Bappa.org retweeted
‘बाप्पाचा कट्टा’ उपक्रमाचे वांद्र्यात लोकार्पण!
महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांचा वर्षभर जागर व्हावा, या उद्देशाने ‘bappa.org’ उपक्रमांतर्गत ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रमाचे वांद्रे येथे अभिनेते अमेय वाघ, अभिनेते निपुण धर्माधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत लोकार्पण केले.
यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर, भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, किशोर पुनवत उपस्थित होते.
@Bappaorg
#बाप्पाचा_कट्टा #BappaOrg #Maharashtra #Mumbai #AshishShelar
Bappa.org retweeted
गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देत UNESCO च्या मान्यतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुण्यातील एफ.सी.रोडवर ‘बाप्पा कट्टा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. ‘bappa.org’ या व्यासपीठाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या कथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
#बाप्पा_कट्टा #Ganeshotsav #UNESCO #BappaOrg #Maharashtra #AshishShelar
Bappa.org retweeted
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या Bappa.org उपक्रमांतर्गत आम्ही घेऊन येत आहोत,
‘बाप्पाचा कट्टा’
दि. २९ ऑक्टोबर २०२६ । रात्री ९.०० वा.
📍सिस्टर बंगला, वांद्रे, मुंबई
@Bappaorg @MahaDGIPR
#BappaOrg #बाप्पाचा_कट्टा #Mumbai #Maharashtra #AshishShelar
Bappa.org retweeted
गणेशोत्सव को वैश्विक पहचान दिलाने और UNESCO की मान्यता की दिशा में सहभागिता बढ़ाने के उद्देश्य से पुणे के एफ.सी. रोड पर ‘बाप्पा कट्टा’ की शुरुआत की।
#बाप्पा_कट्टा #Ganeshotsav #UNESCO #Maharahstra #AshishShelar
Bappa.org retweeted
महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारा ‘बाप्पाचा कट्टा’!
📍 कलाकार कट्टा, डेक्कन जिमखाना, एफ सी रोड, पुणे
महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता वर्षभर जनमानसात प्रवाहित राहावा, या उद्देशाने ‘bappa.org’ या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचे लोकार्पण केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडे, विविध लोककला, मराठी म्हणी, अंताक्षरी अशा पारंपरिक कलाप्रकारांसह आधुनिक कलांच्या सादरीकरणातून हा ‘बाप्पाचा कट्टा’ रंगणार आहे.
यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित होते.
@Bappaorg
#बाप्पाचा_कट्टा #Pune #BappaOrg #Maharashtra #AshishShelar
Bappa.org retweeted
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या Bappa.org उपक्रमांतर्गत आम्ही घेऊन येत आहोत,
‘बाप्पाचा कट्टा’
दि. २९ ऑक्टोबर २०२६ । सकाळी १०.०० वा.
📍कलाकार कट्टा, डेक्कन जिमखाना, एफ सी रोड, पुणे
@Bappaorg @MahaDGIPR
#BappaOrg #बाप्पाचा_कट्टा #Pune #Maharashtra #AshishShelar
Bappa.org retweeted
Replying to @ShelarAshish
The Maharashtra government's Bappa.org initiative aims to showcase Ganeshotsav's rich heritage, traditions art and craftsmanship to the world
Bappa.org retweeted
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाशी जोडलेल्या समृद्ध कथा, वैविध्यपूर्ण परंपरा, कलाविश्व, कारागिरी आणि असंख्य आठवणींचा वारसा जगभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘Bappa.org’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवापासून ते ‘गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या संकल्पनेपर्यंतचा सांस्कृतिक प्रवास या उपक्रमाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्राच्या या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने उपक्रमाचे नियोजन आणि पुढील कार्यवाहीसंदर्भात आज आढावा बैठक घेतली.
