आजम शेख (@AJAM_18) profile picture

MH22, साधा भोळा सामान्य माणूस🤗

Parbhani,Maharashtra, India
Joined October 2015
Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)Photo by आजम शेख (@AJAM_18)
मा.@mpsc_office @bhimanwar गट क मधील एका पदासाठी 1500 पेक्षा कमी अर्ज आलेत म्हणजे 1:12 गुणोत्तर पेक्षा उमेदवार अर्ध्या पेक्षा कमी म्हणजेच सर्वच्या सर्व पूर्व परीक्षा पास होणार 1 मार्क असला तरी मग या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तांत्रिक अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा की नाही कारण ते त्यांना कामी येणार मग मुख्य परीक्षा अभ्यासक्रम काय आता पुढल्या वर्षी देता का ? कारण यावर्षी तर मुहूर्त लागण शक्य वाटत नाहीये. कुठे आहे परीक्षा संशोधन अधिकारी पद रिक्त आहे की माणूस कामाचा नाही पाहा अध्यक्ष महोदय तपासून. धन्यवाद 🙏
8
60
166
10,412
मा.@mpsc_office @bhimanwar कोणत्याही शाखेतील पात्रता आणि कोणत्याही शाखेतील पात्रता अधिक अतिरिक्त विशिष्ट अर्हता अश्या 2 पदांचा cutoff एकत्रित लागणार असेल तर कोणत्याही शाखेतील पात्रता उमेदवार संख्या 8 लाख जवळपास आणि अतिरिक्त विशिष्ट पात्रता 2 लाख उमेदवार असतील तर एकत्रित कटऑफ जाहीर केल्यास विशिष्ट अर्हता पदासाठी 1:12 उमेदवार संख्या मिळू शकेल का ? मला याबाबत प्रश्न पडला आहे वार्षिक अहवाल 23-24,24-25,25-26 उपलब्ध असते तर माझ्या प्रश्नांचं समाधान मी स्वतः केलं असत पण ते उपलब्ध नसल्या कारणाने आपण यावर उत्तर देण्याचे कष्ट घ्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद 🙏 #Ratio #EXTRAQUALIFICATION
47
126
7,188
मा.@mpsc_office @bhimanwar गट क 2026 जाहिरात बाबत आपण टाकलेल्या अर्धवट शुद्धिपत्रकांमुळे उमेदवारांचे 8900142 रुपये वाया गेले आधीच तर दुष्काळ त्यात इतकी रक्कम पाण्यात जरा आपण आपल्या शुद्धिपत्रांचा अभ्यास करावा आणि उमेदवारांचे पैसे परत करावेत. धन्यवाद 🙏 #CANCELLEDAPPLICATIONFEES #FEES
3
51
116
8,857
मा.@mpsc_office @bhimanwar लिपिक टंकलेखक पसंतीक्रम देताना उद्योग निरीक्षक तांत्रिक सहायक सुद्धा दिसत होते आता काढले म्हण तुम्ही तर जे चुकून दिसत होत ते फॉलो करा त्यात जाहिराती मधील सर्व पद टाका आणि एकदाच घ्या पसंतीक्रम लई भारी होईल..... चुकून चूक नव्हती आता दुरुस्ती होती दुरुस्ती ला लांबवू नका .....एकाला एक पद देऊन टाका....
3
115
132
7,780
केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण, चुकलोच नाही असं होत नाही....
1
11
73
3,619
मा.@mpsc_office @bhimanwar औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेपरमध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले? हे गुण मिळाले नसते तर पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले? मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra @maha_governor @satejp @INCHarshsapkal #MPSC #DrugInspector #पेपरफुटी
30
310
4
519
15,081
मा.@mpsc_office @bhimanwar जा . क्र. 014/2026 मधील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांची गुणवत्ता यादी जाहीर नाही अस का? याच जाहिरातीतील संयुक्त मुख्य परीक्षा द्वारे घेतलेल्या उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक पदाची गुणवत्ता यादी तर आली बाकी का नाही आल्या ? जा.क्र.010/2026 मधील पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल अजून आला नाही काही अडचण आहे का? #MPSC #निकाल
16
195
1
256
5,306
मा.@mpsc_office @bhimanwar आपण प्रत्यक्षात जर मार्च मध्ये कार्यभार स्वीकारला आहे तर मग दरम्यानच्या काळात प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा राजीनामा तर झालाच पाहिजे.....#MPSC #trust #राजीनामा @CMOMaharashtra @maha_governor @satejp @INCHarshsapkal
19
251
1
321
5,040
मा.@mpsc_office @bhimanwar पेपर फोडणारे तर जेल मध्ये आहेत पण विकत घेणारे जे बाहेर आहेत त्या सगळ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात याव.... काळया यादीत समाविष्ट करून Permanent बॅन करण्यात याव.... तुमच्याकडे नाव प्राप्त झाले असतील अशी अपेक्षा आहे. #Blacklist #MPSC #trust @CMOMaharashtra @maha_governor @satejp @INCHarshsapkal
17
303
1
416
7,781
मा.@mpsc_office @bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra @satejp @INCHarshsapkal
60
641
3
843
24,930
मा.@mpsc_office @bhimanwar औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाली. प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोणाची? फक्त परीक्षा रद्द करून विषय संपत नाही. पेपर नेमका कुठून बाहेर गेला? तो उमेदवारांपर्यंत कसा पोहोचला? यामागे कोण व्यक्ती/यंत्रणा होती? आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार? जर या प्रकरणात आयोगातील कोणाचीही भूमिका आढळली, तर त्याचीही निष्पक्ष चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. दोषी कोणीही असो—उमेदवार असो, बाहेरील व्यक्ती असो किंवा व्यवस्थेतील कोणी असो—त्याला वाचवले जाऊ नये. MPSC ही लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींची नावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. परीक्षा रद्द करणे हा पहिला टप्पा आहे; आता दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकरणाचा डाग MPSC च्या विश्वासार्हतेवर कायम राहील.#न्याय @satejp @VijayWadettiwar @INCHarshsapkal @CMOMaharashtra
14
245
1
303
4,807
मा.@mpsc_office @bhimanwar @satejp @CMOMaharashtra @INCHarshsapkal @Dev_Fadnavis नियुक्ती एकाच पदावर होणार माहिती आहे तुम्हाला तर मग शिफारस 3 जागेवर का करत आहात? जी गोष्ट माहिती आहे ती रेटून नेण्यात काही अर्थ नाही.... आताच पसंतीक्रम घ्या आणि ताणातून मुक्त करा विद्यार्थांना...
