The ECB successfully blocked the expansion of the WTC, are unwilling to play Tests against Afghanistan and Ireland, and offered Zimbabwe a single Test in 2028 as a sweetener.
Nothing new from England. They have been doing this to the sport for more than a century.
अनिकेत _ ९७ retweeted
छटपूजा महाराष्ट्रात येवून करु नका म्हणणे मला बालिशपणा वाटत आहे.
मावळता सुर्य काय बंगालच्या किनारपट्टीवर भेटणार का?
वाढते लोंढे हा वेगळा मुद्दा आहे. पण छटपूजा इथे करू नका हा तद्दनता निरर्थक मुद्दा आहे.
खुशाल छटपूजा करू द्या.. आणि नंतर साफसफाई महाराष्ट्र सरकारने करावी.
अनिकेत _ ९७ retweeted
Marathi people have a problem with Chhath Puja songs, but no problem with the Azaan.
How do you expect to build Hindu unity like this? Unity requires respecting each other's traditions and culture, not just talking about it.🙂
अनिकेत _ ९७ retweeted
मुंबईत दहशतवादी हल्ल्याची केसचे वकील उज्वल निकम प्रचंड विस्फोटक खुलासा केला आहे.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्लेखोरांना कराचीच्या मुख्यालयातून काही लोक आदेश देत होते,त्या आदेश देणाऱ्या लोकांपैकी एक जण महाराष्ट्रीयन होता, महाराष्ट्रातील रहिवासी होता.
कोण असेल तो देशद्रोही ?
अनिकेत _ ९७ retweeted
People who born between 2000-2007, are literally the last generation to experience a little bit of everything. I mean we grew up playing outside until sunset, watching cartoons on TV, living without smartphones, n slowly watching world turn digital.
अनिकेत _ ९७ retweeted
🚨R Ashwin on 3-0 home series whitewash by NZ.
"I had told coach Gautam Gambhir and Rohit Sharma that we didn't need rank-turner pitches, but they didn't listen."
अनिकेत _ ९७ retweeted
महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव गणपति उत्सव है. अब गणपति बप्पा का उत्सव महाराष्ट्र से निकलकर उत्तर में विंध्याचल पर्वत पार कर चुका है.
दक्षिण में गोलकोण्डा इलाके में भी फैल चुका है. अब भारत के अन्य इलाकों में गणेश चतुर्थी बड़े धूम धाम से मनाया जाता है.
अमेरिका और यूरोप में रहने हिन्दू गणेश चतुर्थी और अन्य हिन्दू पर्व बड़े धूम धाम से मनाते हैं. वहां का कानून उन्हें इजाजत देता है.
मुंबई में बड़े पैमाने पर UP और बिहारी समुदाय रहता है जो मुंबई की अर्थव्यवस्था में रीड हैं. बिहारी समुदाय छठ पूजा मना रहा है तो इसमें राज ठाकरे साहब और उनकी पार्टी MNS को विरोध नही करना चाहिए.
छठ पूजा से मराठी भाषा और मराठी संस्कृति को कोई खतरा नही होने वाला है. मराठी भाषा 2500 साल पुरानी भाषा है. आदिलशाही, मुग़लशाही और अंग्रेजशाही आए और गए.
मराठी भाषा और मराठी संस्कृति रत्ती भर कम नही हुई, उल्टा महाराष्ट्र में बोली जाने वाली 60 से अधिक बोलियों को मराठी भाषा ने निगल लिया.
छठ पूजा मानते हुए पर्दे पर अभिनय करने वाली शरवरी वाघ को छठ पूजा की बहुत बहुत बधाई.
गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय महाराष्ट्र 🙏🏼
अनिकेत _ ९७ retweeted
दिवाळीच्या सुट्यांमध्ये १२ लाख १४ हजार ७६९ प्रवाशांनी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला.या काळात पुणे मेट्रोला १ कोटी ८६ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले.
"पुणे शहराला मेट्रो ट्रेनची गरजच नाही." "विकास काय चाटायचा आहे?"
असे अकलेचे तारे तोडणाऱ्या राज ठाकरेला ही आकडेवारी दाखवा.