यावेळी या उपक्रमाचे प्रमुख तसेच साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि ईफ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांच्यासह संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
#BappaOrg #Ganeshotsav #AshishShelar
Bappa.org retweeted
सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ पारितोषिक वितरण समारंभ आणि वेलिंग-खातू गणेशमूर्तिकार पुरस्कार वितरण समारंभ.
youtube.com/live/vvb3hITouSY…
Bappa.org retweeted
Inauguration of the digital archive 'Bappa.org Gatha Ganesh-kathanchi' under the 'Ganpati Rajya Mahotsav 2026' at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were also present.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Bappaorg
Bappa.org retweeted
द एशियाटिक सोसायटी येथील ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार…
@Dev_Fadnavis @ShelarAshish
#गणेशोत्सव२०२६
#महागणेशोत्सव
#राज्यउत्सव
Bappa.org retweeted
आपली कला, आपला वारसा…
आता डिजिटल दालनातून जगभर पोहोचणार!
Bappa.org या सांस्कृतिक डिजिटल संग्रहालय आणि 'कलाधिपती' या कारागीर व्यासपीठाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते लोकार्पण.
#BappaOrg #gharogharibappa #Ganeshotsav #Maharashtra #AshishShelar
Bappa.org retweeted
Glimpses from an unforgettable day celebrating the launch of 'Pandit Deendayal Upadhyaya Vishwavikrami Rojgar Mahakumbh' along with 'Bappa.org' initiative and the trailer launch of the film 'Prahaar – The Untold Story of Ujjwal Nikam'.
पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचा शुभारंभ व ‘Bappa.org’ या उपक्रमाच्या लोकार्पणासह, ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करणाऱ्या दिवसातील काही अविस्मरणीय क्षण...!
(मुंबई | 29-9-2026)
#Maharashtra #RojgarMahakumbh #PRAHAAR #Bappaorg
teapawt.org/CMOMaharashtra/status/…
🔸Inauguration of the digital archive 'Bappa.org Gatha Ganesh-kathanchi' under the 'Ganpati Rajya Mahotsav 2026' at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were also present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गणपती राज्य महोत्सव 2026' अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'गणपति राज्य महोत्सव 2026' के अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' डिजिटल आर्काइव का लोकार्पण।
इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕤9.45pm | 29-9-2026📍Mumbai | रा. ९.४५वा. | २९-९-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @Bappaorg
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Bappaorg
Bappa.org retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 29 सप्टेंबर 2026
मंत्रिमंडळ निर्णय
(सामान्य प्रशासन विभाग)
• महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण
• शासकीय, निमशासकीय गटक गणवेशधारी सेवांमध्ये भरतीचे धोरण निश्चित
(पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग)
• महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर
• दुग्धव्यवसाय, पशुपालन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप
(गृह विभाग)
• न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा आकृतीबंध मंजूर
(गृह विभाग)
• महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, 2025 मध्ये सुधारणा
• प्रत्येक कारागृहात आता अभ्यागत मंडळ होणार
(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
• सूर्या प्रकल्पग्रस्तांना 56 वर्षानंतर मिळणार न्याय
• पालघरच्या नेवाळे, हनुमाननगरमधील जमिनींच्या फेरवाटपास मान्यता
(महसूल विभाग)
• नागपूर-म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी मौजे बेला येथील शासकीय जमीन
(महसूल विभाग )
• वांद्रे येथील नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीजच्या
• जमीन भाडेपट्टयाच्या नुतनीकरणास मान्यता
(विधि व न्याय विभाग)
• कोल्हापूर सर्किट बेंचकरिता 459 पदांच्या निर्मितीस मान्यता
(विधि व न्याय विभाग)
• वाळूज येथे दिवाणी न्यायालय, 16 पदांच्या निर्मितीस मान्यता
mahasamvad.in/217285/
महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ
mahasamvad.in/217225/
बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर येणार 40,000 गावांतील गणेशकथा
mahasamvad.in/217369/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’च्या ट्रेलरचा शुभारंभ
mahasamvad.in/217375/
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
Bappa.org retweeted
गणेशोत्सवाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गणपती राज्य महोत्सव 2026' अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या घरातील गणपती उत्सवाची गाथा bappa.org यावर अपलोड करून या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला. तसेच ‘बाप्पा रथ’ या राज्य सांस्कृतिक चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी आणि शिल्पकारांनी साकारलेली 12 फूट उंचीची आकर्षक मोदकाची कलाकृती या चित्ररथाचे विशेष आकर्षण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 40 हजार गावांपर्यंत पोहोचून तेथील गणेशमूर्ती, गणेशोत्सवाच्या परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कथा जगासमोर मांडण्यात येणार आहेत. देश-विदेशातील बाप्पाची विविध रूपे, गणेशभक्तांचे अनुभव तसेच काळानुरूप बदलत जाणाऱ्या गणेशभक्तीचे स्वरूप या डिजिटल मंचावर अनुभवता येणार आहे.
