Rahul Mane (@rahulsmane) header
Rahul Mane (@rahulsmane) profile picture

Explore_Innovate_Communicate !:)

New Delhi / Pune
Joined July 2009
Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)Photo by Rahul Mane (@rahulsmane)
प्रिय सहकारी मित्र मैत्रिणींनो, ऑगस्ट क्रांती दिवस आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! काही दिवसांपूर्वी पत्रकार, माध्यम संस्थांतील छायाचित्रकार आणि वृत्तांकनाचे काम करणारे सहकारी यांच्याबद्दल माझा प्रसिद्ध झालेला लेख आपल्या feedback साठी पाठवत आहे.(link सर्वात खाली)
1
70
फरवरी 2026 में मुंबई यूनिवर्सिटी के कलिना कैंपस में उर्दू विभाग की ओर से आयोजित ‘जश्न-ए-उर्दू’ कार्यक्रम में अभिनेता नसीरुद्दीन शाह को बतौर गेस्ट बुलाया गया था. कार्यक्रम शुरू होने से कुछ घंटे पहले ही उनका न्योता रद्द कर दिया गया. इंडियन एक्सप्रेस के सहयोगी प्रकाशन लोकसत्ता के ‘अभिजात लिट फेस्ट’ में नसीरुद्दीन शाह ने इस घटना का जिक्र किया. उन्होंने बताया कि यूनिवर्सिटी प्रशासन से जुड़े लोगों ने उन पर देश विरोधी बयान देने का आरोप लगाया. और उनका न्योता रद्द कर दिया था. जब उन्होंने कहा कि मुझे मेरा एक भी देश विरोधी बयान दिखा दीजिए, तो उन लोगों ने कहा कि आप सरकार विरोधी बातें करते हैं. नसीरुद्दीन शाह ने कहा कि उन्हें आज तक समझ नहीं आया कि “सरकार के विरुद्ध बातें करना, देश के विरुद्ध बातें करना कैसे हो गया?”
61
1,021
12
3,583
74,933
निवडणूक लढवण्याचा विचार कधीच केला नव्हता; पण लोकांसाठी केलेलं काम, त्यांच्याशी जोडलेली नाळ आणि जनतेचा विश्वास मला राजकारणात घेऊन आला. माझं राजकीय भांडवल एकच होतं, ते म्हणजे लोकांशी असलेलं नातं!
25
117
3,373
Rahul Mane retweeted
तुकाराम मुंढे यांनी आरक्षणाबाबत मांडलेली भूमिका विचार करायला लावणारी आहे. समाजात असमानता असेपर्यंत आरक्षणाची गरज संपणार नाही. पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ नाकारण्यापूर्वी संबंधित समाजघटकांना समान संधी आणि सक्षम स्थान मिळवून देणे आवश्यक आहे. आरक्षण संपवण्याची चर्चा करण्यापेक्षा जात-धर्माची उतरंड संपवून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. कारण आरक्षण हा प्रश्न नाही, तर सामाजिक असमानतेवरचे उत्तर आहे!
22
155
3
792
27,016
He is correct, @RichaChadha has been raising her voice consistently but the people were behind Bachan & King’s. Thank you @BajpayeeManoj & Richa ❤️
20
323
2
2,295
30,075
BJP में सिर फुटव्वल अपनी चरम सीमा पर है यूपी के डुमरियागंज MP जगदम्बिका पाल ने अपने समर्थकों से अपने ही पार्टी के MLA विनय वर्मा की जमकर कुटाई करवाई लेकिन इस पर मीडिया में सुई टपक सन्नाटा छाया हुआ है
141
2,115
34
7,777
154,402
हिंदुस्तान के हाथ काटने, हिंदुस्तान का खून बहाने की धमकी देने वाले पाकिस्तान के मंत्री मुसादिक मलिक की आवभगत में नरेंद्र मोदी ने पलके बिछा दीं हैं • लज़ीज़ बिरयानी, कबाब, खीर खिलाई गई • दिल्ली हाट में मन भर के शॉपिंग कराई गई • क़ुतुब मीनार घुमाया गया • आज हुमायूँ के मकबरे और लाल क़िले का प्लान है मुसादिक इतना ख़ुश है इस स्वागत सत्कार से कि एक दिन और रुक के जाएगा पता नहीं मोदी जी को पहलगाम का नरसंहार, पिछले ही हफ़्ते हमारे सैन्य बालों पर हुए हमले याद भी हैं या नहीं? आतंकी देश पाकिस्तान हमारे यहाँ आतंक कराता है, निर्दोषों को मरवाता है. और मोदी जी उनकी सेवा में जुटे हुए हैं भक्तों मुँह पर ताला लग गया है क्या? खून नहीं खौलता यह सब देख कर?