अनिकेत _ ९७ retweeted
Replying to @Maratha_Ren
Its a illogical ideology, and bal Thackeray didn't succeed in freeing Mumbai from Gujaratis, Tamils, Biharis. Even Americans Failed to control immigrants and you are saying people from other state do not come to Mumbai then you are a retard.
अनिकेत _ ९७ retweeted
Spot on from Shane Watson for calling out Khawaja.
Why not let the three players who actually suffered speak? First he benefited from Sandpapergate, now he’s flogging it to sell his book.
Shameless, throwing entire team and his mates under the bus to milk every last dollar. 📕
अनिकेत _ ९७ retweeted
लांड्या असलेल्या त्याच्या दाजीला वाचवायला भुरटा बिग्रेडी आला..
एका महिलेची शप गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नाव जोडून त्या लांड्याने बदनामी केली, महिलेचे चारित्र्यहनन केले. सावित्रीबाईंचे नाव वापरणाऱ्या या भुरट्या बिग्रेडींनी लांड्यासाठी पिडीत महिलेला वाऱ्यावर सोडले..
पैगंबर शेख आणि प्रशांत दाजी भोसले, योगेश सावंत, अभिजीत शिंदे सरकार व इतरांना माझी विनंती आहे तुम्ही सर्वजण एकमेकांना जे काही ट्रॉलिंग केलेले आहे ते आता बंद करा.
मी हा विषय एकमेकांशी चर्चा करून मिटवलेला आहे.
कुणीही आता तो विषय वाढवू नये दोन्ही बाजूंनी हा विषय पूर्णपणे बंद करावा तुम्ही एकमेकाला ट्रॉलिंग केलेल्या गोष्टीचा इतर #धर्मांध लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि ते योग्य नाही तुम्ही सर्वजण चांगले आहात पहिल्यासारखे परत एकत्र बसा चर्चा करा काही अडचण आल्यास मी तुमच्यासोबत आहे.
आपल्या समोरील आव्हाने खूप मोठी आहेत हे सर्वांनी लक्षात घ्यावे #पुरोगामी आणि #धर्मनिरपेक्ष वैचारिक चळवळ शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची चळवळ टिकली पाहिजे वाढली पाहिजे आपसातील मतभेद इतरांच्या फायद्याचे असतात.
काय रे @GotarneParag सध्या काेणीही येऊन वाजवुन जातंय पक्षाची पण नालायकांनाे तुम्हाला उचक्या भाजपच्याच लागत आहेत 😅😅
हे घ्या हे आणखी एक बेणं
#WATCH | Patna, Bihar: On MNS chief Raj Thackeray's X post regarding Chhath Puja, Founder of Jan Suraaj Party Prashant Kishor says, "...When no one pays him any attention, he manages to secure space in the media by making remarks about people from UP and Bihar. You should not give any preference or platform to such individuals... His only agenda is to remain in the media spotlight by any means necessary. Whenever he goes unnoticed for six months, he pops up with some comment against people from Bihar or Uttar Pradesh..."
अनिकेत _ ९७ retweeted
काय रे ही तुझी दशा @RajThackeray...?
हल्ली कोणीही येतं आणि तुझी वाजवून जातं...!
तुला काडीचीही किंमत राहिली नाही आता राजकारणात... 😞
रुबाबदार मनसे वाल्याला पाठव प्रशांत किशोरच्यात पाय घालायला...!
#WATCH | Patna, Bihar: On MNS chief Raj Thackeray's X post regarding Chhath Puja, Founder of Jan Suraaj Party Prashant Kishor says, "...When no one pays him any attention, he manages to secure space in the media by making remarks about people from UP and Bihar. You should not give any preference or platform to such individuals... His only agenda is to remain in the media spotlight by any means necessary. Whenever he goes unnoticed for six months, he pops up with some comment against people from Bihar or Uttar Pradesh..."
अनिकेत _ ९७ retweeted
🚨 A Captain Who Refused to Give Up!🔥
South Africa were down to 93/4 while chasing 281 against England. The game was slipping away, but Graeme Smith stood firm.
He stitched together crucial partnerships with AB de Villiers and Mark Boucher, scored a magnificent century and finished the job by hitting the winning runs himself.
Some innings are remembered for the runs. Others are remembered for the fight behind them.🙌👏

























