sumo retweeted
तुझा आणि बुद्धीचा काहीही सॅबंध दिसत नाहीये😂
राज्य किती भागावर होतं या पेक्षा ते ‘स्वकर्तृत्वावर’ स्थापन केलेलं होतं हे अधिक महत्त्वाचे.
इतर सामान्य पुरुष शिवाजी राजाच्या पायाची धूळ ही नाहीत!
आणि हो, ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करुन शिवछत्रपती काही सामान्य होत नाहीत.
sumo retweeted
Replying to @sumyaak13 @dpranav88
होय, तिकडे शंभू राजांची हत्या झाली, आणि औरगंजेबानी लगेच फोन करून सगळ्या बामनांना सांगितलं, मग लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी गुढी उभारली.
sumo retweeted
Replying to @dpranav88
मेहेंदळे म्हणजे बामण, खोटा इतिहास सांगू नका, बामण लई वाईट.
आजकाल नवीन कारण काढलाय, संभाजी महाराजांच्या हत्येचा सगळा इतिहास बामणानी लिहिला, म्हणून फितुरांच्या संशयित यादीत त्यांच नाव नाही. मुघल sources आहे सांगितल्यावर शिव्या घालायच्या किंवा गप रहायचं. कोप करायचे रोज नवीन प्रकार
sumo retweeted
शेवटी, नेहमीप्रमाणे तू तुझ्या अवकातीवर आलासच आणि माझी जात काढूनदेखील मोकळा झालास.
कोणी दिले आहे तुला हे स्वातंत्र्य? की तू प्रत्येक वेळेला समोरच्याची जात काढावी??
आणि गांधीहत्येनंतर सावरकर स्वतः लपून बसले, हे जे काही आरोप तुम्ही करता ना, ते कदाचित लोकांची मुद्दामहून दिशाभूल करण्यासाठी करता.
गांधीहत्येनंतर सावरकर घाबरून घरात बसून राहिले, असं इतिहास सांगत नाही.
उलट, या काळात सरकारनेच त्यांच्यावर वारंवार बंधनं घातली, आणि तरीही ते सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होत राहिले.
घटनाक्रम आणि त्या वेळचं वय:
अटक (वय ६४): ३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाल्यावर ५ फेब्रुवारी १९४८ रोजी सावरकरांना आरोपी म्हणून अटक झाली.
निर्दोष मुक्तता (वय ६५): १० फेब्रुवारी १९४९ रोजी ते निर्दोष सुटले, तरीही त्यांना मोकळं सोडलं नाही.
दिल्लीच्या मॅजिस्ट्रेटने त्यांना लाल किल्ला परिसर सोडण्यास मनाई केली, आणि काही तासांनी दुसऱ्या आदेशाने त्यांना दिल्लीतून हद्दपार करून पोलिसांच्या पहाऱ्यात थेट मुंबईतील सावरकर सदनात पोहोचवलं.
१९४९, कलकत्ता: सुटकेनंतरही ते सार्वजनिक जीवनात होते. १९५० सालच्या "Savarkar and His Times" या ग्रंथात १९४९ मधल्या कलकत्त्यातील मिरवणुकीचे आणि तिथल्या कार्यक्रमांचे त्यांचे फोटो आहेत.
स्वतंत्र भारतात पुन्हा तुरुंगवास (वय ६६):
पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली भारतात येणार होते, त्याच्या आदल्या दिवशी, ४ एप्रिल १९५० रोजी त्यांना अटक झाली. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली त्यांना बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात १०० दिवस ठेवलं आणि १३ जुलै १९५० ला सोडलं. एक वर्ष राजकीय कार्यात भाग न घेण्याचं हमीपत्र दिल्यावरच त्यांची सुटका झाली.
१९५२, पुणे (वय ६८-६९): मे १९५२ मध्ये त्यांनी पुण्यात मोठ्या जाहीर समारंभात स्वतःची अभिनव भारत संस्था विसर्जित केली. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की स्वतंत्र, संविधानिक प्रजासत्ताकात अशा क्रांतिकारी संघटनांना स्थान नाही, नाहीतर अराजक माजेल.
ह्या गोष्टींचा कधी तू आयुष्यात अभ्यास केला आहेस काय, ज्याच्यावर तू तोंड वर करून लिहित असतोस? आणि सरळ छातीठोकपणे खोटे बोलून सांगतोस की ते लपून बसले किंवा घाबरून बंदिस्त अवस्थेत बसले.
Replying to @mayurjoshi999 @TweetsofOldMonk
सावरकर लैच शौर्य वैगरे सशस्त्र क्रांति बोलायचे
माफी मागून मोकळे झाले. गांधी हत्ये नंतर ज्या चौकशी लागल्या त्याला घाबरुन बंदिस्त जीवन जगले. हेही लिखाणच्या उलट केलं त्यानी.
अस म्हटलं तर..?
साने गुरुजींच्या लिखाणाचा आवाका समजायला दोन कवडीचे ब्राह्मण्य टाकून द्यावं लागतं..
sumo retweeted
People posting emotional reels over encroachment removal ffs
People will justify murder also , as long as "gareeb" do it
sumo retweeted
मणिपूरमध्ये गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. भारतमातेच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏
sumo retweeted
Replying to @sumyaak13
स्वतःच्या सख्या काका आणि मामा यांची तमा न बाळगता अनेक माजोरड्यांना लायकीवर आणणारा लोकांच्या डोळ्यात खूपणारच!
बाकी माधवरावांची थोरवी सांगण्याकरिता हे एकच वाक्य पुरेसे आहे - "श्रीमंत रावसाहेब गेले याजमुळे सर्वच फसल्यासरखे झाले आहे. वाघ गेला! सारी कोल्ही राहिली आहेत."
sumo retweeted
This excerpt is taken from a Kaifiyat, as the citation itself states. The Vaidkar Jadhav Vrutant, also known as Jadhav Gharanyachi Kaifiyat, was first published on 1 January 1912. It contains no citations at all because it is not a historical document but simply a ‘Kaifiyat’.
sumo retweeted
"No drinking, smoking , partying, must be virgin"
Lmao that's most normal working class men, you guy are so detached from reality.
Also the women earning 30-40L it's not like they're marrying hrithik roshan types, they are marrying people who earn more only kyunki gaand mein dumm nahi hai primary breadwinner ban ne ka
sumo retweeted
Savarkar getting disrespected because he tried to break the fake narrative of caste very forcefully ingrained in us by the goras/mullahs is exactly why we may never progress as a nation , every side uses caste as weapon either to victimize themselves or as a way to make remarks
sumo retweeted
B ग्रेडी! छत्रपती शिवाजी महाराज यांचा डुप्लिकेट अकाउंट काढून अवमान करण्याचे कामच हे B ग्रेडी लोक करत होती !
आज ट्विटर वरील B ग्रेडी प्रेमी ह्या बाबतीत मूक गिळून बसतील!
पै शे. नंतर अजून एक ... आणि त्यानंतर अजून अनेक हेच सत्य आहे यांचे !
पुरोगामी चळवळ नावाखाली यांची नुसती वळवळ






