221
778
23
2,542
40,758
Senior Journalist Niranjan Takle made a shocking revelation. I didn't know NCP Chief Sharad Pawar helped Narendra Modi and Amit Shah during Congress Tenure.
"Modi would have gone to Jail. Our own leaders stalled the probe" Senior Congress Leader Veerappa Moily In a stunning admission, former Union Law Minister and Karnataka CM Veerappa Moily claims Congress leaders within the UPA government deliberately stalled investigations against Narendra Modi. Speaking at Sonia Gandhi’s book launch in Bengaluru, Moily says Modi was next in line for arrest after Amit Shah. “Not Manmohan Singh, but other leaders in our own government stalled the probe. We are suffering because of it today.” #Bengaluru #Karnataka #Modi
13
97
12
266
20,505
The minister in @narendramodi’s cabinet, Gajendra Singh Shekhawat, enjoyed a meal with the Pakistani minister who made remarks of “cutting off hands”. Narendra Modi has turned “blood and water cannot flow together” into just another jumla. Proud of my leader, LoP @RahulGandhi Ji, who clearly stated that there can be no conversation with Pakistan until it stops supporting terrorism in India.
91
97
9
266
23,904
जगप्रसिद्ध कोका-कोलाला लाहोरी झीरा कसं देतोय आव्हान? #LahoriZeera #JeeraSoda #DesiColdDrink
1
7
2
49
5,697
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का? अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार. कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
14
405
23
844
11,192
The Maharashtra government has declared drought in 265 of its 358 talukas, covering nearly 75% of the state. Farmers have lost far more than a season’s crops. In some cases, entire orchards and trees that took years to mature and bear fruit have been destroyed. This is the harsh reality facing farmers across India, particularly in Maharashtra and, most acutely, Marathwada. These are precisely the farms that @Dev_Fadnavis could help revive by using reclaimed water from sewage treatment plants. Instead, he wants to SELL that water to 'foreign' data centres to earn a few extra crores, rather than put it to use for drought-hit farmers, all while funding his Bollywood lifestyle. Sad to see that India's 'financial capital' has such poor fiscal priorities.
What a crushing, unrelenting drought in Maharashtra’s Marathwada region looks like. Reporting from Nanded district.
34
779
4
2,388
34,933
अदानींचा हा माज कोणाच्या जीवावर? सरकारच्या आदेशानंतरही तारळी धरण परिसरात काम सुरूच!
27
312
8
958
9,011
हुतात्मा चौकात छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना जाब विचारला. #मराठीएकीकरणसमिती
5
203
2
720
6,663
Rahul Mane retweeted
Punjabi singer and actor Diljit Dosanjh called out what he described as double standards in the treatment of Indian and international performers during his concert at Ahmedabad’s Narendra Modi Stadium on Saturday.   Referring to British band Coldplay’s performance at the same venue in January 2025, Dosanjh questioned why the group faced no objections for performing 'Hymn for the Weekend', which features the lyrics "I'm feeling drunk and high", while his own songs like "Patiala Peg" attracted restrictions.   The remarks came after Ahmedabad’s District Child Protection Unit requested that authorities prevent him from performing four songs featuring references to alcohol, drugs and gun culture. The restrictions followed a complaint by Chandigarh-based professor Punditrao Dharenavar.   Dosanjh also hit back at people calling him an outsider, saying he was born in India and that his musicians were Indian too. He went on to perform ‘Patiala Peg’ despite the restrictions, drawing cheers from the audience.   Video courtesy: Instagram/diljitdosanjh