श्री गणेशाची भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये आराधना केली जाते. जपानसारख्या देशातही श्री गणेशाची मंदिरे आहेत. बाल गणेशापासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत बाप्पाशी असलेले भावनिक नाते, विविध भागांतील श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाचे सामाजिक स्वरूप व्यापक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न या मंचाच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून 'मोदक' विविध ठिकाणी नेण्यात येणार असून, त्याच्या प्रवासाच्या माध्यमातूनही बाप्पाशी संबंधित विविध कथा आणि सांस्कृतिक परंपरा पुढे आणल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @Bappaorg
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Bappaorg
Bappa.org retweeted
🔸CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Directorate of Archaeology and Museums, Government of Maharashtra and E-Flag to undertake a campaign to secure UNESCO World Heritage status for Maharashtra’s Ganeshotsav.
Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि E-Flag यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @Bappaorg
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Bappaorg
Bappa.org retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘Bappa.org’ या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण!
.
.
.
#prahaarnewsline #Marathinews #ganpatibappamorya #GharoGhariBappa
Bappa.org retweeted
Taking Bappa’s Stories to the World!
Glad to inaugurate the digital archive ‘Bappa.org - Gatha Ganesh-kathanchi’ under the ‘Ganpati Rajya Mahotsav 2026’ in Mumbai today.
Ganeshotsav is not just a festival in Maharashtra, it is an emotion that lives in every home, every village and every community, with each place carrying its own traditions, memories and stories of Bappa.
Through ‘Bappa.org’, the stories of Ganeshotsav from around 40,000 villages across Maharashtra will be brought together on one platform. The traditions behind the idols, the unique ways in which Bappa is worshipped and the stories passed down through generations will now have a space to reach people across India and the world.
From Bal Ganesh to the grandeur of public Ganeshotsav, this platform will showcase many forms of our bond with Bappa and the social unity, enthusiasm and energy that make Maharashtra’s Ganeshotsav unique.
Also flagged off the ‘Bappa Rath’, featuring a 12-foot-tall modak created by students and sculptors of Sir J. J. School of Arts. The Rath will carry the stories and cultural traditions of Bappa to different places.
Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were also present.
@ShelarAshish @Bappaorg
#Maharashtra #Mumbai #Bappaorg
🔸Inauguration of the digital archive 'Bappa.org Gatha Ganesh-kathanchi' under the 'Ganpati Rajya Mahotsav 2026' at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were also present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गणपती राज्य महोत्सव 2026' अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'गणपति राज्य महोत्सव 2026' के अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' डिजिटल आर्काइव का लोकार्पण।
इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕤9.45pm | 29-9-2026📍Mumbai | रा. ९.४५वा. | २९-९-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @Bappaorg
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Bappaorg
Bappa.org retweeted
🔸Inauguration of the digital archive 'Bappa.org Gatha Ganesh-kathanchi' under the 'Ganpati Rajya Mahotsav 2026' at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were also present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गणपती राज्य महोत्सव 2026' अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'गणपति राज्य महोत्सव 2026' के अंतर्गत 'बाppa .org गाथा गणेशकथांची' डिजिटल आर्काइव का लोकार्पण।
इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕤9.45pm | 29-9-2026📍Mumbai | रा. ९.४५वा. | २९-९-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @Bappaorg
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Bappaorg
































