#दीवाळी_२०२६ मधे चौकार...
१-चैती समाचार (ग्वाल्हेर म.प्र.)
२-काव्यदीप (पुणे)
३-अंतर्नाद (मुंबई)
४-आद्य दीपोत्सव (सातारा)
सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻
1
26
ग्वाल्हेर (म.प्र.) येथून प्रसिद्ध होणाऱ्या #चैती_समाचार या पाक्षिकाद्वारे प्रकाशित #दिवाळी_विशेषांक_२०२६ चा सुंदर अंक आज संपादिका डॉ. सौ. उमा कंम्पूवाले यांचे हस्ते त्यांच्या निवासस्थानी स्विकार केला.
मनापासून धन्यवाद 🙏🏻
1
2
46
आग्रह नाही, म्हणावे मज कुणी थोर कवी
लिहितो माझे मी,नाही मी कुणी चोर कवी
~कवी ७५९/३०१०२०२६
#शिवाजीम्हणतो #शिवाम्हणे #म













