Pinned Tweet
अखेर दहिसरकरांना न्याय मिळाला.. दहिसरचं रडार हटलं!
मी सर्वप्रथम कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस, केंद्रीय मंत्री किंजरापू नायडू साहेब, केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मा. खा. गोपाळ शेट्टी साहेब, आ. मनीषाताई चौधरी यांच्यासह सर्व दहिसरकरांचे मनापासून आभार मानते!
हा तांत्रिक व गुंतागुंतीचा प्रश्न फक्त आणि फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेबांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. रडार हटल्यामुळे 10 लाखापेक्षा अधिक नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे लाखो दहिसरकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
.
.
.
.
#TejasveeGhosalkar #Dahisar #bjp
#BJPForDahisar #BJPWithDevelopment
15 वर्षांच्या वयात इतिहास घडवणारी खेळी! 🔥🏏
53 चेंडूंत 204 धावा, तब्बल 28 षटकार! वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी खेळीने क्रिकेटविश्वाला थक्क करत नवा इतिहास रचला. भारतीय क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य! 🇮🇳👏
#VaibhavSooryavanshi #IndianCricket #RecordBreaker
दहिसर पूर्व येथील श्री मुद्रणेश्वर महादेव मंदिरात तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त काल उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी भक्तिमय वातावरणात तल्लीन होत, भक्ती आणि श्रद्धेचा हा मंगलमय सोहळा अनुभवताना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान लाभले.
मानवतेचा, समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देत समाजाला सत्य, करुणा व निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवणारे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरू गुरुनानक देवजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
5
100
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितच्या नूतन पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विधानसभा अध्यक्ष मा. ना. श्री. राहुलजी नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर मा. सौ. रितूताई तावडे यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
श्रद्धा, भक्ती आणि मांगल्याचा सुंदर संगम असलेला तुळशी विवाहाचा पवित्र उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात नवचैतन्य आणि आनंद घेऊन येवो. माता तुळशीचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो!
तुळशी विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
6
173
हिंदुत्वाचा बुलंद आवाज, मराठी अस्मितेचे प्रखर समर्थक आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार, संघर्ष आणि हिंदुत्वाचा विचार सदैव प्रेरणा देत राहील.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार, ३३८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग आणि पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय!
भारतीय युवा संघाने जिद्द, आत्मविश्वास आणि सांघिक खेळाच्या जोरावर नवव्यांदा अंडर-१९ आशिया कपवर आपले नाव कोरले. या दिमाखदार कामगिरीबद्दल संपूर्ण संघाचे, प्रशिक्षकांचे अभिनंदन!
1
9
379
भाऊबीजेनिमित्त देवाभाऊंची ग्रेट भेट!
आज भाऊबीजेच्या खास निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवाभाऊ फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. या भेटीचा आनंद आणखी खास होता, कारण यावेळी माझी मुलं यश्वी आणि सतेज हे दोघेही उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातूनही देवाभाऊंनी आमच्यासाठी आवर्जून वेळ काढला. आपुलकीने विचारपूस केली, मुलांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक न राहता एक सुंदर कौटुंबिक आठवण बनली!
देवाभाऊ, या प्रेम, आपुलकी आणि स्नेहाबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
#bhaubeej
3
205
दिवाळीनिमित्त केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, भाजपा नेते व खासदार मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त आदरणीय आमदार मनिषाताई चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनिषाताईंशी विविध विषयांवर चर्चा करत स्नेहपूर्ण संवाद साधला. त्यांच्या सहवासात दिवाळीच्या आनंदाला एक वेगळाच उत्साह लाभला.
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर मा. रितू तावडे जी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी स्नेहपूर्ण संवाद साधला.
@TawdeRitu
Tejasvee Abhishek Ghosalkar retweeted
दीपावलीच्या या मंगलमय प्रसंगी, नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर जी यांनी महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
हे दीपपर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
#Diwali2026 #HappyDiwali #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@tejasvee27
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन घेतले.
Tejasvee Abhishek Ghosalkar retweeted
तेरा गौरव अमर रहे माँ, हम दिन चार रहें न रहें... 🇮🇳
PM @NarendraModi ji celebrates Diwali with our bravehearts.
Tejasvee Abhishek Ghosalkar retweeted
सुरक्षित आणि आनंददायी दिवाळी साजरी करूया! 🪔⚠️
दीपावलीच्या आनंदात कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबईची प्रथम सेविका या नात्याने आपुलकीने आवाहन... फटाके फोडताना उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणे टाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपली एक छोटीशी दक्षता सर्वांचे जीवन सुरक्षित ठेवू शकते! 🙏
📞 आणीबाणीच्या प्रसंगी संपर्क:
▪️ मुंबई अग्निशमन दल: १०१
▪️ म्युनिसिपल हेल्पलाईन: १९१६
सुरक्षित रहा, आनंदात रहा! ✨
#SafeDiwali #Diwali2026 #PublicSafety #StaySafe #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@mybmc



















