सिख धर्म के पहले गुरु धन धन श्री गुरु नानक देव जी साहेब जी के ५५७ वे प्रकाश पर्व - गुरपुरब की आप सभी को लख लख बधाइयां !!
सत नमन श्री वाहे गुरु जी 🙏🚩
22
उत्तर प्रदेश के माननीय मुख्यमंत्री आदर्णिय श्री योगी आदित्यनाथ जी की माता जी श्रीमती सावित्री देवी जी का निधन अत्यंत शोकप्रद है. परमेश्वर महान पुण्यात्मा को चिर शांति प्रदान करें..विनम्र श्रद्धांजलि 🙏💐.
36
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
हिंदुहृदयसम्राट, शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त शतशः प्रणाम!
#बाळासाहेबठाकरे #BalasahebThackeray
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
काही नेत्यांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जात आहेत. आपल्या पक्षाचे संपलेले अस्तित्व वाचवण्यासाठी रचलेल्या या काल्पनिक कहाण्या महाराष्ट्राला नवीन नाहीत. अशा अपरिपक्व नेत्यांना आता उपचारांची नितांत गरज आहे.
@RRPSpeaks
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
#मंत्रिमंडळ_निर्णय - मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर, २०२६
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आजचे महत्त्वाचे निर्णय...
#CabinetDecisions #Mahayuti #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
महाराष्ट्र प्रदेशच्या संघटनात्मक बैठकीला उपस्थित राहिलो. या बैठकीला अखिल भारतीय सहसंघटनमंत्री माननीय श्री. शिवप्रकाशजी, महाराष्ट्र भाजपचे प्रभारी श्री. बैजयंत पांडाजी, सहप्रभारी श्रीमती कमलजीत सहरावतजी, श्री. अमित मालवीयजी, श्री. सदानंद तनावडे जी उपस्थित होते, तसेच प्रदेश संघटन महामंत्री माननीय श्री. अजय जम्वाल जी ही उपस्थित होते.
सदर बैठकीला विविध संघटनात्मक विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली.
#BJPMeeting #OrganizationMeeting #AmeetSatam #AmeetSatanWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @shivprakashbjp @PandaJay @kjsehrawat @amitmalviya @ShetSadanand @ajayjamwalbjp
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रविंद्र चव्हाण जी यांची भेट घेऊन त्यांना 'मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६' चे अधिकृत निमंत्रण दिले. यावेळी भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी देखील उपस्थित होते.
------------------------------------
Met BJP Maharashtra State President of the BJP, Hon. Shri Ravindra Chavan ji, and extended an official invitation to him for the 'Mumbai Book Festival 2026'. Acharya Pawan Tripathi, General Secretary of BJP Mumbai, was also present on this occasion.
#MumbaiBookFestival2026 #NationalBookTrust #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @RaviDadaChavan @pawantripathi_ @nbt_india
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना 'मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६' चे अधिकृत निमंत्रण दिले.
------------------------------------
Met Minister for Higher and Technical Education and Parliamentary Affairs, Hon. Shri Chandrakant Dada Patil, and extended an official invitation to him for the 'Mumbai Book Festival 2026'.
#MumbaiBookFestival2026 #NationalBookTrust #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @ChDadaPatil @nbt_india
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
अवघ्या काही सेकंदांत विश्वविक्रमाची भरारी आणि महाराष्ट्राचा अभिमान उंचावणारी कामगिरी! ✨
आपल्या महाराष्ट्राची प्रतिभावान युवा स्केटिंगपटू सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने लिंबो स्केटिंगमध्ये ५० मीटरचे अंतर अवघ्या ६.८६ सेकंदांत पार करून ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तिच्या या विलक्षण कौशल्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेणे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सृष्टीच्या मेहनतीला आणि जिद्दीला मनापासून सलाम! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
#ShrishtiSharma #LimboSkating #GuinnessWorldRecords #WorldRecord
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
स्व. संजय काशीनाथ पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त आज अंधेरी पश्चिम येथील सरस्वती विद्यामंदिर हॉल, डी एन नगर येथे आयोजित शोकसंभास उपस्थित राहून दिवंगत आत्मास आदरांजली अर्पण केली.
ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थानो आणि शोकाकुल पवार कुटुंबाला या कठीण प्रसंगात सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
ॐ शांती
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
धैर्याची परिभाषा आणि महाराष्ट्राची लेक- राणी लक्ष्मीबाई! 🗡️
ज्यांनी केवळ वयाच्या विशीत परकीय सत्तेविरुद्ध अफाट धैर्याने लढा दिला, त्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महानायिका झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या अमर हुत्म्यात्म्यांचे विचार तरुण पिढीमध्ये देशभक्तीची ज्वाला सतत तेवत ठेवत राहोत.
