कार्टर रोडच्या बाप्पा कट्टा सीझन १ मध्ये जुगलबंदी रंगली, सूर जुळले आणि कट्टाही रंगला!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
Bappa Katta Season 1 मध्ये, कार्टर रोड येथे ‘डिजिटल वारसा जतन प्रमाणपत्रा’चा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाशी जोडलेल्या तुमच्या कथा, परंपरा आणि आठवणी Bappa. org वर शेअर करा आणि महाराष्ट्र शासनाकडून मिळवा ‘डिजिटल वारसा जतन प्रमाणपत्र’!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
मुंबईच्या बँडस्टँडवर रंगला कला, संस्कृती आणि मैत्रीचा अनोखा उत्सव!
‘बाप्पाचा कट्टा – Season 01’ चा उत्साहात शुभारंभ!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR @ameywaghbola @NiDharm
Bappa.org retweeted
‘बाप्पाचा कट्टा’ उपक्रमाचे वांद्र्यात लोकार्पण!
महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांचा वर्षभर जागर व्हावा, या उद्देशाने ‘bappa.org’ उपक्रमांतर्गत ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रमाचे वांद्रे येथे अभिनेते अमेय वाघ, अभिनेते निपुण धर्माधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत लोकार्पण केले.
यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर, भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, किशोर पुनवत उपस्थित होते.
@Bappaorg
#बाप्पाचा_कट्टा #BappaOrg #Maharashtra #Mumbai #AshishShelar
मुंबईच्या बँडस्टँडवर रंगला गप्पांचा, कला आणि धमाल-मस्तीचा कट्टा!
सिस्टर बंगला, वांद्रे पश्चिम येथे ‘बाप्पाचा कट्टा - Season 01’ चा शुभारंभ उत्साहात पार पडला!
या खास दिवसातील काही अविस्मरणीय क्षण!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR @ameywaghbola @NiDharm
Bappa.org retweeted
गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देत UNESCO च्या मान्यतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुण्यातील एफ.सी.रोडवर ‘बाप्पा कट्टा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. ‘bappa.org’ या व्यासपीठाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या कथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
#बाप्पा_कट्टा #Ganeshotsav #UNESCO #BappaOrg #Maharashtra #AshishShelar
Bappa.org retweeted
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या Bappa.org उपक्रमांतर्गत आम्ही घेऊन येत आहोत,
‘बाप्पाचा कट्टा’
दि. २९ ऑक्टोबर २०२६ । रात्री ९.०० वा.
📍सिस्टर बंगला, वांद्रे, मुंबई
@Bappaorg @MahaDGIPR
#BappaOrg #बाप्पाचा_कट्टा #Mumbai #Maharashtra #AshishShelar
सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना Bappa. org तर्फे बाप्पाच्या मोदकाची अनोखी कलाकृती भेट!
आता या कोऱ्या मोदकात रंग भरून, कलेतून खुलवूया बाप्पाच्या भक्तीचा गोडवा!
@CMOMaharashtra @ShelarAshish @WriterPravin @MahaDGIPR
पुणेकरांनो, कट्टा जमलाय… बाप्पाच्या नावानं!
गप्पा रंगणार, कला खुलणार आणि बाप्पाच्या आठवणींना नवा रंग मिळणार!
पुण्यात आज दिमाखात शुभारंभ झाला आपल्या हक्काच्या BAPPA KATTA चा!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
Bappa.org retweeted
गणेशोत्सव को वैश्विक पहचान दिलाने और UNESCO की मान्यता की दिशा में सहभागिता बढ़ाने के उद्देश्य से पुणे के एफ.सी. रोड पर ‘बाप्पा कट्टा’ की शुरुआत की।
#बाप्पा_कट्टा #Ganeshotsav #UNESCO #Maharahstra #AshishShelar
Bappa.org retweeted
महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारा ‘बाप्पाचा कट्टा’!
📍 कलाकार कट्टा, डेक्कन जिमखाना, एफ सी रोड, पुणे
महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता वर्षभर जनमानसात प्रवाहित राहावा, या उद्देशाने ‘bappa.org’ या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचे लोकार्पण केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडे, विविध लोककला, मराठी म्हणी, अंताक्षरी अशा पारंपरिक कलाप्रकारांसह आधुनिक कलांच्या सादरीकरणातून हा ‘बाप्पाचा कट्टा’ रंगणार आहे.
यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित होते.
@Bappaorg
#बाप्पाचा_कट्टा #Pune #BappaOrg #Maharashtra #AshishShelar
मुंबईकरांनो, तयार व्हा आपल्या हक्काच्या बाप्पाच्या कट्ट्यासाठी!
२९ ऑक्टोबर | गुरुवार
संध्याकाळी ९ वाजता
सिस्टर बंगला, बँडस्टँड, वांद्रे पश्चिम, मुंबई
सोबतच, ‘State Cultural Preserver’ प्रमाणपत्र वितरणाचा शुभारंभ!
हा पास तुमच्या गँगला फॉरवर्ड करा आणि कट्ट्यावर भेटायला नक्की या!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
Bappa.org retweeted
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या Bappa.org उपक्रमांतर्गत आम्ही घेऊन येत आहोत,
‘बाप्पाचा कट्टा’
दि. २९ ऑक्टोबर २०२६ । सकाळी १०.०० वा.
📍कलाकार कट्टा, डेक्कन जिमखाना, एफ सी रोड, पुणे
@Bappaorg @MahaDGIPR
#BappaOrg #बाप्पाचा_कट्टा #Pune #Maharashtra #AshishShelar
आजचा टास्क - मोडी लिपी शिका आणि लिहा ‘बाप्पा’!
तुमचं चॅलेंज:
मोडी लिपीतील एक अक्षर शिका, त्याचा सराव करा आणि मोडी लिपीत ‘बाप्पा’ लिहिण्याचा प्रयत्न करा!
चला, इतिहासाशी नातं जोडूया आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीला करून देऊया.
तुमचा प्रयत्न हॅशटॅग bappagappa सोबत शेअर करा!
@CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR



