21
255
1
226
3,423
मा.@mpsc_office @bhimanwar E-NEWS LETTER 1 एप्रिल ते 30 जून अजून पर्यंत उपलब्ध नाही कधी उपलब्ध होणार संकेतस्थळावर? 48दिवस उशीर..... वेळेवर कोणत तरी काम होणार का?
3
48
66
3,851
मा.@mpsc_office @bhimanwar @MahaDGIPR @CMOMaharashtra @maha_governor STI पदासाठी लागणारा कटऑफ COMMON SENSE च्या अभावामुळे वाढला...STI आणि SR मध्ये COMMON उमेदवार घेऊन आयोग अन्याय करत आहे सामान्य उमेदवारावर जे प्रतीक्षा यादीत आयोगाच्या चुकीमुळे थांबले... सुधारित निकाल अपेक्षित #COMMONSENSE #HEADCOUNT #न्याय
19
214
5
220
5,460
हे चुकीचं आहे 76 उमेदवारांनी काय चुकीचं केलं की तुम्ही अश्या याद्या जाहीर केल्या.....MAT ऑर्डर नुसार पसंतीक्रम घेणे आवश्यक होते तुम्ही ऑप्टिंग OUT सोबत पसंतीक्रम सुद्धा रद्द केला जो पर्याय तुम्ही नाही तर कोर्टाने दिला होता....
1
3
9
224
मुद्दामहून तुम्ही ही चूक. केली आहे कारण तुम्हाला या चुका होऊ नये म्हणून वारंवार पाठपुरावा केला MAT ऑर्डर सुद्धा पाठवले पण आपण जे करायचं चुकीच तेच केलं....रोल नंबर नुसार आकडे वारी पाहिली तर 280+84 = 364 पण HEAD COUNT नुसार केवळ 364 नाहीतर केवळ 288 उमेदवार..... सुधारित याद्या जाहीर करा.... पसंतीक्रम विचारात घ्यावाच लागेल त्याशिवाय तो मुख्य परीक्षेपूर्वी घेतला असता तर अजून बर होत पण या परीक्षेपुरता कमीत कमी आता घ्यावा पुढील परीक्षेसाठी आधी घ्या....#MAT #MPSC #रोजगार #अन्याय
4
7
224
मा.@mpsc_office @bhimanwar गट ब मुख्य परीक्षा 2025 निकालाबाबत जो काही निर्णय घेतला असेल त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू करावी..... जे उमेदवार परीक्षेला होते त्यांना त्यांच्या चांगल्या साठी सुद्धा जास्त वेळ थांबण्याची मनःस्थिती नाही त्यामुळे थोडी घाई करा....#निकाल #HEADCOUNT
10
109
5
109
5,220
मा.@mpsc_office @bhimanwar दुय्यम निरीक्षक विभागीय परीक्षेचे घटकनिहाय गुण परीक्षेआधी बाहेर आले.... आपण त्याची चौकशी केली आणि मान्य सुद्धा केलं की हो अस झालं.. पण यातील गुन्हेगार अजून पर्यंत शोधले नाही फक्त 1 व्यक्ती सापडला..बाकी त्याला मदत करणारा कोण आहे आयोगातील आहे का?
5
76
2
116
6,351
MAT आदेश नुसार अजून तरी चौकशी सुरूच मग 10 महिने काय केलं तुम्ही? अध्यक्ष महोदय हा विषय आपण येण्यापूर्वीचा आहे...त्यामुळे आपण याची चौकशी करा आणि आयोगात एकदा स्वच्छता मोहिम राबवा.... कारण आयोगावरील विश्वास कमी होत कामा नये....#MPSC #TRUST
18
34
1,147
आजम शेख retweeted
MPSC पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच? MPSC (अन्न व औषध निरीक्षक भरती) पेपरफुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचले असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि आता भाजप आमदार असलेले अभिमन्यू पवार यांच्याकडे संशयाची सुई वळत असल्याची चर्चा आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७-१८ मधील महाभरती पोर्टल घोटाळ्यासह त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेली तलाठी भरती - २०२३, म्हाडा, पोलीस भरती, वनविभाग भरती, मृद व जलसंधारण विभाग भरती आणि आताच्या अन्न व औषध निरीक्षक भरती घोटाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या आणि भविष्याशी क्रूर खेळ करणाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. तूर्तास एवढेच…. #MPSC #MPSCPaperleak #MPSCExam #Druginspector
10
110
2
385
8,344