बाबू भाई (@pritesh4532) header
बाबू भाई (@pritesh4532) profile picture

महाराष्ट्रद्रोही घोषित, तर्री-पोहा इज लोब ❤, गावभटक्या इंजिनिअर, अध्यक्ष - धर बॅग, निघ साईटवर संघटना RT is not an endorsement

Nagpur
Joined September 2014
Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)
जस्ट अ मराठी मिडिया थिंग्ज... 😒😒 (असे बातमी देणारे बाकीचे reply मध्ये टॅग करू शकता)
14
198
7
689
34,272
७५००० कौशल्यपूर्ण खेळाळू, शेकडो क्रीडाप्रकार एक व्यासपीठ #खासदार_क्रीडा_संग्राम @DrSEShinde ह्यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील युवा युवतींना त्यांच्या क्रिडाप्रकारात कामगिरी करण्याची संधी निर्माण झाली
1
1
16
If you can't convince them then confuse them या गोष्टीवर आजचा विरोधी पक्ष जनतेला मुर्ख बनवायचे काम करीत आहे. संविधान वाचवायचं बोलतात आणि ह्याच संविधानाने तयार केलेल्या संवैधानिक संस्थांना बदनाम करतात @Dev_Fadnavis
3
4
100
अशा कार्यक्रमात जर धार्मिक गाणे खासकरून हिंदू धर्माशी निगडीत गाणे जर गायले तर त्याला मारहाण करावी अशी संविधानात तरतूद आहे ते मनुवाद्यांना माहीत नाही शाफूआ ह्यांनी एकत्रित बसून ह्याचा मसुदा लिहिला असं माझा एक भीम आर्मी वाला सांगत होता
217
महाराष्ट्र वॉटर कप २०२७ मध्ये नगरपंचायती आणि छोट्या नगरपरिषदा आहेत त्यासुद्धा समाविष्ट करता येईल हे आपल्याला बघता येईल. यासाठी माझ्या सह, इतर मंत्री,जलसंपदा विभाग यांच्या विविध समित्या स्थापन केल्या आहेत जे प्रशासकीय गोष्टी लवकर पूर्ण करतील. @Dev_Fadnavis
3
16
16
218
दुष्काळमुक्त राज्य करण्यासाठी राज्यातील 34 जिल्हे आणि 351 तालुक्यांसाठी राज्य सरकारने पाणी फाउंडेशन सोबत मिळून महाराष्ट्र वॉटर कप 2027 ची घोषणा केली.. @Dev_Fadnavis
4
13
14
156
RR Patil, Anil Deshmukh, Sharad Pawar, Jayant Patil be like: Technique he Galat hai Tumhari असा कसा गृहमंत्री आहे ना कधी बॉम्बस्फोट घडू देत, ना नक्षलवादी हल्ले होऊ देत ना कधी उद्योगपतींच्या घराखाली bomb लावत, ना कधी कुख्यात गुन्हेगारांना देशाबाहेर जायला मदत करत😒😒 श्यया....
3
20
32
474
उदयोन्मुख खेळाडूंना #खासदार_क्रीडा_संग्राम द्वारे व्यासपीठ आणि संधी निर्माण करून देशासाठी नवनवे खेळाडू घाणविण्याचा प्रयत्न आहे. @DrSEShinde
4
15
14
213
आज शेतकरी दुष्काळाच्या संकटात आहे, त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की कुठल्याही बँकेने,फायनान्स कंपनीने किंवा सावकाराने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा छळ करू नये व असे आढळल्यास त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे @mieknathshinde
5
14
17
263
राज्यातील शहरांचा नियोजनबध्द विस्तार करून पुढील ५०-१०० वर्षांचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून शहरांचा विकास राज्य सरकार करते आहे.. @Dev_Fadnavis
2
15
15
308
आदत हो गई अब तो चुनाव हारने की। अब तो हिम्मत भी नहीं होती किसी को राज्यसभा में वोट देने की।😭😭
शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता… मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
2
1
3
201
संजय राऊत ने खरं सांगायचं तर दुसऱ्या खासदारांवर आरोप नाही केला तर भाजपला Hint देऊन rate सांगितला
संजय @rautsanjay61 राऊत आधी आरोप करत होते की, Delimitation Bill ला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक खासदाराला 150 कोटी रुपये दिले जात आहेत! आणि आता त्यांचेच खासदार अरविंद सावंत ना या बिलाला विरोध करत आहेत, ना समर्थन देत आहेत! ओ संजय राऊत साहेब, मग ते 150 कोटी मिळाले काय? 😂😇
1
18
20
251
संजू be like: इतना चुभने लगा हूं, कही हो मैं बावासीर तो नहीं
संजय @rautsanjay61 राऊत आधी आरोप करत होते की, Delimitation Bill ला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक खासदाराला 150 कोटी रुपये दिले जात आहेत! आणि आता त्यांचेच खासदार अरविंद सावंत ना या बिलाला विरोध करत आहेत, ना समर्थन देत आहेत! ओ संजय राऊत साहेब, मग ते 150 कोटी मिळाले काय? 😂😇
3
21
20
330
संजय राऊत #DelimitationBill वर विरोधाची भूमिका सांगतो पण पक्षातले खासदार तिकडे उलटी भूमिका घेतात मला वाटते विशेष अधिवेशनात मतदानानंतर हे चित्र राहील 👇👇👇
4
37
48
1,347
मौदा नगरपंचायतला नव्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन आणि मंजुरी देण्याचा निर्णय @Dev_Fadnavis ह्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला
3
17
19
123
संविधान दिनाच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या गडकिल्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात सुरुवात करून संविधान दिवस साजरा केला @mieknathshinde
3
17
17
136
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून या दुष्काळाच्या संकटातून त्यांना सावरण्यासाठी जलसुरक्षा आणि अन्नसुरक्षा या दोन्ही महत्वाच्या गोष्टींची काळजी महायुती सरकार घेऊन मदत आणि नियोजन करीत आहे. @Dev_Fadnavis
2
16
16
140
२६/११ दहशतवादी हल्ला हा फक्त मुंबईवर किंवा हॉटेल ताज, cst स्टेशन वरच नाही तर हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता @Dev_Fadnavis
6
6
144
मुंबईत सुरू असलेल्या भव्य अशा #MumbaiBookFestival2026 explore करणाऱ्या वाचकांची प्रतिक्रिया..
7
7
106