Jonty (@sandey14) header
Jonty (@sandey14) profile picture

IT Professional - Retweets/Repost do not imply endorsement, My leader @AUThackeray #YuvaSena #Shivsainik #होयहिंदूच

Navi Mumbai, India
Joined June 2010
Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)Photo by Jonty (@sandey14)
भाजपचे गलिच्छ राजकारण बघा
भाजपने मतचोरी करून सत्ता मिळवल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. डिलिमिटेशनला विरोध नसून, ते संविधानाच्या चौकटीत आणि निष्पक्षपणे राबवले जावे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. #RohitPawar #BJP #Delimitation #VoteChori #MaharashtraPolitics #RohitPawarTweet #Zee24Taas
13
भाजपने मतचोरी करून सत्ता मिळवल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. डिलिमिटेशनला विरोध नसून, ते संविधानाच्या चौकटीत आणि निष्पक्षपणे राबवले जावे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. #RohitPawar #BJP #Delimitation #VoteChori #MaharashtraPolitics #RohitPawarTweet #Zee24Taas
1
36
1
185
19,168
😂😂😂 भाजपचाच झाला
राजस्थान में अब कांग्रेस का सूपड़ा साफ हो रहा है! @INCRajasthan @ashokgehlot51 @GovindDotasra #Rajasthan
1
1
127
Watching BJP losing election in Rajasthan
30
288
2
2,997
22,171
पराभवाचंही असं अभिनंदन करतात 😝 बारमेरमधील भाजपच्या पराभवाची खरी मजा आता कुठे सुरू झाली आहे! जिल्हाध्यक्षांनी पृथ्वी सिंग यांचं तिकीट रद्द केलं होतं, आता जनतेने हिशोब चुकता केला आहे! जिल्हाध्यक्ष अनंत राम बिश्नोई यांच्या पत्नी पंचायत राज निवडणुकीत हरल्या! ✌️ आणि मग पृथ्वी सिंग यांनी फोन करून जिल्हाध्यक्षांना त्यांच्या पराभवाबद्दल "अभिनंदन" केलं! 😁
2
9
40
2,279
मोदींचा ठेंगा! मुख्यमंत्री महोदय, ही तुमची अकार्यक्षमता म्हणायची का?
2
93
4
272
8,334
Jonty retweeted
भाजपाने आठवलेंच्या माध्यमातून टीपू सुलतान ला अभिवादन केल.
This quoted post is unavailable.
1
2
26
498
Jonty retweeted
दादर मेट्रो स्टेशन - चैत्यभूमी नागपूर - दिक्षाभूमी. जसं शिवरायांच्या रायगड किल्ल्यामुळे पूर्ण जिल्ह्याला रायगड नाव दिलं, तसंच आता नागपूर च नाव बदलून दिक्षाभूमी झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींनी यासाठी पुढाकार घ्यावा. @Dev_Fadnavis @rautsanjay61
1
5
19
201
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक - असा मुख्य आजपर्यंत महाराष्ट्राने पहिला नसेल.... . ह्यांना सोनिया गांधींचा निषेध करायला यांना शिंदेसेना हवी... . जातीय तेढ निर्माण करायला ह्यांना वंचित हवी... . जरांगेना धडा शिकवायला ह्यांना हाके लागतो... . पक्ष वाढवायला ह्यांना ED, CBI, पोलीस लागतात.. . निवडणूक लढवायला यांना उमेदवार दुसरीकडून आयात करावे लागतात... . ठाकरेंना शह देण्यासाठी सुप्रीम कोर्ट हवे.. . पवा्रांशी दोन हाथ करायला तटकरे, पटेल हवेत.. . स्वतःची मतं भुंकून भुंकून सांगायला पाळीव कुत्रकार हवेत... . स्वतः काहीतरी करायची, बोलायची रिस्क घेणार का? की मोदी म्हणतात तसं रेनकोट घालून बाथरूम मध्ये शॉवर घेत बसणार? . #devendrafadanvis #eknathshinde #महाराष्ट्रा #mumbai #मराठी #shivsena #uddhavthackeray #rajthackeray
1
7
1
48
1,904
🤡🤡भारतीय जोकर पार्टीची राजस्थानमध्ये जिप,पंचायत समितीमध्ये दारूण पराभव मंत्र्यांच्या बायकासुध्दा पडल्या 😂🤣🤣 राजवर्धन राठोड...हा तोच मेडल घेतल्यावर भाजपमध्ये केंद्रीयमंत्री होता त्याच्या विधानसभेत फक्त भाजपची 1 सिट निवडुण येतांना दिसत आहे. @narendramodi शेठ ट्विट करता का?
1
2
32
378
डेवाभौचे लाॅजिक 🤣🤣🤣 जखम मांडीला आणि उपचार गांXला
🚨 Automatic doors on Mumbai local trains are struggling to cope with daily operations.
3
63
जय महाराष्ट्र साहेब ! गेल्या 2 दिवसापासुन पुण्यातील FC road,लक्ष्मीरोड पुणे मनपा हुकूमशाहीप्रमाणे अतिक्रमण तोडत असुन व्यापारी हवालदिल आहेत. एकही नोटीस न देता हि कारवाई झाली. हि सगळी व्यापारी भाजपचे मतदार मात्र तरीही आपण एक माणुसकीच्या नात्याने आपण यावर भाष्य करावे @AUThackeray
5
113
ज्यांच्याकडून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ‘ताकद’ आणि पुरोगामी विचारांची ‘शिदोरी’ मिळाली, ते माझे पणजोबा, 'प्रबोधनकार' केशव सीताराम ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
8
48
402
6,502
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
8,941
11,421
2,028
59,838
4,430,857
😂😂😭😭 सबिका लियाकर 🤣🤣🤣🤣🤣
Gazab beizzati hai 😂🤣😂
2
6
82
Jonty retweeted
थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, प्रभावी वक्ते, झुंजार पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #PrabodhankarThackeray #प्रबोधनकारठाकरे #ShivsenaUBT #Mumbai
2
10
1
50
525
महाराष्ट्राला आत्मभान देणारे समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
1
42
152
2,118
महाराष्ट्राचे प्रबोधनकार यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!
13
213
2,024
वचनपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल! 🚩 खार स्टेशन रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या साईबाबा रोडच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ काल शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. गेल्या वर्षी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील १९ महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण व पुनर्बांधणीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेष निधी मंजूर करून आणला होता. त्यापैकी १७ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित २ रस्त्यांची कामेही आता प्रगतीपथावर आहेत. ‘वांद्रे पूर्वमध्ये एकही रस्ता खराब राहणार नाही,’ हा शब्द मी मतदारसंघातील नागरिकांना दिला होता. त्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि प्रत्यक्ष काम सुरू आहे. दिलेला शब्द पूर्ण करणे, हीच माझी बांधिलकी! 🚩 #वांद्रेपूर्व #BandraEast #वचनपूर्ती #विकासकामे
2
17
151
1,827