रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24) header
रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24) profile picture

Online Seller @ Amazon/ Flipkart/ India Mart

Mumbai Pune को🥥 कण🌴
Joined April 2024
Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)
॥ बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ ॥ संघम् शरणम् गच्छामि ॥
8
1
1
22
7,611
रवि सावंत Ravi Sawant retweeted
सगळंच मनसेनी करायचं असेल तर टरबुजवा काय मनसे वाल्यांची शट्ट उपटणार का?
जैन साधूना, छट पूजेला विरोध करणारे घाटकोपर दादरचे शूर योद्धे फिनिक्स मॉल कुर्ला घटनेतील आरोपीचे कपडे बघितल्यावर इंटरनेट बंद करून बसलेत.😁 #mumbai #pheonixmall
8
12
137
1,434
BJP celebrating Tipu Jayanti in Maharashtra? 🤣🤣🤣 What a masterclass in shameless hypocrisy! 😂😂
2
36
1
78
980
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद कधी निघणार काठ्या घेऊन देशात राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू मार खातोय
1
3
10
229
रवि सावंत Ravi Sawant retweeted
लबाड लांडगे‌😂😂😂
टिपूला बाप मानणारी औलाद आमची नाही, जो इतिहास विसरला तो जातीवंत मराठा नाही! #छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय #chhatrapati_shivaji_maharaja #shivajimaharaj #marathaempire #maharashtra
2
52
5
286
10,509
हुतात्मा चौकात छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना जाब विचारला. #मराठीएकीकरणसमिती
4
142
2
492
4,618
Replying to @ShivsainkGanesh
देशाला पंतप्रधान हवा, अडाणीचा नोकर नको.
2
2
14
राजीनामा हा एकमेव शब्द तुमच्यासाठी.
5
2
15
239
On one hand, so called Hindutwawadi party BJP itself is glorifying Hindu killer Tipu Sultan while on the other side Bullahs are attacking Hindus in MH under the rule of BJP. State government - BJP Central government - BJP Home ministery - BJP Still this is the condition...🤧
3
15
46
599
डोळ्यावर जर धर्मांधतेची,जातीद्वेषाची व अंधभक्तीची पट्टी असेल तर कसं दिसेल ते,मुस्लिम दुकानांवरही तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली आहे, नीट डोळे उघडून बघ हेकण्या @wordsMahfil. @Dev_Fadnavis स्वतःच्या समर्थकांना आवरा,जातीद्वेष व धर्मांधतेच्या नादात स्वतःच्याच लोकांवर टीका करत आहेत.
प्रसिद्धीसाठी भुकेला तुकाराम मुंडे याला फक्त हिंदू मालक असलेल्या रेस्टॉरंटच कशी दिसतात? इतर धर्मीय लोकांच्या रेस्टॉरंट,माॅलवर तुकाराम मुंडे कधी कारवाई कां करत नाही? तिथे FDI चे निकष तंतोतंत पाळले जातात कां? प्रसिद्ध हिंदू रेस्टॉरंट,ब्रॅडवर कारवाई केली की मुंडेंला प्रसिद्धी मिळते.
2
16
51
739
जुन्नरच्या सह्याद्रीचा सौदा झाला का ?? आदिवासींच्या लढ्यात फूट ? #हवालाप्रकरण
2
76
3
185
11,566
नक्कीच, महापुरुषांवरून जातीत फुट पडणाऱ्यांना तर अगोदर हाकलून दिलं पाहिजे, सर्व मराठी महापुरुष आपले आहेत... 🙌
1
9
177
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती,बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण मराठी जनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, त्यांची विचारधारा जातीपातीच्या पलीकडील होती, आंबेडकरांनी तुझ्यासारख्या बांडगुळांना आज फाट्यावर मारलं असतं, महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय सदा वंदनीय राहतील.🙏
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
7
23
5
78
2,223
रवि सावंत Ravi Sawant retweeted
आमच्या राज्यात आम्हाला त्रास नाही मराठी माणसांनी हक्काने केलेल्या गोष्टी आहेत त्यात लुडबुड करू नका... ४ हात लांब रहा.. – at Mumbai, India
1
1
10
मराठी शहरांची मूळ नावं बदलून जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातल्या चौकांमध्ये किमान एक तरी हुतात्मा स्मारक असलं पाहिजे,हुतात्मा स्मारक हे फक्त स्मारक नसून ते मराठी एकीचे प्रतिक आहे,संयुक्त महाराष्ट्र लढा हा सर्वजातीय मराठी जनांनी एकत्र येऊन दिलेला होता.
1
17
39
487
रवि सावंत Ravi Sawant retweeted
श्री संजय राऊत यांनी मांडलेल्या मागणीला माझे समर्थन !! 💙💙 नागपूरचं नाव 'दीक्षाभूमी' झालं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीतून धम्मक्रांतीचा ऐतिहासिक संदेश जगाला दिला. त्यामुळे नागपूरची ओळख केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर ती समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची ओळख आहे. @rautsanjay61
24
159
6
1,324
18,257
मराठी अस्मिता जपून ठेवा जय महाराष्ट्र ⛳
1
11
52
542
For me,my Marathi identity matters the most than the Indian identity,Marathi is always first for me than nation,I'm Marathi first then Indian..⛳🚩🙌 Note :- you can't force down priorities on individuals,if you consider yourself as an Indian first then its your choice,not mine.
14
12
1
90
1,895
रवि सावंत Ravi Sawant retweeted
#हुतात्मादिन | २१ नोव्हेंबर
1
55
3
213
3,975
मुंबई तुमच्या बापाची आहे का? - . होय - . मुंबई महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे कारण मुंबई महाराष्ट्र साठी आमच्या पिढ्यांनी रक्त सांडलंय .. . महाराष्ट्र मुंबई साठी रक्त सांडून आंपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०८ हुतात्म्यांना मनःपूर्वक अभिवादन !
12
46
428
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई तसेच अखंड महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन... 🙏🙏 जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा... ⛳🚩 संयुक्त महाराष्ट्र चिरायू होवो... 🙌🚩 #हुतात्मा_दिन #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ #अखंड_महाराष्ट्र
1
20
46
539