#RaniLaxmiBai #JhansiKiRani
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
ओंकारेश्वर महादेव वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने तसेच भाजपा मुंबई महामंत्री श्री. विनोद शेलार जी आणि जानकी मेहुल मेहता फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने, राज कम्प्युटर्स अकॅडमीद्वारे संचालित 'एकलव्य कौशल्य प्रशिक्षण केंद्रा'चे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी भाजपा मुंबई महामंत्री श्री. विनोद शेलार जी, विश्व हिंदू परिषदेचे श्री. रामचंद्र रामुका जी, श्री. श्रीराज नायर जी, श्री. सचिन सरदेसाई जी, भाजपा उत्तर मुंबई महामंत्री श्री. निखिल व्यास जी, श्री. अप्पा बेलवलकर जी, मंडळ अध्यक्षा श्रीमती प्रीती गाडगीळ जी, श्री. बृजेश सिंह जी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
युवकांना संगणक शिक्षण आणि रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या या उपक्रमाचे मी मनापासून स्वागत करतो. या केंद्राच्या माध्यमातून अनेक युवकांना उज्ज्वल भविष्याची नवी दिशा मिळेल, असा मला विश्वास आहे.
#EklavyaSkillTrainingCentre #SkillDevelopment #YouthEmpowerment #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJPVinodShelar @Nikhilkvyas
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन त्यांना 'मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६' चे अधिकृत निमंत्रण दिले.
यावेळी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक श्री. युवराज मलिक जी आणि भाजपा मुंबईचे महामंत्री आणि मुंबई बुक फेस्टिव्हलचे संयोजकआचार्य पवन त्रिपाठी जी देखील उपस्थित होते.
---------------------------------------
Met with the Union Minister for Railways, Information & Broadcasting, and Electronics & Information Technology, Shri Ashwini Vaishnaw, and extended an official invitation to him for the 'Mumbai Book Festival 2026'.
Also present on this occasion were Shri Yuvraj Malik, Director of the National Book Trust, India, and Acharya Pawan Tripathi, General Secretary of BJP Mumbai and Convener of the Mumbai Book Festival.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@AshwiniVaishnaw @pawantripathi_ @nbt_india @mumbai_bookfest
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. पियुष गोयल जी यांची भेट घेऊन त्यांना 'मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६' चे अधिकृत निमंत्रण दिले.
यावेळी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक श्री. युवराज मलिक जी आणि भाजपा मुंबईचे महामंत्री आणि मुंबई बुक फेस्टिव्हलचे संयोजकआचार्य पवन त्रिपाठी जी देखील उपस्थित होते.
---------------------------------------
Met with the Union Minister of Commerce and Industry and Member of Parliament for the Mumbai North constituency, Hon. Shri Piyush Goyal Ji and extended an official invitation to him for the 'Mumbai Book Festival 2026'.
Also present on this occasion were Shri Yuvraj Malik, Director of the National Book Trust, India, and Acharya Pawan Tripathi, General Secretary of BJP Mumbai and Convener of the Mumbai Book Festival.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@PiyushGoyal @pawantripathi_ @nbt_india @mumbai_bookfest
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
"When Citizens Read, The Country Leads" – Hon. PM Shri Narendra Modi ji. 📚
Mumbai, get ready for a grand celebration of literature and knowledge for the very first time! I cordially invite all book lovers, students, and Mumbaikars to experience the Mumbai Book Festival.
Explore 600+ book stalls, engaging literary sessions, and wonderful cultural performances. Let's come together to celebrate the joy of reading! 📖
🗓 Date: 24–29 Nov 2026
⏰ Time: 11:00 AM to 10:00 PM
📍 Venue: University of Mumbai, Kalina Campus
Free Entry & Free Parking!
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia #ReadIndia #BookLovers #Literature #MumbaiReads
@nbt_india
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the 'Chhath Mahaparva' organised by Chhath Utsav Mahasangh.
MLA Amit Satam and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छठ उत्सव महासंघाद्वारे आयोजित 'छठ महापर्व' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार अमित साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी छठ उत्सव महासंघ द्वारा आयोजित 'छठ महापर्व' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर विधायक अमित साटम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕕 5.45 pm | 15-11-2026📍Mumbai | संध्या. ५.४५ वा. | १५-११-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis @AmeetSatam @kripasofficial @BJPSanjayPandey @pawantripathi_ @AkhileshChaubey
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhathPuja
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
Delighted to meet H.E. Mr. Rasmus Abildgaard Kristensen, Ambassador of Denmark to the Republic of India. Had a wonderful interaction discussing bilateral cooperation, cultural ties, and shared values.
On this special occasion, presented him with a copy of Vaibhav Purandare’s acclaimed book 'Shivaji: India’s Great Warrior King', along with a copy of my authored book, 'Udaan'. 🇮🇳🇩🇰📚
#AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@DenmarkinIndia
जय छठी मैया 🙏🏻
छठ पूजा महापर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं 🙏🚩💐
@narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @AmeetSatam @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @ShelarAshish
11
Sudha Singh ( Modi Ka Parivar) retweeted
Visited the Juhu Gandhigram BMC School for a pre-inauguration review of BMC's first school equipped with a state-of-the-art AI and Robotics Lab.
#JuhuGandhigram #BMCSchool #AIAndRoboticsLab #AmeetSatam #AmeetSatamWithmumbai
@BJP4Mumbai











































