबदनी सब भांति संवारी। सोह न बसन बिना बर नारी।। जय श्री राम 🙏 🚩 हर हर महादेव 🙏 🚩 जय बजरंगबली हनुमाना हनुमंता teapawt.org/i/spaces/1vypbXmaBaKgk…

43
103
77
571
🔥 चिंगारी से शोला बनना है, भीड़ नहीं, मिसाल बनना है। रुकना नहीं, झुकना नहीं, अपना इतिहास खुद लिखना है! 🚩 @AceManas @Manas_Prrasun #ManasPrrasun #टीम_महापंचायत teapawt.org/i/spaces/1vypbXmaBaKgk…

30
66
47
520