2
27
1
101
3,138
ग्रामविकास मंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मगच टीका करावी! ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, आपण माझे नाव घेऊन टीका केली. मात्र, मी आपले नावही घेतले नव्हते. माझा प्रश्न साधा होता… दुष्काळाची परिस्थिती असताना संमेलनासाठी १८, १६ की १५ कितीही वाहने भाड्याने आणली असतील, त्यावर जनतेच्या पैशांतून एवढा खर्च कशासाठी? आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत. सर्वधर्मसमभाव, ग्रामविकास आणि समाजहित ही आमची विचारधारा आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांवर मागील पंधरा वर्षांत झालेला विकास समजून घ्यायचा असेल, तर त्याचा अभ्यास करा. भाजप सरकारने ग्रामविकास यंत्रणा कमकुवत केली. सरपंचांचे अधिकार कमी केले. पूर्वी ग्रामपंचायतींना केंद्रातून थेट निधी मिळत होता; आज मात्र विकासकामांसाठी सरपंचांना आमदार, खासदार आणि डीपीडीसीवर अवलंबून राहावे लागते. हा खरा ग्रामविकास आहे का? गावासाठी काम करणाऱ्या सरपंचांचे कौतुक व्हायलाच हवे. पण दुसरीकडे दुष्काळाच्या परिस्थितीत भाड्याच्या वाहनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतील, तर त्याचा जाब विचारणारच! या खर्चाचा तपशील माहितीच्या अधिकारातून मागवला आहे. जनतेच्या पैशांचा विनियोग नेमका कसा झाला, याचे उत्तर सरकारने द्यावे. जयकुमार गोरेजी, आपण ग्रामविकास मंत्री आहात. त्यामुळे कृपया ग्रामविकासाचा अभ्यास करा आणि मगच बोला. @INCMaharashtra @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore
2
30
180
3,545
प्रिय कॉमरेड्स, विषय: वैचारिक संघर्ष आणि वैयक्तिक मैत्रीची मर्यादा सॅम पित्रोदा यांनी ‘एक्स’वर नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. मोदींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि दोघांमध्ये तिथे एक सौहार्दपूर्ण संवाद झाला. त्यानंतर पित्रोदा म्हणाले की, राजकीय विरोधक असूनही नरेंद्र मोदींशी त्यांचे वैयक्तिक संबंध उत्तम आहेत. या प्रसंगाने माझ्या मनातला एक जुना प्रश्न पुन्हा उभा केला. ज्यांच्याशी आपला वैचारिक संघर्ष आहे, त्यांच्या खासगी मेजवान्यांना, लग्नसमारंभांना आणि इतर कौटुंबिक प्रसंगांना आपण हजेरी लावतो. त्यांच्याशी आपुलकीचे संबंध जपतो. आणि मग सांगतो, “राजकारणात आम्ही विरोधक आहोत. वैयक्तिक आयुष्यात आम्ही मित्र आहोत.” या भूमिकेचं समर्थन कुठवर करता येईल? माझ्या मते, या प्रसंगी सॅम पित्रोदांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. तिचं समर्थन करणंही तितकंच चुकीचं आहे. दोन व्यक्तींमध्ये तीव्र वैचारिक मतभेद असू शकतात आणि तरीही त्यांच्यात मैत्री टिकू शकते. दोघांकडेही दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची संवेदनशीलता असेल, मानवी प्रतिष्ठेचा आदर असेल आणि आपापल्या विचारांतील दोष पाहण्याची व दुरुस्त करण्याची तयारी असेल, तर ते शक्य आहे. आपल्या भूमिकांमुळे कोणावर अन्याय झाला असेल, तर तो मान्य करण्याची तयारीही त्यात येते. अशा नात्यात मैत्री टिकवूनही वैचारिक संघर्ष प्रामाणिकपणे करता येतो. पण संघर्षाचा विषय जेव्हा माणसांच्या जगण्याचा आणि प्रतिष्ठेचा असतो, तेव्हा वैयक्तिक जवळिकीला सार्वजनिक अर्थ प्राप्त होतो. देशात जमावाकडून झालेल्या हत्यांचा, टोकाला गेलेल्या सांप्रदायिकतेचा आणि त्याची किंमत मोजणाऱ्या मुस्लिम, दलित व शेतकरी समाजघटकांचा विचार या चर्चेत करावाच लागेल. या वातावरणासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची राजकीय आणि नैतिक जबाबदारी काय, हा प्रश्न मी उपस्थित करतो. आणि ज्यांच्याकडे