शिवाजी सांगळे 🦋 (@sangle_su) header
शिवाजी सांगळे 🦋 (@sangle_su) profile picture

कवी | गीतकार | लेखक | हौशी छायाचित्रकार आणि...बरंच काही

बदलापूर
Joined June 2019
एक_सर ०३०८२०२४ yq ०३:४४:३० #शिवाजीम्हणतो #शिवाम्हणे #म
1
2
6
65
#दीवाळी_२०२६ मधे चौकार... १-चैती समाचार (ग्वाल्हेर म.प्र.) २-काव्यदीप (पुणे) ३-अंतर्नाद (मुंबई) ४-आद्य दीपोत्सव (सातारा) सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻
1
26
ग्वाल्हेर (म.प्र.) येथून प्रसिद्ध होणाऱ्या #चैती_समाचार या पाक्षिकाद्वारे प्रकाशित #दिवाळी_विशेषांक_२०२६ चा सुंदर अंक आज संपादिका डॉ. सौ. उमा कंम्पूवाले यांचे हस्ते त्यांच्या निवासस्थानी स्विकार केला. मनापासून धन्यवाद 🙏🏻
1
2
46