आपण त्या जबाबदारीचा जाब मागतो, त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचं जाहीर कौतुक करताना त्या अन्यायाची किंमत मोजणाऱ्यांना आपण काय सांगत आहोत, हाही प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ सॅम पित्रोदांपुरता मर्यादित नाही. ज्यांच्या सत्तेला किंवा प्रभावाला तुमचे समर्थक विरोध करत आहेत, त्यांच्याशी तुम्ही खासगीत जिव्हाळा जपता, तेव्हा त्या जिव्हाळ्याचा अर्थ ठरवण्याचा अधिकार एकट्या तुमच्याकडे राहत नाही. तुमच्या भूमिकेवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांनाही तो प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. गेल्या बारा वर्षांत माझ्या स्वतःच्या आयुष्यात या संघर्षामुळे अनेक नात्यांत टोकाची कटुता आली. काही मैत्री तुटल्या. काही नातेवाइकांशी संबंध संपले. माझ्या वाट्याला आलेली किंमत मला माहीत आहे. इतर अनेकांनी याहून कितीतरी मोठी किंमत मोजली आहे. काही तुरुंगात गेले. काहींचं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालं. अनेक जण आजही लढत आहेत. उमर खालिदच्या दीर्घ कारावासासमोर स्वातंत्र्याचा आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न इतका तीव्रपणे उभा असताना, सत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वाशी असलेल्या वैयक्तिक मैत्रीची गोडवी गाणं मला अस्वीकार्य वाटतं. माझ्या भूमिकेवर विश्वास ठेवणारा एक जरी माणूस स्वतःचं नुकसान सोसून एखाद्या अन्यायाविरुद्ध लढत असेल, तर त्या अन्यायासाठी ज्यांना मी जबाबदार मानतो, त्यांच्याशी वैयक्तिक सलगी करणं मला योग्य वाटणार नाही. मी स्वतःला लावतो तोच निकष काँग्रेसच्या नेत्याला, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला आणि कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा विचारवंताला लावतो. तो निकष पक्षानुसार बदलत नाही. अशा वेळी “माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे,” असं म्हणणं मला पुरेसं वाटत नाही. ज्या लोकांनी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून संघर्षाची किंमत मोजली, त्यांच्याशी तो द्रोह ठरू शकतो. ज्या माणुसकीच्या नावाने तुम्ही लढता, तिच्याशीही तो द्रोह ठरू शकतो. त्यातून तुमच्या लढ्याची विश्वासार्हता ढासळते आणि तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या संघटनेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं राहतं. हा प्रसंग घडल्यानंतर मी काही दिवस जाऊ दिले. यावर लिहावं की नाही, याचा पुन्हा पुन्हा विचार केला. त्यानंतर मी या मतापर्यंत आलो आहे. वैयक्तिक आयुष्यातलं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. सार्वजनिक नेतृत्व स्वीकारल्यावर त्या स्वातंत्र्याला नैतिक मर्यादा येतात. आपल्या शब्दांवर विश्वास ठेवून लढणारी माणसं, त्यांनी मोजलेली किंमत आणि माणुसकीबद्दल आपण स्वतः घेतलेली भूमिका या मर्यादा ठरवतात. त्या मर्यादांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीच्या वैचारिक आणि राजकीय नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं कारण मला दिसत नाही.
34
132
6
547
12,904
यह चलीं थीं कांग्रेस मुक्त राजस्थान बनाने BJP का सूपड़ा साफ़ हो गया वहाँ!
311
1,525
47
6,121
61,143
Rahul Mane retweeted
#पुणे ऐन दुष्काळात आंबेगावमध्ये जलवाहिनी फुटली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली! हायड्रोलिक टेस्टिंग न करताच काम पूर्ण केल्याचा हा परिणाम आहे का हा ? तसे असेल तर ठेकेदार, अभियंते आणि कन्सल्टंट या तिघांचीही जबाबदारी निश्चित होणार का? #Pune #Punenews
21
66
8
315
21,036
खासदार विकत घेण्याचे असे प्रकार - सुरु असतील तर लोकशाहीसाठी घातक #लोकशाही #खासदार #राजकारण
7
16
97
1,089
Why none of our tv channels is showing this Q and A ? What a brilliant interaction it is …@RahulGandhi
Even the interviewer was stunned by Rahul Gandhi’s answer. What a man! 🔥🔥
144
708
17
2,399
47,262